महाराष्ट्र
-

ग्रामपंचायत वगळता अन्य सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयाचे ‘जैसे थे चे’ आदेश ! सोशल मीडियात निवडणुकांच्या नुसत्याच बाजार गप्पा !!
मुंबई, दि. 7 : राज्य निवडणूक आयोगातर्फे 5 जुलै 2023 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील मतदार यादीबाबतची (कट ऑफ डेट)…
Read More » -

पावसाळी अधिवेशन वादळी ठरणार, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 17 जुलैपासून !
मुंबई, दि. 7 : राज्य विधिमंडळाचे सन 2023 चे पावसाळी अधिवेशन 17 जुलै ते 4 ऑगस्ट 2023 या कालावधीत मुंबई…
Read More » -

बारावी विज्ञान शाखेचे विद्यार्थी होणार आयटी प्रोफेशनल, टेक-बी प्रोग्रामसाठी 38 हजारांहून अधिक नोंदणी !
मुंबई दि. 7 : आयटी क्षेत्रात जगभरात अग्रगण्य असणाऱ्या ‘एचसीएल टेक’ कंपनीसोबत महाराष्ट्र समग्र शिक्षा मार्फत सामंजस्य करार करण्यात आला…
Read More » -

अधिकाऱ्यांना महसूल मंत्र्यांचा अल्टीमेटम, तातडीने रुजू व्हा ! जनतेची कामे खोळंबल्यास जिल्हाधिकाऱ्यांमार्फत सक्त कारवाईचे निर्देश !!
मुंबई, दि. 6 : नियुक्ती दिलेल्या पदाचा पदभार अद्यापही न स्वीकारलेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना आता थेट कारवाईला सामोरे जावे लागणार आहे.…
Read More » -

महसूलच्या ३३ अधिकाऱ्यांना नोटिसा पाठवण्याचे निर्देश ! सर्व जिल्ह्यांत स्वस्तातील वाळूचे डेपो १५ दिवसांत सुरु होणार !!
मुंबई, दि. 6 : राज्यात सुधारित वाळू / रेती धोरण तयार करण्यात आले असून त्याच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने तातडीने कार्यवाही करावी,…
Read More » -

अंबड येथील जागेचा झोन बदल प्रस्ताव द्यावा- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील
मुंबई, दि. 5 : मौजे अंबड येथील गुरेचरण असलेली जागा मागासवर्गीय गृहनिर्माण संस्थेस देण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. ही जागा…
Read More » -

उष:काल होता होता काळरात्र झाली, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली ! कार्यकर्त्यांना साद घालत शरद पवारांचे अजितदादा व भाजपावर शरसंधान !!
मुंबई, दि. ५ – आपल्यातून कोण गेले त्याची चिंता करू नका. जे गेले त्यांना सुखाने त्याठिकाणी राहू द्या. आपण एकत्र…
Read More » -

महसूल, नोंदणी व मुद्रांक, भूमी अभिलेख कार्यालये अत्याधुनिक करण्याचे निर्देश ! जमीन मोजणीची प्रलंबित प्रकरणे तीन महिन्यांत निकाली काढा !!
मुंबई, दि. 5 : महसूल, नोंदणी व मुद्रांक, भूमी अभिलेख विभागामार्फत नागरिकांना सेवा देण्यासाठी जिल्हास्तरावर नोंदणी कार्यालये कार्यरत आहेत. या…
Read More » -

पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या, राज्यात केवळ १४ टक्के पेरणी ! सत्ताधारी आणि विरोधक अडकले केवळ फोडाफोडी आणि पक्ष बांधणीच्या पेरणीत !!
मुंबई, दि.४ : जून उलटला जुलैचा पहिला आठवडा उलटत आला असून अजूनही पावसाने सर्वदूर पेरणीयोग्य हजेरी लावली नसल्याने बळीराजा चिंतातूर…
Read More » -

विजेच्या कडकडाटासह वादळी वारे, पावसाची शक्यता ! जालना जिल्ह्यात यलो अलर्ट जारी !!
जालना, दि. 4 :- प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार जालना जिल्ह्यात दि. 4 ते 5 जुलै 2023…
Read More » -

राज्यातील नवीकरणीय ऊर्जा प्रकल्पांना गती ! हरित हायड्रोजन प्रकल्पांसाठी असलेल्या जमिनीला अकृषिक कर व मुद्रांक शुल्कातून पूर्ण सवलत !!
मुंबई, दि. ४ – नवीकरणीय ऊर्जा आणि हरित हायड्रोजन प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या हरित हायड्रोजन धोरणास आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत…
Read More » -

मराठा, कुणबी विद्यार्थ्यांसाठी परदेशातील उच्चशिक्षणासाठी शिष्यवृत्ती ! योजनेतून दरवर्षी ७५ विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देणार !!
मुंबई, दि. ४ – राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या जातीतील गुणवंत विद्यार्थ्यांना परदेशी शिष्यवृत्तीसाठी सजायीराव गायकवाड- सारथी शिष्यवृत्ती योजनेस…
Read More » -

भूविकास बँकेतील ३१८ खातेधारकांच्या चेहऱ्यावर आनंद ! परभणी तालुक्यातील ३९४ सातबारा कर्जबोजेमुक्त !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- भूविकास बँकेच्या खातेधारकांच्या कर्जबोजाची नोंद तातडीने कमी करून देण्यासाठी तहसीलदार गणेश चव्हाण यांनी तहसील कार्यालयात फेरफार…
Read More » -

अजित पवारांसह शपथ घेणारे समर्थक आमदार अपात्र ठरणार, नऊ आमदार वगळता बाकीच्या आमदारांना पक्षाची दारे खुली ! विशिष्ट कालावधीनंतर त्यांच्यावर कारवाई: जयंत पाटील
मुंबई दि. ३ जुलै – अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार पवारसाहेबांना आणि मला संपर्क करत आहे. त्यांनी सांगितले आहे की…
Read More » -

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ !
मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश…
Read More » -

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ !!
मुंबई, दि. २ – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या…
Read More » -

समृद्धी महामार्गावर का होतात अपघात ? लोकांच्या शंकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सांगितलं कारण, वाचून व्हाल अचंबित !
पुणे दि. १ जुलै – अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे…
Read More » -

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार ! बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता न आल्याने मृतांच्या संख्येत वाढ !!
बुलढाणा, दि 1 : समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील,…
Read More » -

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षांतून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार !
मुंबई दि.1 : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे. यासंदर्भातील शासन…
Read More » -

समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी मांडून सरकारला तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सूचवले होते; शरद पवारांनी सरकारला करून दिली आठवण !
मुंबई दि. १ – बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने…
Read More »

















