औरंगाबाद शहरातील ११७ पोलीस नाईकांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती ! पोलिसांची यादी आणि अटी घ्या जाणून !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – औरंगाबाद शहर पोलीस आयुक्तालयातील ११७ पोलीस नाईक यांना पोलीस हवालदार म्हणून पदोन्नती देण्यात आली आहे. (पोलिसांची नावे खाली दिलेली आहेत)
शासन निर्णय व अधिसूचनांचे पालन करून निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात अटींच्या अधीन राहून पदोन्नती देण्यात आली आहे. पोलिस नाईक वेतन मॅट्रिक्स स्तर एस ८ रुपये २५५००-८११०० तर पोलिस हवालदार वेतन मॅट्रिक्स स्तर एस ९ रुपये २६४००-८११००
या आहेत अटी व शर्ती
०१) पोना ते पोलीस हवालदार पदावर देण्यात येणाऱ्या सर्व पदोन्नत्या उच्च न्यायालयाचे मुंबई खंडपीठापुढील दाखल याचिका क्र. २७९७/२०१५ व याचिका क्र.४७०/२००५ मधील अंतिम निर्णयाच्या तसेच सर्वोच्च न्यायालयात राज्य शासनाने दाखल केलेली विशेष अनुज्ञा याचिका क्र.२८३०६/२०१७ च्या तसेच शासन निर्णय दिनांक १८/०२/२०२१ च्या अधीनस्त राहून निव्वळ तात्पुरती पदोन्नती देण्यात आलेली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या अनुषंगाने निवडसूची व ज्येष्ठतासूची सुधारित झाल्यास पदोन्नत होणाऱ्या अंमलदारांचे ज्येष्ठता सूचीतील स्थान खाली जाणे अथवा पदावनत होणे या बाबी उद्भवू शकतात. त्यानुसार प्रशासकीय कारणास्तव निर्णय घ्यावयाचा झाल्यास त्यांना त्यांच्या मुळ पदावर पदावनत करण्यात येईल.
२) शा.नि. दिनांक ०७.०५.२०२१ मधील तरतुदीनुसार सदरची पदोन्नती दिनांक २५.०५.२००४ च्या स्थितीस अनुसरुन सेवाज्येष्ठतेने भरण्याबाबत निर्देश आहेत. जे मागासवर्गीय कर्मचारी दिनांक २५.०५.२००४ च्या शासन निर्णयाच्या तरतुदीनुसार पदोन्नतीच्या आरक्षणाचा लाभ घेऊन घेवून सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले आहे असे कर्मचारी
अ) दिनांक २५.०५.२००४ रोजी किंवा त्यापूर्वी शासन सेवेत रुजू झाले असल्यास ते त्यांचे दिनांक २५.०५.२००४ रोजीच्या सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील
ब) दिनांक २५.०५.२००४ नंतर शासन सेवेत रुजू झाले असल्यास ते त्यांचे सेवाप्रवेशाच्या मूळ सेवाज्येष्ठतेनुसार पुढील पदोन्नतीस पात्र ठरतील.
०२) पदोन्नती झालेल्या अंमलदाराविरुद्ध गुन्हा दाखल झाला असेल/ निलंबनाची कार्यवाही केलेली असेल/ न्यायालयीन प्रकरणे प्रलंबित असेल / ते एखादी शिक्षा भोगत असतील तर त्यांना पदोन्नती न देता त्यांचेविरुद्धच्या प्रकरणाची सविस्तर माहिती या कार्यालयास तात्काळ सादर करावी आणि पुढील आदेशाची वाट पाहावी.
०३) पदोन्नती दिलेल्या अंमलदारांपैकी ज्या अंमलदारांना सदरची पदोन्नती स्वीकारण्याची इच्छा नाही अशा अंमलदारांचे लेखी अर्ज ०७ दिवसांत या कार्यालयास सादर करण्याची संबंधित प्रभारी अधिकारी यांनी नोंद घ्यावी.
०४) पदोन्नती आदेश प्राप्त झाल्यानंतर जे अंमलदार पदोन्नती स्वीकारणार नाहीत किंवा विविध सबबीखाली पदस्थापना स्वीकारण्यास टाळाटाळ करतील त्यांना आश्वासित प्रगती योजनेंतर्गत देण्यात आलेले लाभ काढून घेण्यात येतील.
०५) जे अंमलदार रजेवर / गैरहजर / रुग्णता रजेवर असतील, ते प्रत्यक्ष पदोन्नती स्वीकारलेल्या दिनांकापासून पदोन्नतीस पात्र राहतील.
०६) सदरची पदोन्नतीवरील नियुक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील तरतूदीनुसार करण्यात येत आहे.
