About Us

लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. लोकशाहीत पत्रकारितेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अलिकडच्या काळात जनमानसात सोशल मीडिया/ऑनलाईचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून ऑनलाईनद्वारे पत्रकारिता हा मानस https://sambhajinagarlive.com/चा आहे. विविध घटना/घडामोडींसह समाजातील विविध प्रश्नांना वाचा या माध्यमातून फोडण्यात येईल. माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन या त्रीसूत्रीवर https://sambhajinagarlive.com/ची वाटचाल असेल.