राजकारण
-
आमदार संजय शिरसाट यांच्या वक्तव्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे पोलिस आयुक्तांना महिला आयोगाचे निर्देश !
मुंबई, दि. २८ – आमदार संजय शिरसाट यांनी महिला नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर केलेल्या वक्तव्याची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे…
Read More » -
आमदार संजय शिरसाट यांच्या विरोधात विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेंची पोलिस ठाण्यात तक्रार ! उपनेत्या सुषमा अंधारेंच्या विरोधात अर्वाच्य भाषेत टीका केल्याचा आरोप !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्य करणारे शिंदे गटाचे…
Read More » -
उद्धव ठाकरेंकडे धाडस असेल तर त्यांनी काँग्रेसबरोबरची आघाडी तोडून टाकावी ! उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसकडून स्वातंत्र्यवीर सावरकरांचा वारंवार होणारा अपमान निमूटपणे सहन केला: बावनकुळे
मुंबई, दि. २८ – देशाच्या स्वातंत्र्य चळवळीतील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या योगदानाचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने तर्फे राज्यभरात…
Read More » -
विरोधी पक्षाच्या नेत्याची खासदारकी रद्द करण्याची घाई ! राष्ट्रवादीच्या लक्षद्वीप खासदारांचीही कोर्टाने निर्णय दिल्यावर अशीच तडकाफडकी केली होती खासदारकी रद्द: जयंत पाटील
मुंबई दि. २४ मार्च – सुरत कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आज अचानकपणे इतक्या तातडीने देशातील सर्वात मोठ्या विरोधी पक्षाच्या नेत्याची अशी…
Read More » -
राहुल गांधींची खासदारकी रद्द करण्याचा निर्णय लोकशाहीला धक्का देणारा, आताच्या काळात ज्या घटना घडत आहेत त्या सर्वसामान्य जनतेला पटणाऱ्या नाहीत: अजित पवार
मुंबई दि. २४ मार्च – राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करणे ही बाब संविधानात किंवा लोकशाहीत बसत नाही. लोकशाहीत प्रत्येकाला…
Read More » -
२८८ जागा भाजप चिन्हावरच लढवल्या जातील आणि त्यानंतर शिंदे गटाचे नामोनिशाणही राहणार नाही: जयंत पाटील
मुंबई दि. १८ मार्च – भाजप शिंदे गटाला ४८ जागा सोडायला तयार दिसतेय परंतु अजून एक वर्ष निवडणुकीला असून २८८…
Read More » -
शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई दि. १० मार्च – शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More » -
संजय राऊतांवरील प्रस्तावित हक्कभंगाच्या कारवाईबाबत नव्याने गठीत केलेली हक्कभंग समिती स्वायत्त व तटस्थ असणे अपेक्षित होते: शरद पवार
मुंबई दि. २ मार्च – लोकशाही व्यवस्थेतील विधिमंडळ हे जनतेचे सर्वोच्च प्रतिनिधी मंडळ आहे आणि त्याची मान-प्रतिष्ठा राखली गेलीच पाहिजे.…
Read More » -
संजय राऊतांवर ज्यांनी हक्कभंग दाखल केला ते वादी असतात तेच समितीत हे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नाही: अजित पवार
मुंबई दि. २ मार्च – विधीमंडळात ज्यांनी खासदारांच्या वक्तव्यावर हक्कभंग दाखल केला त्याच सदस्यांना हक्कभंग समितीमध्ये घेण्यात आले हे नैसर्गिक…
Read More » -
भाजपचा २८ वर्षांचा किल्ला ढासळला, कॉंग्रेसचे रविंद्र धंगेकर कसबा पोटनिवडणुकीत विजयी !
पुणे, दि. २- गेल्या २८ वर्षांपासून असलेल्या भाजपचा किल्ल्याला कॉंग्रेसच्या रविंद्र धंगेकरांनी सुरुंग लावला. कसबा पेठेत महाविकास आघाडीने भाजपला धूळ…
Read More » -
ठाण्यातील कुख्यात गुंडाला व टोळीला हल्ला करण्याची सुपारी ! संजय राऊतांचा खा. श्रीकांत शिंदेंवर सनसनाटी आरोप !!
