
नांदेड, दि. १५ – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकां दरम्यान, दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्प संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे नांदेड-पुणे-नांदेड रेल्वे दोन दिवस रद्द करण्यात आल्या आहेत. रद्द करण्यात आलेल्या गाड्या पुढीलप्रमाणे आहेत:
रद्द करण्यात आलेल्या गाड्या :
अनु क्र. गाडी क्रमांक कुठून –कुठे गाडी रद्द करण्यात आलेला दिनांक
1) 17630 नांदेड ते पुणे 21 आणि 22 मार्चला रद्द
2) 17629 पुणे ते नांदेड 22 आणि 23 मार्चला रद्द.