०७) पदोन्नतीनंतर कनिष्ठ पदातील वेतनवाढीनंतर वेतन निश्चितीकरीता द्यावयाच्या विकल्पासंबंधी शासन निर्णय, वित्त विभाग, क्र. पीवाय / १९८२/सीआर-११७(एक)/एसईआर-३, दि.०६.११.१९८४ व शासन अधिसूचना, वित्त विभाग क्र. वेपूर१२०९/प्र.क्र.२७/सेवा-५, दि. २२.०४.२००९ तील तरतूदींची माहिती संबंधित पदोन्नती झालेल्या अंमलदारास द्यावी. असा विकल्प द्यावयाचा असेल तर त्यांनी पदोन्नती मिळाल्या तारखेपासून एक महिन्याचे आत असा विकल्प द्यावा. मुदतीत विकल्प न प्राप्त झाल्यास तो ग्राह्य धरला जाणार नाही आणि त्यांची वेतननिश्चिती विनाविकल्प म.ना.से. (वेतन) नियम १९८१ मधील नियम ११ (१) (अ) प्रमाणे करण्यात येईल याची संबंधितांस समज द्यावी.
०८) कालबद्ध पदोन्नती/सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ यापुर्वी घेतला असल्यास, आदेशातील संबंधित अंमलदारास पदोन्नतीच्या पदावरील वेतननिश्चिती अनुज्ञेय असणार नाही. संबंधित अंमलदार पदोन्नती स्वीकारण्यास तयार नसतील व ते सध्या से.आ.प्र.यो.नुसार वरिष्ठ वेतनश्रेणी घेत असतील तर त्यांची कालबद्ध पदोन्नती (वरिष्ठ वेतनश्रेणी) / सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजनेचा लाभ काढून घेण्यात यावा आणि त्याप्रमाणे अहवाल सादर करण्याचे निर्देश पोलिस उप आयुक्त अपर्णा गिते यांनी दिले आहेत.
या ११७ पोलिस नाईक यांना मिळाली पदोन्नती
अंगद शंकरराव कोरडे सिटीचौक
विश्वनाथ विठ्ठलराव गंगावणे एम. वाळुज
बाबासाहेब सोपानराव कांबळे मुकुंदवाडी
बाळासाहेब गणपत किर्तने पो.मुख्यालय
शेख अफसर यूसुफ श.वा.शा.-1
गणेश सुर्यभान गाडेकर उस्मानपुरा
चंद्रकांत लक्ष्मण पाटील वा.शा.छावणी
राजेश तुळशिराम फिरंगे दौलताबाद
रमेश लक्ष्मण पाडसवान पो.मुख्यालय
पंडीत शिवसिंग राजपूत श.वा.शा. सिडको
भागवत माधवराव सुरवाडे प्रतिनियुक्ती -ला. लु.प्र.वि. ओ. बाद
मच्छिद्र त्र्यबंक जोगदंडे सिटीचौक
सैय्यद सलीम सैय्यद नुरमिया पो.मुख्यालय
रतन मोतीलाल महेर हायकोर्ट सुरक्षा
मनसुब शंकर कांबळे पो.मुख्यालय
दत्तात्रय रामभाऊ पैठणकर
संजय कपूसिंग महेर पो.मुख्यालय सिटीचौक
साईनाथ हरी गोरे वा.शा.छावणी
समाधान पुंजाजी सुरडकर क्रांतीचौक
शहादेव दगडू पालवे पो.मुख्यालय
रामधन भाऊलाल उटाडे श.वा.शा.
कारभारी रामभाऊ बर्ड श.वा.शा.
तेजराव रंगनाथ घुगे विशेष शाखा
दिलीप लक्ष्मण जगताप पो.मुख्यालय
संजय दत्ताञय गायकवाड क्रांतीचौक
पंडीत मुकुंदा कांदे/कायंदे क्रांतीचौक
अफसर शहा करीम शहा जिन्सी
रमेश काशीनाथ तांबोरे उस्मानपुरा
उतम गंभिरा पवार जिन्सी
विष्णु भाउसाहेब लिपाने हायकोर्ट सुरक्षा
भगवान रामसिंग सिलोर्ट बेगमपुरा
उपेंद्रसिंग केशरसिंग सूर्यवंशी विशेष शाखा
आसाराम नायाजी सावळे हायकोर्ट सुरक्षा
सुरेश नामदेव शिंदे मुकुंदवाडी
लक्ष्मण गोविंदराव सोनवणे वाळुज
यन्नाथ शहाजी वाळुंज दौलताबाद
विजयानंद मल्हारराव गवळी श.वा.शा.- 1
नुरोद्दिन अमीरोद्दिन गाजी बेगमपुरा
सुरेष रामराव काळवणे मुकुंदवाडी
मनोज कीसनराव बेहडे गुन्हे शाखा
जगदीश गुलाबसिंग खंडाळकर श.वा.शा.
सुभाष काशिनाथ गोरे विशेष शाखा
काकाजी शामराव पंडीत पुंडलिकनगर
केशव जयकिसन चोये एम. वाळुज
अशोक पांडूरंग गाडेकर क्रांतीचौक
राजेश्वर बाबुराव तिगोटे सिटीचौक
दिलीप काशीनाथ आगळे हायकोर्ट सुरक्षा
गुलाब अनंतराव भोसले हायकोर्ट सुरक्षा
संजय पांडुरंग ऊंबरहंडे उस्मानपुरा
प्रकाश पांडुरंग कायंदे वा.शा. सिडको
गिन्यानदेव हरी राठोड श.वा.शा.
