-
राजकारण

एकनाथ शिंदेंचे हिंदुत्व आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या फुटीर गटासोबत सुखात नांदणार ! महाराष्ट्रात लोकशाहीचे वस्त्रहरण !!
मुंबई, दि. ३ – महाराष्ट्रात पुन्हा एकदा भारतीय जनचा पक्षाने तोडफोडीचे राजकारण करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका गटासोबत घरोबा केला आहे.…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

पदव्युत्तर प्रवेशासाठी चार हजार ३८३ विद्यार्थ्यांची नोंदणी, ऑनलाईन अर्ज दुरुस्तीसाठी या तारखेपर्यंत मुदत !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील पदव्युत्तर विभागाच्या ऑनलाईन नोंदणीस यंदा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आदित्य अभ्यासक्रमाच्या…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर शहराला मुसळधार पावसाने झोडपले, मिटमिट्यात मुलगी वाहून गेली ! चिकलठाण्यात कंपनीला आग, जिल्हा परिषदेच्या बाजूला मृतदेह आढळल्याने खळबळ !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २- शहर व परिसरात मुसळधार पाऊस बरसला. या पावसाने ग्रामीण भागातील प्रतीक्षेत असलेल्या बळीराजा सुखावला आहे. दरम्यान,…
Read More » -
राजकारण

शरद पवारांनी रणशिंग फुंकले, दोन तीन दिवसांत लोकांसमोर स्पष्ट चित्र येईल ! आमच्या सह्या घेतल्या पण आमची भूमिका वेगळी असल्याचे आमदारांनी पवारांना सांगितले, वाचा अनेक धक्कादाय राजकीय हालचाली..!!
पुणे दि. २ जुलै – १९८० ला जे चित्र दिसले ते चित्र पुन्हा महाराष्ट्रात जनतेच्या पाठिंब्यावर कसे उभे करता येईल…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सावंगीतील देशी दारूच्या दुकानाचा प्रयत्न सरपंच, सदस्य व ग्रामस्थांनी हाणून पाडला ! यशराज टॉवर्समध्ये वॉईन शॉपला जिल्हाधिकाऱ्यांचा मनाई हुकूम !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – छत्रपती संभाजीनगरची वेस म्हणून ओळख असलेल्या व अल्पावधितच जिल्ह्याच्याच नव्हे तर मराठवाड्याच्या नकाशावर भरभराट होत…
Read More » -
राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणाचा चिखल, तसंही शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्त्व भाजपाला रुचत नव्हतंच: राज ठाकरे
मुंबई, दि. २ – आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला. उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं,…
Read More » -
महाराष्ट्र

अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तर राष्ट्रवादीच्या आठ आमदारांनी घेतली मंत्रिपदाची शपथ !
मुंबई, दि. २ : विधानसभेचे सदस्य अजित पवार यांच्यासह नऊ जणांनी आज दुपारी राजभवनावर मंत्रिपदाची शपथ घेतली. त्यांना राज्यपाल रमेश…
Read More » -
राजकारण

अजित पवारांनी बंड केल्याचं शरद पवारांकडून मान्य ! न्यायालयात जाणार नाही, जनतेत जाणार: शरद पवार
मुंबई, दि. २- माझ्यासाठी हा नविन प्रकार नाही. पक्षावर दावा केला तरी मी लोकांमध्ये जाणार. माझा राज्यातल्या लोकांवर विश्वास आहे.…
Read More » -
राजकारण

घड्याळ चिन्हावर आगामी लोकसभा, विधानसभा निवडणूका लढवणार ! अजित पवारांचा एकप्रकारे राष्ट्रवादी कॉंग्रेसवर दावा, काय म्हणाले दादा वाचा सविस्तर.. !!
मुंबई, दि. २ – महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही जर शिवसेनेसोबत जाऊ शकतो तर भाजपासोबत का नाही असा सवाल उपस्थित करून यापुढील…
Read More » -
राजकारण

एकनाथ शिंदेसह १६ आमदार लवकरच अपात्र ठरतील ! अजितदादांच्या शपथविधीवेळी शिंदे गटाच्या आमदारांचे चेहरे पाहण्यासारखे: संजय राऊत
मुंबई, दि. २ – हे घडणारच होतं. याला मी राजकीय भूकंप वगैरे मानत नाही. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह १६…
Read More » -
राजकारण

महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप ! अजित पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, राष्ट्रवादीच्या आमदारांनीही घेतली मंत्रीपदाची शपथ !!
मुंबई, दि. २ – महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप झाला असून अजित पवार यांनी आता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. गेल्या…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

पत्नी व मुलीचा दोरीने गळा आवळून खून नंतर स्वतः केली आत्महत्या ! छत्रपती संभाजीनगर शहरातील खळबळजनक घटना !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – वैवाहिक वादाच्या कारणावरून पत्नी व मुलीचा दोरीने गळा आवळून खून केला व नंतर स्वतः.ही आत्महत्या…
Read More » -
देश\विदेश

काही रेल्वे गाड्या तात्पुरत्या रद्द ! हैदराबाद विभागात विविध ठिकाणी लाईन ब्लॉक !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – हैदराबाद विभागातील विविध ठिकाणी सुरु असलेले रेल्वे मुलभूत सुविधांचे विकास कार्य करण्याकरिता तसेच रेल्वे पटरीचे…
Read More » -
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावर का होतात अपघात ? लोकांच्या शंकेनंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी सांगितलं कारण, वाचून व्हाल अचंबित !
पुणे दि. १ जुलै – अपघात झाला की राज्यसरकार पाच लाख रुपये जाहीर करते. या पाच – सहा लाखातून हे…
Read More » -
वैजापूर

वैजापूर तालुक्यात सावत्र आईचा विळ्याने गळ्यावर वार करून खून ! शेतीच्या वादातून संतापजनक घटना, संपूर्ण वैजापूर तालुका हादरला !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – मला तुमच्या जवळील अर्धा एकर शेतजमीन द्या असे म्हणून शेतीच्या वादातून सावत्र आईचा लोखंडी विळ्याने…
Read More » -
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातांचा तज्ज्ञांमार्फत अभ्यास करणार ! बसचा मुख्य दरवाजा बंद असल्यामुळे प्रवाशांना बाहेर येता न आल्याने मृतांच्या संख्येत वाढ !!
बुलढाणा, दि 1 : समृद्धी महामार्गावरील प्रवास सुरक्षित होण्यासाठी तज्ज्ञांमार्फत अभ्यास करण्यात येईल. त्यांच्या सूचनांनुसार उपाययोजना प्राधान्याने अंमलात आणण्यात येतील,…
Read More » -
महाराष्ट्र

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षांतून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार !
मुंबई दि.1 : संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनेसाठी लाभार्थ्यांना पाच वर्षातून एकदाच उत्पन्न दाखला द्यावा लागणार आहे. यासंदर्भातील शासन…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना प्रवेश दिल्यास महाविद्यालय जबाबदार ! विद्यार्थी व पालकांनी महाविद्यालयांची मान्यता प्राप्त संख्या पाहूनच प्रवेश घ्यावा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांनी क्षमतेपेक्षा जास्त प्रवेश दिल्यास संबंधित महाविद्यालय त्यास जबाबदार राहतील. पदवी…
Read More » -
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गावरील अपघातांची आकडेवारी मांडून सरकारला तातडीच्या उपाययोजना कराव्यात असे सूचवले होते; शरद पवारांनी सरकारला करून दिली आठवण !
मुंबई दि. १ – बुलढाणा येथील दुर्दैवी घटनेमुळे समृद्धी महामार्गावरील खासगी वाहनांच्या वेगमर्यादेचा प्रश्न उपस्थित होत असून याबाबत राज्य सरकारने…
Read More » -
महाराष्ट्र

समृद्धी महामार्गाच्या सदोष निर्मितीमुळे आणि मानवी त्रुटींमुळे अपघातांची मालिका ! पुनरावृत्ती टाळण्यासाठी शासनाने तात्काळ सुरक्षितता उपाययोजना कराव्यात: अजित पवार
मुंबई, दि. १ जुलै – नागपूरहून पुण्याला येणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्स बसला समृध्दी महामार्गावर बुलडाणा – सिंदखेडराजा येथे अपघात होऊन २५…
Read More »


















