नांदेड, दि. १२ – सेलू- धेंगली पिंपळगाव- मानवत दरम्यान दिनांक 13 आणि 17 जून 2023 रोजी लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे काही रेल्वे गाड्या उशिरा धावणार आहेत.
दिनांक 13 आणि 17 जून 2023 उशिरा धावणाऱ्या गाड्या –
1. गाडी क्रमांक 17617 छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई – हजूर साहिब नांदेड तपोवन एक्स्प्रेस जालना ते सेलू दरम्यान 135 मिनिटे उशिरा धावेल.
2. गाडी क्रमांक 17630 नांदेड –पुणे एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान 50 मिनिटे उशिरा धावेल.
3. गाडी क्रमांक 17661 काचीगुडा-नगरसोल एक्स्प्रेस परभणी-मानवत रोड दरम्यान 190 मिनिटे उशिरा धावेल
4. गाडी क्रमांक 12788 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दिनांक 13 जून रोजी जालना ते सेलू दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल.
5. गाडी क्रमांक 17232 नगरसोल-नरसापूर एक्स्प्रेस दिनांक 17 जून रोजी जालना त सेलू दरम्यान 90 मिनिटे उशिरा धावेल
उशिरा सुटणारी गाडी :
गाडी क्रमांक 17688 धर्माबाद-मनमाड मराठवाडा एक्स्प्रेस दिनांक 14 आणि 18 जून, 2023 रोजी धर्माबाद येथून 60 मिनिटे उशिरा म्हणजेच सकाळी 05:00 वाजता सुटेल.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe