महाराष्ट्र
Trending

नांदेड-पंढरपूर-नांदेड विशेष गाडीची एक फेरी ! पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, पेनगाव, लातूर रोड, उदगीरला थांबणार !!

नांदेड, दि. ३१ – प्रवाश्यांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे नांदेड –पंढरपूर – नांदेड  दरम्यान विशेष गाडी चालवीत आहे. ही गाडी पूर्णपणे अनारक्षित आहे.

1)  07517   नांदेड – पंढरपूर  16.00 मंगळवार  10.50 बुधवार  31 जानेवारी 2023

2) 07518  पंढरपूर – नांदेड 21.40 बुधवार  18.50 गुरुवार  01 फेब्रुवारी 2023

1. गाडी क्रमांक 07517 / 07518 नांदेड – पंढरपूर- नांदेड विशेष गाडी : ही विशेष गाडी दोन्ही दिशांना पूर्णा, परभणी, गंगाखेड, परळी, पेनगाव, लातूर रोड, उदगीर, भालकी, बिदर, झहीराबाद, विकाराबाद, तांदूर, सेदाम, चीत्तपूर, वाडी, सोलापूर, कुर्डूवाडी, पंढरपूर या स्थानकांवर थांबेल.

Back to top button
error: Content is protected !!