महाराष्ट्र
-
विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण आणि जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांच्याकडून जखमींची विचारपूस ! नागरिकांनी शांतता राखण्याचे प्रशासनाचे आवाहन !!
जालना, दि. 2 – मराठा आरक्षणासाठी अंतरवली सराटी येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभुमीवर कुठल्याही अफवेला बळी न पडता नागरिकांनी शांतता…
Read More » -
राज्यातील १०८ शिक्षकांना क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कार जाहीर !
मुंबई, दि. २ – सन २०२२-२३ च्या क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले राज्य शिक्षक गुणगौरव पुरस्कारासाठी शासनाने शालेय शिक्षण स्तरावर प्रवर्गनिहाय १०८…
Read More » -
मुंबईवरून निर्देश आल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांवर लाठी चार्ज केला, मुख्यमंत्री शिंदेंनी दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही: शरद पवार
मुंबई, दि. २ –काल, दि. १ सप्टेंबर रोजी झालेल्या जालन्यातील घटनेवर आज पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार…
Read More » -
१२५ अज्ञात आंदोलकांवर गुन्हे दाखल करण्याची पोलिसांना घाई ! FIRमध्ये पोलिसांचा आंदोलकांवर भयंकर आरोप, सर्व पोलिसांसह गाडी जाळून टाका यांना जिवंत सोडूच नका !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – अंतवाली सराटी येथे काल दुपारी बंदोबस्तावर असलेल्या पोलिस पथकाला मिळालेल्या आदेशानुसार वडीगोद्री येथून निघून जालन्याकडे…
Read More » -
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार, हवेतील गोळीबाराच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश ! दोषी पोलिसांवर कठोर कारवाईचे निर्देश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २- मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्याच्या अंबड तालुक्यातील अंतरवली सराटी येथे आंदोलन करणाऱ्या समाजबांधवांवर पोलिसांकडून झालेला लाठीमार,…
Read More » -
जालन्यात पोलिसांचा आंदोलकांवर पुन्हा लाठीचार्ज, जमावाला पांगवण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या ! अंबड चौफुलीवर आंदोलक आक्रमक, दगडफेक, गाड्यांची जाळपोळ !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २- मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे काल उपोषणादरम्यान पोलिसांनी मराठा आंदोलकांवर केलेल्या लाठीचार्जचे…
Read More » -
जालना मराठा आरक्षण आंदोलना दरम्यानच्या लाठीमार प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश ! मराठा समाजाला आरक्षण देण्याची प्रामाणिक भूमिका; नागरिकांनी शांतता राखावी: मुख्यमंत्र्यांचे आवाहन
मुंबई, दि.१ : मराठा आरक्षणासाठी जालना जिल्ह्यातील अंतरवली येथे सुरू असलेल्या आंदोलना दरम्यान झालेल्या लाठीमाराची घटना अत्यंत दुर्दैवी आहे. त्याची…
Read More » -
जालन्यातील मराठा आंदोलकांवर लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर करणाऱ्या पोलिसांच्या चौकशीचे आदेश ! दोषींवर कठोर कारवाई करणार: उपमुख्यमंत्री अजित पवार
मुंबई, दि. १ :- जालना जिल्ह्यातील अंबड येथे मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून लाठीमार, रबरी गोळ्यांचा आणि बळाचा गैरवापर झाल्याचे प्रथमदर्शनी दिसत…
Read More » -
जालन्यातील मराठा आंदोलन पोलिसांनी चिरडले, महिलांच्या डोक्यातून रक्त निघेपर्यंत पोलिसांचा लाठीचार्ज ! रेटारेटीत पोलिसही जखमी, सोलापूर धूळे रोडवर बस जाळल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १- अंतर वाली सराटी (ता. अंबड, जिल्हा जालना) येथे सुरु असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाला आज, १ सप्टेंबर…
Read More » -
महावितरणचा महाराष्ट्राला जोरदार झटका, आपत्कालीन लोडशेडिंगमुळे भरपावसाळ्यात घामाच्या धारा !
