टॉप न्यूज
-
अवैध हॉटेल, बार, दारु दुकानदारांचे धाबे दणाणले ! जिल्हाधिकाऱ्यांनी दिले धाडी टाकण्याचे आदेश !!
छत्रपती संभाजीनगर, दि.२९ :-अल्पवयीन मुलांचे मद्यप्राशन तसेच मद्य पिऊन वाहन चालविणे व त्यातून होणारे अपघात रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे कडक उपाययोजना…
Read More » -
फुलंब्रीच्या ट्रकचालकास ए एस क्लबजवळ लुटले ! जिओ ग्रीन ऑर्गेनिक खताच्या 400 गोण्यांसह ट्रक पळवला !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ -फुलंब्रीच्या ट्रकचालकाला मध्यरात्री ए एस क्लबजवळ लुटले. जिओ ग्रीन ऑर्गेनिक खताच्या 400 गोण्यांसह ट्रक पळवला. कार…
Read More » -
झणझणीत कोल्हापुरी मटणावर ताव मारायचाय ? खास चव अनुभवण्यासाठी ही रेसिपी वापरून बघा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह- कोल्हापुरी पद्धतीने अर्धा किलो मटण बनवण्यासाठी आवश्यक साहित्य, मसाले, आणि तयारीची पद्धत जाणून घ्या. या रेसिपीमध्ये मटण…
Read More » -
दहावीनंतर व्यावसायिक शिक्षणाच्या संधी: तात्काळ रोजगार आणि सुरक्षित भविष्याची हमी ! दहावीनंतर सर्वाधिक डिमांड असलेले कोर्सेस !!
छत्रपती संभाजीनगर- दहावीनंतर व्यावसायिक शिक्षण हे विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञान, कौशल्य आणि व्यावसायिक ज्ञान मिळवण्याची महत्त्वपूर्ण संधी आहे. हे शिक्षण त्यांना त्वरित…
Read More » -
धनगर समाजाचे उपोषण सोडवण्यात यश, मंत्री अतुल सावेंचा पुढाकार !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- जालना जिल्ह्यातील जामखेड येथे धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले बेमुदत उपोषण राज्याचे गृहनिर्माण आणि इतर…
Read More » -
नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांनी बंद पुकारल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांमधील कांदा खरेदी तात्काळ सुरू करा: अजित पवार
मुंबई, दि. २६ सप्टेंबर – नाशिक जिल्ह्यातील कांदा व्यापाऱ्यांच्या समस्यांवर केंद्रशासनाच्या सहकार्यातून मार्ग काढला जाईल, असा विश्वास देत उपमुख्यमंत्री अजित…
Read More » -
गुजरातकडे जाणारे अतिरिक्त पाणी गोदावरी नदीच्या खोऱ्यात वळवून मराठवाड्याचा विकास करणार: अजित पवार
संभाजी नगर लाईव्ह, दि. 16 :- मराठवाड्याच्या विकासाचे मध्यवर्ती केंद्र म्हणून छत्रपती संभाजी नगरची ओळख आहे. छत्रपती संभाजी नगरसह मराठवाड्यातील…
Read More » -
दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी अभियानाला दिव्यांगांचा प्रतिसाद, ३३ स्टॉल्सद्वारे योजनांची माहिती !
पुणे, दि.24: चिंचवड येथे रामकृष्ण मोरे सभागृहात आयोजित ‘दिव्यांग कल्याण विभाग दिव्यांगांच्या दारी’ उपक्रमाला पुणे, पिंपरी चिंचवड शहर व पुणे…
Read More » -
किती ही दादागिरी ? पोलिस स्टेशनमध्येच पोलिसाच्या कानाखाली वाजवली ! मुकुंदवाडी पोलिस स्टेशनमध्ये व्हिडियो शुटिंगवरून धक्काबुक्की, झटापट !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- पोलिस स्टेशन आवारात आरडा ओरड सुरु असताना पोलिस निरीक्षकांनी संबंधीत आरडा ओरड करणार्यांना आपल्या कॅबिनमध्ये पोलिसांकरवी…
Read More » -
विद्यापीठ गेटला नवी झळाळी, पन्नास वर्षांनंतर झाले सुशोभिकरण !
