महाराष्ट्र
Trending

मुंबई सी.एस.एम.टी. – सिकंदराबाद विशेष गाडीची एक फेरी !

नांदेड, दि. २८ – मध्य रेल्वेने प्रवाशांची मागणी लक्षात घेवून ‘ट्रेन्स ओन डीमांड’ श्रेणी मध्ये मुंबई सी.एस.एम.टी. ते सिकंदराबाद दरम्यान एक विशेष गाडी चालविण्याचे ठरविले आहे. यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

1. गाडी क्रमांक 01485 मुंबई सी.एस.एम.टी. – सिकंदराबाद विशेष गाडी: ही विशेष गाडी मुंबई सी.एस.एम.टी.  येथून दिनांक 29  जानेवारी, 2023 ला रात्री 00.20  वाजता सुटेल

आणि दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक, मनमाड, अंकाई, रोटेगाव, लासूर, औरंगाबाद, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, निझामाबाद, बोलाराम मार्गे सिकंदराबाद येथे सायंकाळी 18.30 वाजता पोहोचेल.

Back to top button
error: Content is protected !!