छत्रपती संभाजीनगरमहाराष्ट्र
Trending

आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारतकार्ड, मनरेगा नोंदणीविषयी आता टोल फ्री क्रमांक उपलब्ध !

विविध कार्डांच्या नोंदणी विषयक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक उपलब्ध

औरंगाबाद, दि. 25 :- एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प औरंगाबाद कार्यालयाच्या कार्यक्षेत्रातील औरंगाबाद, जालना, लातूर, बीड जिल्ह्यातील अनुसूचित जमातीच्या लाभार्थ्यांना आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारत कार्ड, मनरेगा नोंदणी विषयक माहिती उपलब्ध करुन घेण्यासाठी टोल फ्री सेवा सुरू केली आहे.

आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅनकार्ड, बँक पासबुक, आयुष्यमान भारतकार्ड, मनरेगा नोंदणी विषयक माहिती उपलब्ध करून घेण्यासाठी 18002670007 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, औरंगाबाद यांनी प्रसिद्धीपत्रकान्वये केले आहे.

Back to top button
error: Content is protected !!