देश\विदेश
Trending

दौंड निझामाबाद आणि निझामाबाद पुणे रेल्वे काही दिवस रद्द !

नांदेड, दि. १ – मध्य रेल्वे मधील लाईन ब्लॉक मुळे दौंड-निझामाबाद आणि निझामाबाद-पुणे रेल्वे काही दिवस रद्द करण्यात आली आहे.

मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकां दरम्यान दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्प संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे हा लाईन ब्लॉक घेण्यात येत आहे. या लाईन ब्लॉकमुळे खालील गाड्या रद्द केल्या आहेत:

रद्द करण्यात आलेल्या गाड्या : 

1) 11409 दौंड-निझामाबाद 01.03.2023  ते 24.03.2023 दरम्यान रद्द

2) 11410 निझामाबाद-पुणे  01.03.2023 ते 26.03.2023 दरम्यान रद्द

Back to top button
error: Content is protected !!