-
महाराष्ट्र

जालना जिल्ह्यात बसवर दगडफेक करून पेटवली, पोलिस तातडीने पोहोचल्याने अनर्थ टळला ! हसनाबाद परिसरातील जवखेडा फाट्यावरील रात्रीच्या घटनेने तणावपूर्ण शांतता !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- जालना डेपोच्या बसवर हसनाबाद परिसरातील जवखेडा फाट्यावर दगडफेक करून बस जाळण्याचा प्रयत्न झाला. बुधवारी रात्रीच्या सुमारास…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

उस्मानपुऱ्यातील तीन चोरटे जेरबंद, चोरीतील रक्कम चोरट्यांनी आपसात वाटून घेतली ! सातारा परिसरात घरफोडी करणाऱ्या चोरट्यांच्या मुसक्या पुंडलिक नगर पोलिसांनी आवळल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४- पुंडलिकनगर पोलिसांनी सातारा पोलिस स्टेशन हद्दीतील गुन्ह्यातील घरफोडीचे आरोपी जेरबंद केले. कारगील मैदान परिसरात सापळा लावून…
Read More » -
महाराष्ट्र

जगातील 193 देशांपैकी 14 देशांत वाघांचे वास्तव्य, त्यापैकी 65 टक्के वाघ हे केवळ महाराष्ट्रात !
मुंबई, दि. 14 : जैवविविधतेचा मानबिंदू हा वाघ आहे. त्यामुळे त्याच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी गेल्या काही वर्षांत झालेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

तूर व उडीद डाळीच्या साठ्यावर निर्बंध, दर शुक्रवारी साठ्याची माहिती नोंद करणे अनिवार्य !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. 13 – केंद्रशासनाने 2 जून 2023 च्या अधिसुचनेद्वारे तुर व उडीद डाळीच्या मिल्स, घाऊक, अर्ध घाऊक, किरकोळ…
Read More » -
झेडपी

बैल पोळ्यावर बंदी, बैलांना गोठ्याच्या बाहेर काढून एकत्रित जमवल्यास होणार कारवाई ! लम्पीच्या पार्श्वभूमीवर आदेश, ग्रामसेवकांवर दिली मोठी जबाबदारी, वाचा सविस्तर आदेश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १३ – लम्पी चर्मरोग प्रादुर्भावाच्या अनुषंगाने छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषदेने सावधगीरीचे पाऊल उचलत बैल पोळ्यानिमित्त बैलांना एकत्रित…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा आरक्षण पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांची कुजबुज व्हायरल, शिंदे म्हणाले, बोलून आपण मोकळं निघून जायचं, अजितदादा म्हणाले हो तर फडणवीस म्हणाले माईक चालू आहे ! एकनाथ शिंदेचे तातडीने स्पष्टीकरण म्हणाले: मुद्दे, प्रसंग आणि घटना मोडतोड करून सोशल मीडियावर व्हायरल केले जात आहेत !!
मुंबई, दि. १३ – मराठा आरक्षणासंदर्भात पत्रकार परिषदेतील मुख्यमंत्री व दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची कुजबुजचा व्हिडियो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

एसटी बसचे आरक्षण आता आयआरसीटीसीवरूनही करता येणार ! एसटीच्या प्रवासी संख्येमध्ये रेल्वेसारखी वाढ होणार !!
मुंबई, दि. १३ :- एसटी महामंडळाच्या बस प्रवासासाठी आता आयआरसीटीसीवरुनही आरक्षण करता येणार असून यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व केंद्रीय…
Read More » -
महाराष्ट्र

महात्मा जोतिराव फुले जनआरोग्य योजना व आयुष्मान भारत प्रधानमंत्री आरोग्य योजनेअंतर्गत एकत्रितपणे २ कोटी कार्डांचे वाटप करणार !
मुंबई, दि. १३ : आपल्याकडे निरोगी आयुष्यासाठी ‘आयुष्मान भव्’ असा आशीर्वाद दिला जातो. या भावनेतून देशवासियांच्या निरोगी आयुष्यासाठी पंतप्रधान नरेंद्र…
Read More » -
महाराष्ट्र

