महाराष्ट्र
Trending
तिरुपती आदिलाबाद तिरुपती आणि आदिलाबाद नांदेड आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तीन दिवस रद्द !
नांदेड, दि. ७- तिरुपती-आदिलाबाद-तिरुपती आणि आदिलाबाद- नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली आहे.
1. गाडी क्रमांक 17409 आदिलाबाद ते नांदेड इंटर सिटी एक्स्प्रेस दिनांक दिनांक 08 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
2. गाडी क्रमांक 17410 नांदेड ते आदिलाबाद इंटर सिटी दिनांक एक्स्प्रेस दिनांक 08 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान रद्द करण्यात आली आहे.
3. गाडी क्रमांक 17405 तिरुपती ते आदिलाबाद एक्स्प्रेस दिनांक 07 ऑक्टोबर ते 09 ऑक्टोबर 2023 दरम्यान रद्द ण्यात करण्यात आली आहे.
4. गाडी क्रमांक 17406 आदिलाबाद ते तिरुपती एक्स्प्रेस दिनांक 08 ऑक्टोबर ते 10 ऑक्टोबर 2023 दरम्यान रद्द ण्यात करण्यात आली आहे.
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe