छत्रपती संभाजीनगरमहानगरपालिका
Trending
सिध्दार्थ जलतरण तलाव २० दिवसांसाठी बंद ! फिल्टर दुरुस्तीसाठी महापालिकेने घेतला मोठा निर्णय !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१४ – सिद्धार्थ जलतरण तलाव सोमवार दिनांक १७ जुलै पासून ते ०५ ऑगस्टपर्यंत २० दिवसासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे. यामुळे काही दिवस जलतरण शौकीनांचा नक्कीच गैरसोय होणार आहे.
जलतरण तलावच्या फिल्टर दुरुस्तीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. मासिक, त्रेमासिक व वार्षिक सभासदांचा २० दिवसांचा उर्वरित कालावधी जलतरण तलाव पूर्ववत सुरू झाल्याच्या दिनांक पासून वाढवून देण्यात येईल, असेह छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe