देश\विदेश
Trending

तिरुपती जालना यासह विशेष रेल्वे गाड्यांना मुदत वाढ, उन्हाळी सुट्टीत करा पर्यटन !

नांदेड, दि. १८ – येणारा उन्हाळा लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने नांदेड विभागातील सध्या चालवीत असलेल्या विशेष रेल्वे गाड्यांना मुदत वाढ देण्याचे ठरविले आहे. यामुळे उन्हाळी सुट्टीत पर्यटन करणार्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. खालील विशेष रेल्वे गाड्यांना मुदत वाढ देण्यात आली आहे.

1) 07605 तिरुपती-अकोला शुक्रवार 17.03.2023 ते 26.05.2023

2) 07606 अकोला – तिरुपती रविवार 19.03.2023 ते 28.05.2023

3) 07607 पूर्णा – तिरुपती सोमवार 20.03.2023 ते 29.05.2023

4) 07608 तिरुपती-पूर्णा मंगळवार 21.03.2023 ते 30.05.2023

5)  07413 तिरुपती-जालना मंगळवार 07.03.2023 ते 30.05.2023

6)  07414 जालना-तिरुपती रविवार 12.03.2023 ते 04.06.2023

7)  07651 जालना-छपरा बुधवार 08.03.2023 ते 31.05.2023

8)  07652 छपरा-जालना शुक्रवार 10.03.2023 ते 02.06.2023

9)  07698 विजयवाडा-नगरसोल शुक्रवार  17.03.2023 ते 26.05.2023

10)  07699 नगरसोल-विजयवाडा शनिवार  18.03.2023 ते 27.05.2023

Back to top button
error: Content is protected !!