छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending

छत्रपती संभाजीनगर शहरातील ३० विकास कामांचा मार्ग मोकळा, जाणून घ्या आपल्या वॉर्डातील विकास कामांची यादी !

चार कोटी ९४ लाख रुपयांच्या महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास विशेष तरतूद अंतर्गत ३० कामांना ना हरकत प्रमाणपत्र

संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोयी सुविधांच्या विकास विशेष तरतूद अंतर्गत शहरातील विविध भागातील रक्कम रु चार कोटी ९४ लाख रुपयांच्या एकूण ३० कामांना प्रशासक जी श्रीकांत यांनी ना हरकत प्रमाणपत्र दिले. शहरातील विविध भागांतील मूलभूत सोयी सुविधांच्या विकास कामांचा तपशील पुढील प्रमाणे.

०१.
वार्ड क्र.०१,०२,०३,०४(रस्ते)

वार्ड क्र. ०१ हर्सुल अंतर्गत जयहिंदनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१० लक्ष

वार्ड क्र. ०१ हर्सुल अंतर्गत जहागीर नगर येथे शीला गुंजाळे यांच्या घरामागील गल्लीत सिमेंट काँक्रीट रस्ता करणे. १० लक्ष
वार्ड क्र. ०२ भगतसिंगनगर अंतर्गत मजबुतीकरण व खडीकरण करणे.१० लक्ष
वार्ड क्र. ०२ भगतसिंगनगर अंतर्गत सुरे यांच्या घरासमोरील रस्त्याचे मजबुतीकरण व खडीकरण करणे.१० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत सुधीर हनुमान नगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत हरिओमनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत उत्कृष्ट हॉस्पीटल समोर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत अंबरहिल येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत स्मृतीवन उद्यानासमोरील परिसरात येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ वानखेडेनगर अंतर्गत होणाजीनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ वानखेडेनगर अंतर्गत येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे. १०.०० लक्ष

वार्ड क्र. ०३ एकतानगर अंतर्गत हितोपदेश सोसायटी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष
वार्ड क्र. ०३ एकतानगर अंतर्गत सिध्दी मंदिर परिसर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत जिजाऊ भोसले कॉलनी येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.लक्ष
एकूण रक्कम १४ लक्ष.


वार्ड क्र.०८ सुरेवाडी (रस्ते)

वार्ड क्र ०८ सुरेवाडी अंतर्गत सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे .१० लक्ष

वार्ड क्र ०८ सुरेवाडी अंतर्गत गट न.१२ येथे सिमेंट कॉन्क्रीट रस्ता तयार करणे .१० लक्ष
एकूण रक्कम रु.२० लक्ष


वार्ड क्र.०१,०२,०४,०५,११

वार्ड क्र. ०१ हर्सुल अंतर्गत खत्रीनगर येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०२ भगतसिंगनगर अंतर्गत बेरीबाग येथे सिमेंट काँक्रीट रस्ता तयार करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ०२ भगतसिंगनगर अंतर्गत बेरीबाग येथे ड्रेनेज लाईन टाकणे. १०.०० लक्ष

वार्ड क्र.०५ वानखेडेनगर अंतर्गत मुजफ्फर नगर येथे सिमेंट रस्ता तयार करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ११ विश्वासनगर अंतर्गत चाऊस कॉलनी येथे सिमेंट रस्ता तयार करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ११ विश्वासनगर अंतर्गत नॅशनल कॉलनी येथे सिमेंट रस्ता तयार करणे.१०.०० लक्ष

वार्ड क्र. ११ विश्वासनगर अंतर्गत चाऊस कॉलनी येथे सिमेंट रस्ता तयार करणे.०५.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ चेतनानगर अंतर्गत सईदा कॉलनी येथे सिमेंट रस्ता तयार करणे.१० लक्ष
एकूण रक्कम ७५ लक्ष


वार्ड क्र.६७( ड्रेनेज लाईन)

वार्ड क्र.६७ कोटला कॉलनी अंतर्गत भाग्यनगर परिसरात ड्रेनेज लाईन टाकणे.१०.०० लक्ष


वार्ड क्र.०२,०४,०५,०७,२८(रस्ते)

वार्ड क्र. ०२ मध्ये भगतसिंगनगर अंतर्गत विविध ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करणे.
१००.०० लक्ष

वार्ड क्र. ०४ मध्ये चेतनानगर अंतर्गत विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते करणे.
१००.०० लक्ष
वार्ड क्र. ०५ मध्ये वानखेडेनगर अंतर्गत विविध ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीट रस्ते करणे.६०.०० लक्ष

वार्ड क्र. ०७ मध्ये मयुरपार्क अंतर्गत विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते करणे.
९०.०० लक्ष

वार्ड क्र. २८ मध्ये स्वामी विवेकानंदनगर अंतर्गत विविध ठिकाणी सिमेंट काँक्रीट रस्ते करणे. २५ लक्ष
अश्या एकूण ३० विकास कामांना ना हरकत प्रमाणपत्र देण्यात आले आहे.

Back to top button
error: Content is protected !!