-
महाराष्ट्र

एमपीएससीच्या गट ब २०२० च्या संयुक्त परिक्षेत नॉन क्रिमेलिअर प्रमाणपत्र सादर करु न शकलेल्या उमेदवारांना न्याय द्यावा !
मुंबई, दि. १० मार्च – महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत संयुक्त परीक्षा ‘गट – ब २०२०’ आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी काढण्यात…
Read More » -
महाराष्ट्र

महिला व किशोरवयीन मुलींना एक रुपयात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून देणार !
मुंबई, दि. 10 : अस्मिता योजनेची व्याप्ती वाढविण्यात येणार असून याबाबतची निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. लवकरच ही योजना पुन्हा…
Read More » -
महाराष्ट्र

आरोग्य सेविकांची दोन महिन्यांत भरती करणार, संस्थेमार्फत अर्ज छाननी प्रक्रिया सुरु !
मुंबई, दि. 10 : गेल्या तीन वर्षांपासून आरोग्य सेविकांची भरती झालेली नाही ही वस्तुस्थिती आहे. मात्र येत्या दोन महिन्याच्या आत…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी या राज्यमार्गाचे काम तातडीने सुरू करणार !
मुंबई, दि. १० : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शरणापूर, साजापूर, पंढरपूर, नक्षत्रवाडी असा राज्यमार्ग असून, तातडीने या रस्त्याचे काम सुरू करणार…
Read More » -
राजकारण

शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक, जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई दि. १० मार्च – शेतकऱ्यांना खतासाठी जात विचारणे ही बाब अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक असून याचा निषेध राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More » -
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना रासायनिक खते खरेदी करताना जात विचारली ! जातीवाद निर्माण करणार्या शिंदे फडणवीस सरकारला अजितदादांनी खडेबोल सुनावले !!
मुंबई दि. १० मार्च – अहो शेतकरी हीच आमची जात आहे… खते खरेदी करताना शेतकऱ्याना जात कसली विचारताय असा संतप्त…
Read More » -
महाराष्ट्र

बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी गुन्हा; सात संशयित शिक्षकांचे निलंबन !
मुंबई, दि. 9 : बारावीचा गणिताचा पेपर फुटल्याप्रकरणी राज्य मंडळाच्या मौखिक आदेशानुसार आणि अमरावतीच्या विभागीय मंडळाच्या लेखी आदेशानुसार बुलढाणा जिल्ह्यातील…
Read More » -
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये करणार ! बजेटमध्ये मोठी घोषणा, अंगणवाडी सेविका, मदतनीसांची २० हजार रिक्त पदे भरणार !!
मुंबई, दि. ९ – अंगणवाडी सेविकांचे मानधन १० हजार रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचे मानधन ७ हजार २०० रुपये आणि अंगणवाडी मदतनीसांचे…
Read More » -
कन्नड

तलाठी व कोतवाल लाच घेताना पकडले ! पिशोर, कन्नड तालुक्यातील शेतीचा फेर घेण्यासाठी घेतले ३० हजार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – शेत जमीनीच्या फेरफार नोंदीसाठी ३० हजारांची लाच घेताना तलाठी व कोतवाल यांना पकडण्यात आले.…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर सिडको तीनच्या विकासाकरता सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी पुढील अधिवेशनापर्यंत अधिसूचितून काढणार !
मुंबई, दि. 9 : वाळुंज छत्रपती संभाजीनगर सिडको तीनच्या विकासाकरता सिडको प्रशासनाने शेतकऱ्यांच्या घेतलेल्या जमिनी पुढील अधिवेशनापर्यंत अधिसूचितून काढण्यात येतील,…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर एमआयडीसीतील रस्त्यांचे काम एक महिन्यात सुरू होणार, एमआयडीसीने मूल्यांकन केलेल्या कराची ५० टक्के रक्कम ग्रामपंचायतीला देणार, ऑरिक सिटीला जोडणारा रस्ताही लवकरच करणार !
मुंबई, दि. ९ : राज्याचा समतोल औद्योगिक विकास साधणे आणि अविकसित भागाचा जलद विकास करणे हे शासनाचे उद्दिष्ट आहे. एमआयडीसीचे…
Read More » -
महाराष्ट्र

राज्यात जिल्हानिहाय दूध तपासणी प्रयोगशाळा करण्यात येणार, तपासण्यासाठी नाका मोहीम राबवणार !
मुंबई, दि. 9 : राज्यात दुधात होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नियमित कार्यवाही केली जाते. येत्या काळात…
Read More » -
महाराष्ट्र

जिल्हाधिकाऱ्यांना अवकाळग्रस्त भागात पंचनामे करण्याचे आदेश ! शेतकऱ्यांना तातडीने मदत दिली जाणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. 9 : अवकाळी पाऊस, गारपिटीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याकरीता संबधित जिल्हाधिकाऱ्यांना पंचनामे करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.…
Read More » -
महाराष्ट्र

छत्रपती संभाजीनगरच्या नामांतराचे स्टेटस ठेवले म्हणून घरावर दगडफेक ! बीड जिल्ह्यात गुन्हा दाखल !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – राज्याच्या प्रस्तावानुसार केंद्राने नुकतेच औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर केले असून याचे सर्व स्तरातू स्वागत…
Read More » -
महाराष्ट्र

जालना शहरातील महात्मा फुले मार्केटमधील खाद्यतेल व पानमसाल्याच्या दुकानाला भीषण आग !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३- तेलाच्या आणि पानमटेरियलच्या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना रात्रीच्या सुमारास घडली. धूराचे व आगिचे लोट…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

महावितरण शिवाजीनगर शाखेच्या सहायक अभियंता योगेश सोनवणेंना धमकावले, थकबाकीमुळे मीटर काढून नेल्याने ग्राहकाने भडास काढली !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ : वीजपुरवठा खंडित केल्याचा राग मनात धरून ग्राहकाने महावितरणच्या शाखा अभियंत्यास फोनवरून शिवीगाळ करत जीवे…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अधिसभेची बैठक १२ मार्च रोजी ! निवडणूक, अर्थसंकल्प मांडणार, सदस्यांची निवड होणार !!
छत्रपती संभाजीनगर, दि.०४ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभेची बैठक येत्या १२ मार्च रोजी होणार असून या बैठकीत व्यवस्थापन…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरात हॉटेल खाली करण्यावरून दोन गटांत तुंबळ हाणामारी ! लोटाकारंजा परिसरात हॉटेल बॉम्बे ए वन तवा स्पॉटसाठी २२ जण लाठ्या काठ्या घेऊन भिडले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – हॉटेल खाली करण्याच्या कारणावरून दोन गट लाठ्या काठ्या घेऊन भिडले. यात दोन जण जखमी…
Read More » -
महाराष्ट्र

लाईनमन दिवस: सकाळी आठ वाजता घराबाहेर पडलेला लाईनमन रात्री उशिरा पर्यंत कार्यरत असतो !
नांदेड, दि. 4 मार्च : महावितरण ही सेवा देणारी कंपनी आहे. अशा वीज सेवेच्या क्षेत्रातील लाईनमन हा महावितरणचा चेहरा आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

इयत्ता १२ वी च्या गणित विषयाची परीक्षा पुन्हा घेतली जाणार नाही ! राज्य शिक्षण मंडळाच्या स्पष्टीकरणाने विद्यार्थ्यांना दिलासा !!
मुंबई, दि. ३ – उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२वी) परीक्षेअंतर्गत दि.०३ मार्च २०२३ रोजीच्या गणित विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील दोन पृष्ठे सिंदखेड राजा…
Read More »



