पुणे मेट्रो रेल्वेच्या तिन्ही प्रकल्पांची कामे वेगाने सुरु, पुणे बाह्य रिंगरोडसाठी भूसंपादनाचे काम पूर्णत्वाच्या मार्गावर ! पुणे नाशिक हायस्पिड रेल्वेचे कामही प्रगतीपथावर !!
मुंबई, दि. 13 : “राज्यातील महत्वाचे विकासप्रकल्प निधी किंवा प्रशासकीय मान्यतेअभावी प्रलंबित राहणार नाहीत. पुणे मेट्रो, पुणे रिंगरोड, पुणे नाशिक…
Read More » -
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यातील देवस्थान इनाम जमिनीचा अहवाल शासनाला सादर ! मराठवाड्यातील इनाम जमिनीसंदर्भातील अहवाल तत्काळ सादर करण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. 12 : विभागीय आयुक्तांनी मराठवाडा विभागाचा परिपूर्ण अभ्यास करून इनाम जमिनीसंदर्भातील वस्तुनिष्ठ अहवाल शासनास तातडीने सादर करावा असे…
Read More » -
वैजापूर

वैजापूरमधील लक्ष्मी लॉजवरील कुंटणखान्यावर पोलिसांची छापेमारी ! रुम नंबर २०१ मध्ये डमी ग्राहकाने इशारा करताच पोलिस पथक धडकेले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – वैजापूर शहरातील लक्ष्मी लॉजवर छापा टाकून पोलिसांनी कुंटणखान्याचा पर्दाफाश केला. या लॉजवर लॉज चालक मालक…
Read More » -
महाराष्ट्र

कृषी सहायकांची रिक्त पदे भरणार, उमेदवारांना ३ ऑक्टोबरपर्यंत अर्ज करता येणार !!
मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्थ विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयाच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या कक्षेतील गट ‘क’…
Read More » -
महाराष्ट्र

बोगस बियाणे विरोधातील कायद्यावर सूचना मागवणार ! शेतकरी आणि प्रामाणिक विक्रेत्यांना जाचक वाटायला नको याची काळजी घेणार !!
मुंबई, दि. 12 : बोगस व बनावट बियाण्यांपासून शेतकऱ्यांना संरक्षण देण्यासाठी विधिमंडळात सादर करण्यात आलेल्या व सध्या संयुक्त समितीच्या विचारार्थ…
Read More » -
महाराष्ट्र

मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स ! तीन कोटींची वीज चोरी उघडकीस; भरारी पथकाची कारवाई !!
मुंबई दि. १२ : मीटरमध्ये छेडछाड करून रिडींग रिव्हर्स करून तीन कोटी रुपयांची वीज चोरी करणाऱ्या उच्चदाब वीज ग्राहकावर महावितरणच्या…
Read More » -
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांनी आज घेतला हा मोठा निर्णय ! मराठा आरक्षणाची लढाई आता निर्णायक वळणावर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – मराठा आरक्षणावर गेल्या १५ दिवसांपासून सुरु असलेल्या आमरण उपोषण आता निर्णायक वळणावर पोहोचले असून काल…
Read More » -
महाराष्ट्र

लाठीचार्ज प्रकरणी तीन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई ! मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण मागे घेण्याची सर्वपक्षीय बैठकीत एकमुखी विनंती !!
मुंबई, दि. १२ : मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यात राज्यातील सर्व पक्ष एक आहेत आणि त्यादृष्टीने ठोस पाऊले टाकण्यात येत…
Read More » -
महानगरपालिका

आता झाडांना खिळे ठोकून जाहिरातीचा फलक लावल्यास गुन्हा दाखल होणार ! सात दिवसांत झाडांवर खिळे ठोकून लावलेल्या जाहिरीतीचे फलक काढण्याचे आदेश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – यापुढे झाडांना खिळे ठोकून त्यावर जाहिरातीचा फलक लावल्यास गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याशिवाय झाडांना…
Read More » -
महाराष्ट्र

मनोज जरांगे पाटलांची सरकारसोबतची चर्चा फिस्कटली ! सरसकट मराठ्यांना आरक्षणाचा उल्लेख जीआरमध्ये नसल्याने उद्यापासून सलाईनही काढणार, पाणीही पिणार नाही !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – मराठा आरक्षणासाठी गेल्या ३० ऑगस्टपासून सुरु असलेल्या उपोषणाची दखल राज्य सरकारने घेतली मात्र, जीआरमध्ये सरसकट…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे अन् विजेच्या कडकडाटासह पाऊस बरसणार, येलो अलर्ट जारी !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- प्रादेशिक हवामान केंद्र कुलाबा (मुंबई) यांनी छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) जिल्ह्यात येलो अलर्ट जारी केला असून सदर…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहरात 5 प्रवेशद्वार निर्मितीचा प्रस्ताव ! मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने जिल्हा परिषद, महापालिकेसह विविध विभागांचा आढावा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. 9 – मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या सांगता समारंभाच्या निमित्ताने येथे होत असलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या अनुषंगाने…
Read More »



