गणपतसिंग सरदारसिंग बायस पो.मुख्यालय
दत्तात्रय दिनकर सानप पो.मुख्यालय
राम पुडलीक बो-हाडे सिडको
कैलास पुंजू वानखेडे श.वा.शा.
अनंत पुरुषोत्तम कुलकर्णी क्रांतीचौक
रमेश त्र्यंबकराव अधाने सिटीचौक
अशोक उत्तम थोरात क्रांतीचौक
शेख रईस अहमद शेख सिडको
ध्रुवराज भीमराव गोराडे प्रतिनियुक्ती- गु.अ.वि. औ.बाद
नामदेव मारूती निरफळ श.वा.शा. – 2
शेख तोफिक शेख शहाबुददीन हायकोर्ट सुरक्षा
कैलास किसनराव उकिर्डे पो.मुख्यालय
रविंद्र सीताराम बढे हायकोर्ट सुरक्षा
शेख जाफर शेख मो. अली जिन्सी
संजय विठ्ठल गावंडे मो.प.वि.
विष्णू सर्जेराव पोफळे क्रांतीचौक
बबन उत्तमराव जगदाळे जिन्सी
संजय जगन्नाथ भोकरे हर्सूल
भाऊसाहेब भीमराव बोर्ड हायकोर्ट सुरक्षा
संजय भास्करराव चौबे सिडको
शेख मतीन शेख चाँद एम.सिडको
शेख नजीर शेख शब्बीर जिन्सी
सय्यद जफर सय्यद इब्राहिम हायकोर्ट सुरक्षा
पांडुरंग गणपती वाघमारे क्रांतीचौक
अलका तुकाराम रोकडे जवाहरनगर
हसिना मोहमद जाफर शेख पो.मुख्यालय
सुनिता वसंतराव तिवारी नियंत्रण कक्ष
रुखमन चंद्रकांत गाडेकर हायकोर्ट सुरक्षा
साधना अनंत परळीकर छावणी
शेख बेगम रईसा जमीरोधीन क्रांतीचौक
महेमुदा जैनुल शेख हायकोर्ट सुरक्षा
मंगल लक्ष्मणराव काळे सिडको
सुनिता मोहन उदावंत श.वा.शा.
रेखा दत्तात्रय भुमरे विशेष शाखा
आसफिया अनवर पटेल सिडको
कल्पना राघूजी खरात म.त.नि. कक्ष
विश्वास रामलाल चौधरी आर्थिक गुन्हे शाखा
सुंदर शंभू बहादूर थापा प्रतिनियुक्ती- पो.प्र.के. जालना
नरेंद्रकुमार बापुसा पवार गु.अ.वि. औरंगाबाद
संजय भीमराव मगर हायकोर्ट सुरक्षा
मुरलीधर आसाराम गोल्हार क्रांतीचौक
अंकुश कुंडलीक टेकाळे बेगमपुरा
त्रिंबक हरिभाऊ करडेल वेदांतनगर
विमल मानिक पवार मुकुंदवाडी
शेख रब्बानी शेख अब्दुल हायकोर्ट सुरक्षा
जयश्री विलास पुर्णपात्रे सिडको
सुरैय्या वजीरखॉ पठाण बेगमपुरा
मनिषा बाबुराव जगताप पो.मुख्यालय
कल्पना श्रीपादराव पाठक सिडको
स्वाती भाऊसाहेब बनसोडे वेदांतनगर
मेघना मुकूंद संगमकर सिटीचौक
अनिता अशोक उपाध्ये उस्मानपुरा
रेखा काशिनाथ चित्रक हायकोर्ट सुरक्षा
गितांजली सोमिनाथ वाघमारे ( गितांजली अरुणराव मोरे) पो.मुख्यालय
कारभारी रामराव रावते वाळुज
सय्यद मुक्तार सादात पो.मुख्यालय
सुनिल उत्तमराव गायकवाड पो.मुख्यालय
हैदर अब्दुल खालीक शेख मो.प.वि.
नरेश नरसिंग देगलुर जवाहरनगर
ज्ञानदेव तुकाराम डिघोळे श.वा.शा.
शेख अजगर शेख मुसा क्रांतीचौक
मनोहर धनसिंग राठोड दौलताबाद
प्रकाश जगन्नाथ गायकवाड जवाहरनगर
अब्दुल गफार शेख प्रतिनियुक्ती- रा.गु.वि. औ.बाद
प्रल्हाद वामन डोईफोडे जवाहरनगर
भीमराव पांडुरंग बनकर एम. वाळुज
- गुगल ॲप
https://bit.ly/3RaPEOb - व्हॉट्सॲप ग्रुप
https://bit.ly/4dUMnMR - व्हॉट्सॲप चॅनेल
https://bit.ly/3V1gLwq - फेसबुक पेज
https://bit.ly/451xGU8 - टेलिग्राम
https://bit.ly/3wVCVbe