महाराष्ट्र
Trending

परतूर येथील लाईन ब्लॉकमुळे काही ट्रेन उशिरा धावणारा ! भुयारी पुलाखाली आरसीसी बॉक्स बसवणार !!

संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – परतूर येथील लाईन ब्लॉकमुळे काही गाड्या उशिरा धावणार आहेत. हा लाईन ब्लॉक २० मे रोजी घेण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली.

परतूर रेल्वे स्थानकावरील यार्ड जवळ असलेल्या गेट क्र. 92 च्या ठिकाणी होणाऱ्या भुयारी पुलाखाली आर.सी.सी. बॉक्स बसविण्या करिता दिनांक 20 मे रोजी 04 तासांचा लाईन ब्लॉक घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.

दिनांक 20 मे रोजी उशिरा धावणाऱ्या गाड्या :

1) गाडी क्रमांक 17617 मुंबई – नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते परतूर दरम्यान 95 मिनिटे उशिरा धावेल.
3) गाडी क्रमांक 17661 काचीगुडा – नगरसोल एक्स्प्रेस परभणी ते परतूर दरम्यान मिनिटे उशिरा धावेल.
4) गाडी क्रमांक 17232 नगरसोल – नरसापूर एक्स्प्रेस जालना ते परतूर 50 मिनिटे दरम्यान उशिरा धावेल.

Back to top button
error: Content is protected !!