महाराष्ट्र
-

अंगणवाडी सेविकांनी Covid 19 कसोटीच्या काळात दिलेले योगदान कधीच विसरता येणार नाही !
अमरावती, दि. १३ – कोरोनाच्या कसोटीच्या काळात अंगणवाडी सेविकांनी दिलेले योगदान हे कधीच विसरता येणार नाही असे प्रतिपादन माजी मंत्री…
Read More » -

थेट कर्ज योजना, मातंग समाजातील उमेदवारांनी येथे करावा मुळ दस्ताऐवजासह अर्ज !
मुंबई, दि. 12 : मातंग समाज व या समाजातील बारा पोट जातीतील गरजू घटकांच्या आर्थिक उन्नतीसाठी, तसेच त्यांना स्वयंरोजगाराच्या अधिकाधिक…
Read More » -

महिलांसाठी सुविधा केंद्र उभारून तेथे त्यांना आठवड्यातून एकदा वस्तू विक्रीसाठी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश !
मुंबई – राज्यात नागरिकांच्या दारी जाऊन त्यांच्या समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शासन काम करीत आहे. याच उद्देशाने…
Read More » -

कृषी विभागात पदभरती, लिपीकासह विविध जागांसाठी अर्ज करण्यास 10 दिवसांची मुदत !
मुंबई, दि. 12 : कृषी आयुक्तालय व कृषी आयुक्तालयाच्या अधिनस्त विभागीय कृषी सहसंचालक यांच्या आस्थापनेवरील भूतपूर्व दुय्यम सेवा निवड मंडळाच्या…
Read More » -

माफियांची पायाखालची वाळू सरकली: लिलाव बंद होणार, यापुढे डेपोतूनच वाळू विक्री ! एका वेळी जास्तीत जास्त 50 टन मिळणार !
मुंबई, दि. 12 : राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या…
Read More » -

रेल्वे पटरीच्या बाजूला उभे राहून काठी मारून मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन टोळीचा छत्रपती संभाजीनगरात फर्दाफाश ! चोरीच्या मोबाईल विक्रीचे नांदेड व बीड कनेक्शन !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- रेल्वेमध्ये दरवाजात बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल काठी मारून हिसकावणाऱ्या टोळीचा मुकुंदवाडी विशेष पथकाने पर्दाफाश केला. तब्बल 38…
Read More » -

अंबाजोगाईजवळील चिंचखेडी चौकात कारचालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले ! पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आवळल्या मुसक्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- मित्राकडे जेवणाची मेजवाणी घेऊन परतीला अंबाजोगाईला निघालेल्या कारला तिघांनी हाताचा इशारा देऊन थांबवले. त्यानंतर त्यातील एकाने…
Read More » -

गुन्हे आणि पोलिस कार्यपद्धती दोन्ही सातत्याने बदलतेय, आर्टिफिशियल इंटीलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर वाढला ! पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याच्या सूचना !!
मुंबई, दि. 11 :- जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात…
Read More » -

विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण करा ! शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
Read More » -

पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी रेणीगुंठा ते तिरुपती दरम्यान अंशतः तात्पुरती रद्द !
नांदेड, दि. ११ – मराठवाड्यातून तिरुपती ला जाणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने पूर्णा ते तिरुपती विशेष…
Read More » -

बदनापूर तालुक्यातील नानेगावच्या शेतकऱ्यावर गुप्तीने हल्ला ! शेत रस्त्याच्या वादातून बैलगाडीतील खताच्या गोण्याही पळवल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून बदनापूर तालुक्यातील नानेगाावच्या शेतकऱ्यावर गुप्ती सारख्या शस्राने हल्ला चढवल्याची घडना घडली.…
Read More » -

बीडच्या सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपीक लाच घेताना चतुर्भुज ! गेवराईच्या कोर्टाने आदेश दिल्यानंतरही या महाशयाने पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी लाच घेतली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – आईच्या नावावरील जमीन नावावर करून देण्याचा गेवराई कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यानुसार सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक…
Read More » -

ग्रामसेवकाने सात हजार रुपये व black dog दारूचे दोन खंबे लाच मागितली ! बदनापूर पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर !!
संभाजीनगर लाईव्ह, १० – बदनापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांची निधीच्या परवानगी लेटरवर सही घेऊन देण्यासाठी एका ग्रामसेवकाने सात हजार…
Read More » -

बीड जिल्ह्यातील धारूरच्या सॉफ्टवेअर इंजीनियरला ऑनलाईन गंडवले ! यूट्यूब टास्कच्या नावाखाली १५ हजारांचे गाजर देऊन २ लाख ८५ हजार उकळले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – यूट्यूबचे टास्क पूर्ण केल्यास प्रत्येक टास्कला ५० रुपये दिले जातील असा व्हॉटसअॅपवर मॅसेज पाठवला. त्यानंतर…
Read More » -

नांदेड निझामाबाद एक्स्प्रेस काही दिवस रद्द !
नांदेड, दि. ९ – हैदराबाद विभागातील विविध ठिकाणी सुरु असलेले रेल्वे मुलभूत सुविधांचे विकास कार्य करण्याकरिता तसेच रेल्वे पटरीचे कार्य…
Read More » -

लोकरंगभूमी, नागर रंगभूमी आणि लोककलांचा त्रिवेणी संगम म्हणजे शाहीर साबळे ! शाहीर साबळे यांचे स्थान सर्वोच्च स्थानी: डॉ. शेषराव पठाडे
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- पद्मश्री शाहिर कृष्णराव साबळे म्हणजे लोकरंगभूमी, नागर रंगभूमी आणि लोककला यांचा त्रिवेणी संगम असल्याचा सूर स.…
Read More » -

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेव्हा आपल्या ताफ्यातील रुग्णवाहिका देतात… रुग्णाला दिलासा !
मुंबई,दि. ८:- भर वाहतुकीत बिघाड झालेली रुग्णवाहिका, त्यातील रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांची घालमेल ओळखून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या ताफ्यातील…
Read More » -

परभणीत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयास केंद्राची मान्यता ! शंभर विद्यार्थी क्षमता व 430 रुग्णखाटांचे असणार रुग्णालय !!
मुंबई दि.08 : परभणी येथील 100 विद्यार्थी क्षमतेच्या नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असलेल्या 430 रुग्णखाटांच्या रुग्णालयास केंद्र शासनाची मान्यता…
Read More » -

बीड जिल्ह्यातील कला केंद्रावर पोलिसांचा छापा, दबाव टाकून एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार उघडकीस ! डिजेवर १५ महिलांचा डान्स, पैशांची उधळण, दारूच्या बाटल्या, १७ नामांकित लोकांवर गुन्हा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – बीड जिल्ह्यातील कलाकेंद्रावर पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकला. या कला केंद्रावर चार रुममध्ये डीजेच्या आवाजात नृत्यांगणावर…
Read More » -

अंबड पोलिसांची धडाकेबाज कारवाई: बेपत्ता मुलीला शोधून ऑनलाईन गुप्ती विक्रीचा बाजार उठवला ! भालगाव, ताडहादगावमध्ये पहाटे ४ वाजेपर्यंत छापेमारी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ – एका बेपत्ता मुलीचा शोध घेत असताना त्या मुलीसोबत असलेल्या दोन युवकांची अंगझडती घेतली असता त्यांच्याकडे…
Read More »


















