ADS 2

औरंगाबाद, दिनांक 28 – : औरंगाबाद जिल्ह्यात आज 29 जणांना (मनपा 10, ग्रामीण 19) सुटी देण्यात आली. आजपर्यंत एक लक्ष 43 हजार 513 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 51 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या एक लक्ष 47 हजार 316 झाली आहे. आजपर्यंत एकूण तीन हजार 490 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 313 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.

ADS 3

ज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

आज आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मनपा (11)
सिडको (1), शिवाजी नगर (1), एन-7 सिडको (1), घाटी परिसर (1), शेंद्रा (1), बीड बायपास परिसर (3), अन्य (3).

ज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

ग्रामीण (40)
औरंगाबाद (3), गंगापूर (6), कन्नड (3), सिल्लोड (7), वैजापूर (9), पैठण (12).

मृत्यू (01)
घाटी (01)
पुरूष, मानेगाव, वैजापूर

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

भास्करविश्वचे टेलिग्राम चॅनल जॉइन करा

फेसबुक पेज लाइक, फॉलो करा

ट्विटरवर बातम्यांसाठी क्लिक करा, लाइक करा, फॉलो करा