संभाजीनगर लाईव्ह, दि.२० : दरवाजांचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या औरंगाबाद शहरात गेल्या काही वर्षात ’विद्यापीठ गेट’ हे जगभर पोहोचलेले शहरातील…
Read More » -
पहिल्या दोन टप्प्यांत ५२० विद्यार्थ्यांचे प्रवेश ! वसतिगृह, कमवा व शिकाचे अर्जही जमा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी पहिल्या दोन टप्प्यांत ५२० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आले. प्रवेश…
Read More » -
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तीन वर्षांत १०० कोटींचा गैरव्यवहार ! नियम डावलून कर्जाची खैरात वाटल्याने सर्वसामान्यांच्या ठेवी बुडाल्याचा ठपका, अध्यक्ष अंबादास मानकापेंसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – संपूर्ण राज्यात गाजत असलेले आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण आता वेगळ्या वळणावरू येऊन ठेपले…
Read More » -
बुंद से गई वो हौदसे नही आती, देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र या घोषणेचे काय झाले: अजित पवार
मुंबई दि. १४ जून – मंगळवारी दिलेल्या जाहिरातीत दुरुस्ती केली परंतु आजच्या जाहिरातीतून सारवासारव करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे का?…
Read More » -
मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाच्या, कोल्हापूरकरांच्या अनेक वर्षांपासूनच्या मागणीच्या पूर्ततेसाठी लवकरच उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना भेटून विनंती करणार !
कोल्हापूर, दि. 14 : “कोल्हापूरची जनता विकासांच्या मुद्यांवर अग्रही असते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याच्या विकासाचे सर्व प्रश्न मार्गी लावणार असून गेल्या…
Read More » -
विद्यापीठ निधीतून ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती सुरु, तासिका तत्त्वावर २४५ जागा !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात येत्या शैक्षणिक वर्षात विद्यापीठ निधीतून ४५ कंत्राटी प्राध्यापकांची भरती करण्यात येणार…
Read More » -
संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटींचा निधी उपलब्ध ! संगीत जलकारंजे, वाहनतळ, अंतर्गत रस्त्यांच्या कामांना प्रारंभ !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. 19 -: पैठणच्या संत ज्ञानेश्वर उद्यानाच्या विकास कामांसाठी सात कोटी रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून वाहनतळ, अंतर्गत…
Read More » -
बीड जिल्ह्यात सर्वाधिक कॉलेज अपात्र, प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी ३३ महाविद्यालयांना दणका ! प्रवेशासाठीची विद्यापीठाने एनओसी नाकारली; बीएड, बीपीएड, विधि महाविद्यालयांचा समावेश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – बीएड, बीपीएड व विधि या शाखेतील पूर्णवेळ प्राचार्य, पायाभूत सुविधा व कुशल मनुष्यबळाचा अभाव असलेल्या…
Read More » -
महिला बचत गटाच्या वस्तूंच्या विक्रीसाठी आठवडी बाजाराची सुविधा करून देणार ! बँका, महिला आर्थिक विकास महामंडळ आणि विविध विभागांचे स्टॉल !!
मुंबई, दि. 3 : महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी प्राधान्याने कार्यवाही करण्याचे आदेश महिला व…
Read More » -
समृद्धी महामार्ग, आरे, पोर्ट अन् आता बारसू रिफायनरीला विरोध ! ही सुपारी कुणाकडून: देवेंद्र फडणवीस यांचा सवाल
विजयापुरा, दि. 25 एप्रिल – आधी आरेला विरोध केला, मग समृद्धी महामार्गाला, मध्येच कोणत्या पोर्टला आणि आता रिफायनरीला. शांततापूर्ण आंदोलकांशी…
Read More » -
वकिलांना मारहाण महागात पडणार ! महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा करण्याचे निर्देश !!
महाराष्ट्र अधिवक्ता संरक्षण कायदा आणण्याच्या दृष्टीने कार्यवाही- विधानसभा अध्यक्ष ॲङ राहुल नार्वेकर मुंबई, दि. 7 : महाराष्ट्रात वकिलांना मारहाण होण्याच्या काही…
Read More »