छत्रपती संभाजीनगर
Trending

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये, असा आहे दौरा !

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, दिनांक 23 -: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.

रविवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने (VT-VDD) चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण.

सकाळी 10.45 वा. विमानतळ येथे आगमन व मोटारीने छावणी परिषद मैदान प्रयाण.

सकाळी 11 वा. डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छता जनजागृती मोहीम (स्थळ :- छावणी परिषद मैदान)  (संदर्भ :- डॉ.श्री.नानासाहेब धर्मधिकारी, प्रतिष्ठान, रेवदंडा)

दुपारी 12 वा. छावणी परिषद मैदान येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.

दुपारी 12.15 वाजता विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने (VT-VDD) सोलापूर विमानतळाकडे प्रयाण.

Related Articles

Back to top button
error: Content is protected !!