महाराष्ट्र
Trending

जालना छपरा जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द !

नांदेड, दि. १- लखनौ विभागातील वाराणसी रेल्वे स्थानकावर यार्ड री-मोडेलिंग चे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

01. गाडी क्रमांक 07651 जालना ते छपरा विशेष गाडी दिनांक 20 आणि 27 सप्टेंबर , 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे.

02. गाडी क्रमांक 07652 छपरा ते जालना विशेष गाडी दिनांक 22 आणि 29 सप्टेंबर, 2023 रोजी रद्द करण्यात आली आहे.

Back to top button
error: Content is protected !!