About Us

 

आमच्या विषयी
https://sambhajinagarlive.com/ हा भास्करविश्व मीडिया प्रा.लि.चा बातम्या, विश्लेषण, मत-मतांतरे, माहिती आणि इन्फोटेनमेंट सेवा उपक्रम आहे.  20 वर्षांहून अधिक काळ मराठी पत्रकारितेच स्वतःचा वेगळा ठसा उमटवणारे सुधीर भास्कर जगदाळे हे भास्करविश्वचे मुख्य संपादक आहेत.
लोकशाही राज्यव्यवस्थेची इमारत कायदेमंडळ, राज्यशासन, न्यायसंस्था व पत्रकारिता या चार आधारस्तंभावर उभी असते. लोकशाहीत पत्रकारितेला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. अलिकडच्या काळात जनमानसात सोशल मीडिया/ऑनलाईन/डिजिटल मीडियाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे काळाची पावले ओळखून ऑनलाईनद्वारे पत्रकारिता हा मानस bhaskarvishwa.comचा आहे. विविध घटना/घडामोडींसह समाजातील विविध प्रश्नांना वाचा या माध्यमातून फोडण्यात येईल. माहिती देणे, उदबोधन करणे आणि मनोरंजन या त्रीसूत्रीवर bhaskarvishwa.comची वाटचाल असेल.

मुक्त पत्रकार, लेखक व वाचक आपले साहित्य/ बातम्या/ प्रेस नोट parth.jagdale@gmail.com वर ईमेल करू शकता.

सुधीर भास्कर जगदाळे,
मुख्य संपादक,
भास्करविश्व मीडिया
छत्रपती संभाजीनगर, महाराष्ट्र, भारत.
मोबाईल – 9923355999
ईमेल – parth.jagdale@parth-jagdale

https://sambhajinagarlive.com/ is a news, analysis, opinion and knowledge venture of Bhaskarvishwa Media Pvt.Ltd. Editor In Chief Sudhir Bhaskar Jagdale.

The building of a democratic state is based on the four pillars of the legislature, government of a state, the judiciary and journalism. In a democracy, journalism is of paramount importance. The use of social media/online/Digital media has been on the rise in recent times. Therefore, the mindset of online journalism is bhaskarvishwa.com by recognizing the steps of time. Read various issues of the society including various events/happenings will be explored through this medium. bhaskarvishwa.com will be on the triad of information, enlightenment and entertainment.

Freelance journalists, writers can email your literature / news / press note to parth.jagdale@gmail.com.

Sudhir Bhaskar jagdale
Editor In Chief,
Bhaskarvishwa.com
Bhaskarvishwa Media,
Chhatrapati Sambhajinagar. Maharashtra, India.
Mo. 9923355999
Email – parth.jagdale@gmail.com

Back to top button
error: Content is protected !!