छत्रपती संभाजीनगर
Trending

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ: पदवीचे निकाल जाहीर !

संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने मार्च-एप्रिल मध्ये घेण्यात आलेल्या सर्व पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत, अशी माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाच्या संचालक डॉ.भारती गवळी यांनी दिली.

कुलगुरु डॉ.प्रमोद येवले यांच्या मार्गदर्शनाखाली या परीक्षा घेण्यात आल्या तसेच मुल्यांकन प्रक्रिया पार पाडली. यामध्ये बी.ए, बी.एस्सी, व बी.कॉम अभ्यासक्रमाचा निकाल गुरुवारी (दि.आठ) सकाळी घोषित करण्यात आला. तसेच उर्वरित अभ्यासक्रमांचे निकालही घोषित करण्यात आले आहेत.

बीड, धाराशिव, जालना, छत्रपती संभाजीनगर या चार जिल्हयांत मिळून २३ केंद्रावर मुल्यांकन करण्यात आले तर पदव्यूत्तर अभ्यासक्रमासाठी परीक्षा व धाराशिव उपपरिसर या दोन्ही ठिकाणी मुल्यांकनाची व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती उपकुलसचिव डॉ.गणेश मंझा यांनी दिली.

Result Details
Bsc IIIrd year
Appear students 18683
Result declared 17259
Passed student 10844
Pass percentage 58.01 %

B com IIIrd year
Appear students 9031
Result declared 8378
Passed student 6040
Pass percentage 66.88%

B.A. IIIrd year (P-2013)
Appear students 11,142
Result declared 9828
Passed student 6390
Pass percentage 57.35 %

Back to top button
error: Content is protected !!