-
सिल्लोड

‘लोकरंजन’कडून सिल्लोड तालुक्यात शासकीय योजनांबाबत लोकप्रबोधन ! गण, गौळण, रंगबाजी आणि लोकगीतांतून योजनांचा जागर; शाहीर पठाडे आणि सहकाऱ्यांनी जिंकली ग्रामस्थांची मने !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – लोकरंजन लोककला प्रतिष्ठानच्या वतीने सिल्लोड तालुक्यात शेतकऱ्यांसह समाजातील विविध घटकांसाठीच्या कल्याणकारी योजनांचा प्रभावी प्रचार…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

इयत्ता 11 वी, 12 वी विद्यार्थ्यांसाठी जात प्रमाणपत्र पडताळणीसाठी विशेष मोहीमेचे आयोजन ! फी माफीचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांच्या वतीने राज्यामध्ये सामाजिक न्याय पर्व अभियान दि.01…
Read More » -
राजकारण

छत्रपती संभाजीनगरची दंगल कुणी केली ? दंगलीअगोदर स्कुटरवरून फिरत होते ते कोण ? नेमकी कुणी कुणावर दगडफेक केली: जयंत पाटील
मुंबई दि. ४ एप्रिल – संभाजीनगरची दंगल कुणी केली. दंगलीअगोदर स्कुटरवरून फिरत होते ते कोण आहेत. दंगलीच्यावेळी नेमकी कुणी कुणावर…
Read More » -
महाराष्ट्र

नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडवणार, मंत्रालयात मागण्यांबाबत उद्या बैठक !
अहमदनगर, दि. 4 : राज्यातील नायब तहसीलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील. यासाठी प्रशासनाची मंत्रालयात 5 एप्रिल रोजी बैठक घेऊन मार्ग…
Read More » -
देश\विदेश

जर्मनीला नर्सेस, इलेक्ट्रिशिअन, सोलर युटिलिटी तंत्रज्ञ आदींची तातडीने आवश्यकता ! आज ३५००० भारतीय विद्यार्थी जर्मनीत शिकत असून आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी !!
मुंबई, दि. 4 : जर्मनीला दरवर्षी विविध कौशल्य असलेल्या किमान ४ लाख प्रशिक्षित मनुष्यबळाची कमतरता भासत असून ही गरज भागविण्यासाठी…
Read More » -
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज द्या, सिबीलची अट लाऊ नका ! मुखमंत्री शिंदे यांचे निर्देश !!
मुंबई दि 3: शेतकऱ्यांना सहजपणे पीक कर्ज मिळावे, बँकांनी सिबील स्कोअरचे निकष त्यांना लाऊ नये. शेतकरी, कष्टकरी, सहकार यांच्या सर्वांगीण…
Read More » -
महाराष्ट्र

जनतेच्याच पैशांवर एखाद्या प्रॉडक्ट्स सारखी हमरिंग करून सरकारची मस्तपैकी जाहिरातबाजी सुरूय ! अजित पवारांचा शिंदे, फडणवीसांवर हल्लाबोल !!
लोकांनी या सरकारला विसरू नये म्हणून जनतेच्याच टॅक्सरुपाने आलेल्या पैशाने मस्तपैकी जाहिरातबाजी सुरूय – अजित पवार केंद्रात, राज्यात सत्ता आहे…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सुप्रीम कोर्टाने या सरकारबद्दल शक्तीहीन, नपुंसक म्हणून मत व्यक्त केलं, सरकारल जनाची नाही पण मनाची तरी वाटायला हवी ! अजितदादांची शिंदे फडणवीस सरकारवर सडकून टीका !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. 2 – आज महाविकास आघाडीची विराट वज्रमूठ सभा संभाजीनगर येथे पार पडली. विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

मी कोरोना काळात जे घरात बसून केले ते तुम्ही सुरत गुवाहटीला जाऊन करु शकला नाहीत; एका कांद्याला ५० खोके दिलेत पण शेतकऱ्यांना काहीच नाही: उद्धव ठाकरे
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. 2- छत्रपती संभाजीनगर येथे आज सायंकाळी महाविकास आघाडीची विशाल वज्रमूठ सभा पार पडली. शिवसेना पक्ष प्रमुख…
Read More » -
महाराष्ट्र

कृषि उत्पन्न बाजार समितीवर निवडून आल्यास एका वर्षात जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक !
पुणे दि. १: कृषि उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राखीव प्रवर्गातील व्यक्तीला नामनिर्देशन पत्रासोबत स्वतः प्रमाणित केलेले जातीचे प्रमाणपत्र सादर करता…
Read More » -
महाराष्ट्र

