पाल येथील क्रिकेट स्टेडियमचे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

ADS 2

पाल येथील क्रिकेट स्टेडियमचे सोमवारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्‌घाटन

ADS 3

औरंगाबाद, दि. 14 – फुलंब्री तालुक्यातील पाल येथे हनमंतराव सदाशिव जाधव क्रिकेट स्टेडियम उभारण्यात आले असून सोमवार, 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वा. या स्टेडियमचे उद्‌घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार असल्याची माहिती आ.सतीश चव्हाण, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष कैलास पाटील यांनी दिली.

ताज्या बातम्या WhatsAppवर मिळवण्यासाठी येथे क्लिक करा

या उद्घाटन कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन आ.सतीश चव्हाण, कैलास पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, क्रीडा प्रेमींनी केले आहे. उद्घाटनानंतर 11 ते 4.30 दरम्यान विभागीय आयुक्त कार्यालय, औरंगाबाद याठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार मराठवाड्यातील आठही जिल्ह्यातील जिल्हा वार्षीक योजनेसंदर्भात बैठक घेण्यार आहेत. दुपारी 4.45 ते 7.30 यादरम्यानन उपमुख्यमंत्री अजित पवार सुभेदारी विश्रामगृह, औरंगाबाद येथे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेणार आहेत.

आजच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

पदवी अभ्यासक्रमाचे वर्ग उद्यापासून सुरु होणार, 11 महिन्यांनी उघडणार वर्ग, 50 टक्के विद्यार्थ्यांच्या उपस्थितीस परवानगी !

1 लाख 23 हजार ग्राहकांनी 10 महिन्यांत एकही वीजबिल भरले नाही ! महावितरणवर आर्थिक संकट कोसळले !!

1500 स्क्वेअर फूटापर्यंत परवानगीची गरज राहणार नाही, औरंगाबाद मनपाच्या आकृतिबंधचा सोमवारी शासन निर्णय निघणार – नगरविकास मंत्री शिंदे

खाम नदीच्या स्वच्छतेसाठी औरंगाबादकर एकवटले, 5 टन सुका कचरा उचलून केले 700 वृक्षारोपन !

पुणे, औरंगाबाद, परभणी जिल्ह्यांतून पाच आरोपींच्या मुसक्या आवळल्या ! बीड पोलिसांची मोठी कारवाई !!

पाचोड, पैठण, गेवराई, अंबड तालुक्यांत घरफोडी करणारा पोलिसांच्या जाळ्यात, तीन वर्षांपासून देत होता गुंगारा ! धडाकेबाज कारवाई करणाऱ्या पोलिसांना बक्षिस जाहीर !!

नवनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्यांना मिळणार ग्राम विकासाचे धडे, पहिल्या टप्प्यात 77 हजार 500 जणांना ट्रेनिंग !