महाराष्ट्र

औरंगाबाद विधानपरिषद शिक्षक निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणूकप्रमुख म्हणून राजेश टोपे, सहप्रमुख म्हणून संजय बनसोडे तर समन्वयक म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती !

मुंबई दि. ११ जानेवारी – औरंगाबाद विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विक्रम काळे यांचे नाव जाहीर झाले आहे.

प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी या निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणूकप्रमुख म्हणून आमदार राजेश टोपे, सहप्रमुख आमदार संजय बनसोडे आणि समन्वयक म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती जाहीर केली आहे.

Back to top button
error: Content is protected !!