आधारकार्ड आणि मोबाईल परत देण्यासाठी मागितली एक हजाराची भुरटी लाच, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक जाळ्यात !
नांदेड, दि. १ – महिलेच्या मीसिंग प्रकरणात तपासकामासाठी मोबाईल व आधारकार्ड पोलिसांनी ताब्यात घेतले. मीसिंग महिला मिळूनही आली. मात्र, तक्रारदाराचा…
Read More » -
महानगरपालिका

हडको सिडकोत एका महाभागाने चक्क सरकारी रस्ताच दिला भाड्याने, रसवंती थाटून एक लाख डिपॉझिट आणि दिवसाला हजार रुपयांचे मीटर ! महानगरपालिकेच्या पथकाने २० अतिक्रमण केले भूईसपाट !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने आज सिडको आणि हडको भागात एकूण २० अतिक्रमण धारकांविरुद्ध कारवाई…
Read More » -
महाराष्ट्र

रेडी रेकनरच्या दरात कोणतीही वाढ नाही, बिल्डरांसह घर खरेदीदारांना दिलासा !
मुंबई , दि.३१ः वार्षिक बाजार मुल्य दर म्हणजेच रेडी रेकनरचे दर प्रत्येक वर्षी 1 एप्रिल रोजी जाहीर करण्यात येतात. त्यानुसार…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

जिवाची बाजी लावून पोलिसांनी आटोक्यात आणला किराडपुऱ्यातील राडा, १६ पोलिस गंभीर जखमी ! जाळपोळ दगडफेकीत अडीच कोटींचे नुकसान, 500 समाजकंटकांवर गुन्हा दाखल !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – जिवाची बाजी लावून पोलिसांनी किराडपुऱ्यातील राडा आटोक्यात आणला. राममंदिर किराडपुरा येथे मोटार सायकलचा धक्का…
Read More » -
महाराष्ट्र

सेलू- ढेंगळी पिंपळगाव मानवात रोड दरम्यान 5 तासांचा लाईन ब्लॉक, 1 एप्रिलला काही गाड्या उशिरा धावणार !
नांदेड, दि. ३१ – लाईन ब्लॉकमुळे 1 एप्रिलला काही गाड्या उशिरा धावणार असल्याची माहिती रेल्वेच्या वतीने देण्यात आली आहे. सेलू-…
Read More » -
देश\विदेश

हे राम..! इंदूरमध्ये रामनवमीच्या उत्सवादरम्यान मंदिरातील विहीरीचे छत कोसळून १२ भाविकांचा मृत्यू !!
इंदूर, दि. ३० – रामनवमीला इंदूरमध्ये मोठी दुर्घटना घडली. श्री बेलेश्वर महादेव झुलेलेलाल मंदिरातील विहीरीवरचे छत कोसळल्याने काही भाविक त्यात…
Read More » -
महाराष्ट्र

सहायक नगररचनाकार दीड लाखाची लाच घेताना सापळ्यात ! तीन एकर शेतीच्या अकृषि प्रस्ताव मंजुरीसाठी “खाल्ली माती” !!
धाराशिव, दि. ३० – तीन एकर (१२० गुंठे) शेत जमीन अकृषी करण्यासाठीच्या प्रस्तावास तात्पुरती मंजुरी देण्यासाठी सहायक नगररचनाकार लाच लुचपत…
Read More » -
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना कांदा अनुदानासाठी २० एप्रिलपर्यंत करता येणार अर्ज ! कृषी उत्पन्न बाजार समित्यांसह खाजगी बाजारात विक्री केलेल्या कांद्यावर मिळणार ३५० रुपये प्रति क्विंटल अनुदान !!
मुंबई, दि. 30 : सन २०२२ – २०२३ या वर्षात राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना प्रति क्विंटल ३५० रुपये अनुदान देण्याचे…
Read More » -
महानगरपालिका

छत्रपती संभाजीनगर शहराची पार्किंग समस्या लवकरच मार्गी लागणार, रस्त्यांची आणि चौकांची यादी सादर करण्याचे आदेश !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ -: शहरात वाढत चाललेल्या पार्किंग समस्येवर तोडगा काढण्यासाठी महानगरपालिकेने त्रीसूत्री कार्यक्रम योजिला आहे. या अंतर्गत…
Read More » -
महाराष्ट्र

दहा वर्षे पूर्ण झालेल्या आधार कार्डचे नूतनीकरण करून घ्या ! विविध शासकीय योजना आणि सेवांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड अपडेट आवश्यक !!
मुंबई, दि. 29 : ज्या नागरिकांच्या आधार कार्डला दहा वर्षे पूर्ण झाली आहेत किंवा त्यापेक्षा अधिक कालावधीपासून पत्ता किंवा अन्य…
Read More »



