मुंबई, दि. २१ – महाराष्ट्रातील संत्तासंघर्ष आणि आरोप-प्रत्यारोपाने राजकीय आणि सामाजिक वातावरण ढवळून निघत असतानाच आज खासदार संजय राऊत यांनी…
Read More » -
12 आमदारांसंदर्भातील पत्रावर फडणवीसांचा गौप्यस्फोट ! राज्यपालांनी त्यांना स्पष्टच सांगितले होते की, योग्य प्रारुपात पत्र पाठवा, पण मविआचा अहंकार आडवा आला !!
पुणे, दि. 21 फेब्रुवारी – उद्धव ठाकरे यांच्याकडे ठरविक शब्दांची ‘डिक्शनरी’ (शब्दकोष) आहे. त्यातीलच शब्द ते फिरवून-फिरवून वापरत असतात. त्यामुळे…
Read More » -
उद्धव ठाकरेंची सर्वोच्च न्यायालयात धाव, तातडीने सुनावणी घेण्यास नकार ! उद्या नियमानुसार होणार मेन्शन !!
नवी दिल्ली, दि. २० – निवडणूक आयोगाने नुकताच ठाकरे गटाच्या विरोधात दिलेल्या फैसल्यावर आज ठाकरे गटाने तातडीची सुनावणी घेण्याची विनंती…
Read More » -
शिवसेनेचे नाव आणि निवडणूक चिन्ह खरेदी करण्यासाठी 2000 कोटींचा सौदा ! संजय राऊत यांचा खळबळजनक आरोप !!
मुंबई, दि. १९ – शिवसेना पक्षाचे नाव आणि निवडणूक चिन्ह धनुष्यबाण खरेदी करण्यासाठी 2000 कोटी रुपयांचा सौदा झाल्याचा खळबळजनक दावा…
Read More » -
निवडणूक आयोगाने आज शेण खाल्लेच, थोतांड सुरु ! धनुष्यबाण ओरबाडून घेतले तरी तुम्हाला मिळणार नाही, चोरी पचली तरी चोर चोरच असतो: उद्धव ठाकरे
मुंबई, दि. १७ फेब्रुवारी २०२३ – आम्ही न्यायालयाला विनंती केली होती की निवडणूक आयोग गडबड करणार आहे. आमचा सर्वोच्च न्यायालयावर…
Read More » -
आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच ! संस्थांचे निर्णय कायद्याने, संविधानानुसारच होतात: देवेंद्र फडणवीस
मुंबई, दि. 17 फेब्रुवारी – आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगत होतो की, खरी शिवसेना हीच आहे. कारण, हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख श्रद्धेय बाळासाहेब…
Read More » -
धनुष्यबाण रावणाला मिळत असेल तर असत्यमेव जयते म्हणावे लागेल ! बाळासाहेबांनी उभा केलेली शिवसेना ४० बाजार बुणग्यांनी विकत घेतली: खासदार संजय राऊत
मुंबई, दि. १७ – निवडणूक आयोगाने सत्य आणि न्यायचे धिंडवडे काढले. चाळीस बाजार बुणगे बाळासाहेबांच्या शिवसेनेवर दावा सांगतात आणि निवडणूक…
Read More » -
उद्धव ठाकरेंना मोठा झटका; शिवसेना पक्ष व धनुष्यबाण चिन्ह एकनाथ शिंदेंना मिळाले ! निवडणूक आयोगाच्या निकालाने महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप !!
नवी दिल्ली, दि. १७ – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या शिवसेनेतील उभ्या फुटीवर निवडणूक आयोगाने आज महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे.…
Read More » -
नाना पटोलेंच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यानंतर महाविकास आघाडी सरकारसमोर संकटाची मालिका, आरोपात काहीही अर्थ नाही, ‘जर-तर’ला राजकारणात काहीच अर्थ नसतो !
मुंबई, दि. ९ फेब्रुवारी – काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विधानसभा अध्यक्षपदाच्या राजीनाम्यावर ‘सामना’तून केलेली टीका अयोग्य आहे. नाना पटोले…
Read More » -
मुख्यमंत्री बोलत आहेत आणि खुर्चीवर माणसेच नाहीत ! शिंदे गटाच्या आमदारांना पराभव डोळ्यासमोर दिसू लागल्याने (आदित्य ठाकरे यांच्या गाडीवर) दगडफेक केली: जयंत पाटील
मुंबई दि. ८ फेब्रुवारी – मुख्यमंत्री – उपमुख्यमंत्र्यांच्या मागे महाराष्ट्र नाही. हे जनाधार नसणारं सरकार आहे. लोकांचा पाठिंबा नाही हे…
Read More »