मुंबई, दि. १ : पावसाने ओढ दिल्याने राज्यात वाढलेल्या विजेच्या मागणीचा व उपलब्धतेचा समतोल राखण्यासाठी महावितरणला काही ठिकाणी नाईलाजास्तव आकस्मिक…
Read More » -
मुख्यमंत्र्यांना रस्त्यावर कचरा दिसताच आयुक्तांना दिले आदेश ! हलगर्जीपणा करणाऱ्या महापालिकेच्या सर्व सहायक आयुक्त, वॉर्ड ऑफिसर, स्वच्छता निरीक्षक व कर्मचाऱ्यांवर होणार कारवाई !!
मुंबई, दि. १ – ‘मुंबईतील केवळ प्रमुख रस्ते नव्हे, तर अगदी गल्लीबोळातून त्वरीत स्वच्छता मोहीम राबवावी, असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ…
Read More » -
जालना छपरा जालना विशेष गाडीच्या दोन फेऱ्या रद्द !
नांदेड, दि. १- लखनौ विभागातील वाराणसी रेल्वे स्थानकावर यार्ड री-मोडेलिंग चे कार्य करण्याकरिता लाईन ब्लॉक घेण्यात आला आहे. यामुळे जालना-छपरा-जालना…
Read More » -
गोविंदा खेळाडूंना शासकीय सेवेत घेण्यासाठी प्रयत्न करणार ! प्रो गोविंदाचा ब्रॅण्ड ॲम्बेसिडर म्हणून अभिषेक बच्चन यांच्या नावाची घोषणा !!
मुंबई, दि. ३१ : दहीहंडी गोविंदा या खेळास साहसी खेळाचा दर्जा देण्यात आला आहे. आता या दहीहंडी खेळातील गोविंदांना अन्य…
Read More » -
दिव्यांग बांधवांना अंत्योदय योजनेचा लाभ द्या, संपूर्ण राज्यात विशेष अभियान राबवण्याचे निर्देश !
मुंबई, दि. ३१ : राज्यभरातील दिव्यांग नागरिकांना अंत्योदय अन्न योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष अभियान राबविण्याचे निर्देश अन्न, नागरी पुरवठा व…
Read More » -
तलाठी २ हजारांची लाच घेताना रंगेहात चतुर्भुज ! सातबारावरील अज्ञान पालनकर्ता शेरा कमी करण्यसाठी बदनापूर तहसीलच्या तलाठ्यांनी घेतली लाच !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – सातबारावरील अज्ञान पालनकर्ता (अ.पा.क) शेरा कमी करण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच घेताना बदनापूर तहसीलच्या तलाठी…
Read More » -
तहसीलदार, तलाठ्यांची पदसंख्या वाढत्या लोकसंख्येनुसार वाढवून महसूलची कामे निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !
मुंबई दि. ३० : वाढत्या लोकसंख्येनुसार तहसीलदार, तलाठी यांची पदसंख्या वाढवून महसूलची कामे निश्चित करण्यासंदर्भात प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश महसूल…
Read More » -
कापूस, सोयाबीन उत्पादक जिल्ह्यातील शेतकऱ्यांची उत्पादकता वाढवण्यासाठी 524 कोटींचा आराखडा तत्काळ सादर करण्याचे निर्देश !
मुंबई दि. 30 : राज्य पुरस्कृत एकात्मिक कापूस, सोयाबीन आणि इतर गळितधान्य उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकास योजना मराठवाड्यातील…
Read More » -
जालना महानगरपालिकेतील लिपिक लाच घेताना चतुर्भुज ! घराच्या कागदपत्रांची नक्कल काढून देण्यासाठी घेतले ८०० रुपये !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २९- घराच्या रिव्हीजन रजिस्टरची नक्कल काढून देण्यासाठी 800 रुपयांची लाच घेताना जालना महानगरपालिकेतील कनिष्ठ लिपिकाला रंगेहात पकडण्यात…
Read More » -
नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता गतीने वितरित करणार ! वंचित राहिलेल्या शेतकऱ्यांचा युद्ध पातळीवर योजनेत समावेश करण्याचे निर्देश !!
मुंबई दि. २९ : प्रधानमंत्री किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने जाहीर केलेल्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतील पहिला हप्ता पात्र…
Read More » -
राज्यात हातभट्टी मुक्त गाव अभियान राबवणार, चेक पोस्टवरील पथक अलर्ट ! अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना प्रोत्साहन पर बक्षीस !!
सोलापूर, दि. २९ :- राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या वतीने राज्यात मागील तीन-चार महिन्यांपासून हातभट्टी विरोधी मोहीम राबवली जात आहे. या…
Read More »