मुख्यमंत्री एकनाथ शिंदे रविवारी छत्रपती संभाजीनगरमध्ये, असा आहे दौरा !
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा औरंगाबाद दौरा कार्यक्रम

औरंगाबाद, दिनांक 23 -: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे औरंगाबाद जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे.
रविवार, 25 डिसेंबर रोजी सकाळी 10 वा. मुंबई येथून शासकीय विमानाने (VT-VDD) चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर विमानतळाकडे प्रयाण.
सकाळी 10.45 वा. विमानतळ येथे आगमन व मोटारीने छावणी परिषद मैदान प्रयाण.
मोबाईलवर ताज्या बातम्या मिळवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करून WhatsApp ग्रुपमध्ये सहभागी व्हा👇
https://chat.whatsapp.com/BSbyNCHIS8N2dYDxjEaRne
सकाळी 11 वा. डॉ.श्री. नानासाहेब धर्मधिकारी प्रतिष्ठान, रेवदंडा यांच्या सौजन्याने छत्रपती संभाजीनगर शहर स्वच्छता जनजागृती मोहीम (स्थळ :- छावणी परिषद मैदान) (संदर्भ :- डॉ.श्री.नानासाहेब धर्मधिकारी, प्रतिष्ठान, रेवदंडा)
दुपारी 12 वा. छावणी परिषद मैदान येथून मोटारीने विमानतळाकडे प्रयाण.
दुपारी 12.15 वाजता विमानतळ येथे आगमन व शासकीय विमानाने (VT-VDD) सोलापूर विमानतळाकडे प्रयाण.