महाराष्ट्र
-

केशरी रेशन कार्डधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करणार ! महिन्याला प्रति लाभार्थी 150 रुपये बँक खात्यात जमा करणार !!
मुंबई, दि. १६ : आत्महत्याग्रस्त 14 जिल्ह्यांतील केशरी शिधात्रिकाधारक शेतकऱ्यांच्या खात्यावर अन्नधान्याऐवजीची थेट रोख रक्कम हस्तांतरित करण्यात येणार असल्याचे अन्न…
Read More » -

30 हजार शिक्षकांची भरती प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार ! राज्यातील अतिरिक्त शिक्षकांना इतर ठिकाणी समायोजित करण्याचे शासनाचे धोरण !!
मुंबई, दि. 16 : शालेय शिक्षण विभागामार्फत शिक्षकांची भरती करण्यात येत असून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु होण्यापूर्वी 30 हजार शिक्षकांची…
Read More » -

जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना ! तीन महिन्यांत अहवाल सादर करणार, संप मागे घ्या !!
मुंबई, दि. १५ – जुनी पेन्शन योजना आणि राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजनेचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी तीन सदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली…
Read More » -

अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, पोलिस पाटील, शालेय पोषण आहार कामगारांना वेतन श्रेणी लागू करा ! फलक झळकावून विधानभवनमध्ये जोरदार आंदोलन !!
मुंबई, दि. १५ – लाँगमार्च मधील शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करा अशी जोरदार घोषणा देत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे 128 डहाणू (अ.ज.)…
Read More » -

अनुसूचित जमाती प्रवर्गातील रिक्त जागा लवकरच भरणार, सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार कार्यवाही
मुंबई, दि. 15 : अनुसूचित जमाती प्रवर्गातून नेमणूक होऊन शासकीय अधिकारी, कर्मचारी अनेक वर्षे कार्यरत होते. मात्र जात प्रमाणपत्र अवैध…
Read More » -

शेतकऱ्यांना कमी दरात वीज उपलब्ध करून देण्यासाठी अनेक प्रकल्प प्रस्तावित ! दिवसापेक्षा रात्री वीज स्वस्त मिळत असल्याने वेगळ्या उपायाची चाचपणी !!
मुंबई, दि. 15 : नादुरुस्त विद्युत ट्रान्सफर्मर तात्काळ बदलण्यासाठी निरंतर वीज योजना सुरु करण्यात येणार असल्याचे ऊर्जामंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र…
Read More » -

रेशनचा तांदूळ काळ्या बाजारात विक्रीच्या उद्देशाने गोदामात साठा सापडल्याप्रकरणी दोषींवर कडक कारवाई करणार !
मुंबई, दि. 15 : जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड येथे शासकीय धान्य साठवणुकीचा अथवा वाहतुकीचा कोणताही परवाना नसताना काळ्या बाजारात…
Read More » -

स्वाधार योजनेच्या विद्यार्थ्यांसाठी 184 कोटींची तरतूद, बुलढाणा जिल्ह्यातून 1 हजार 178 विद्यार्थ्यांचे अर्ज !
मुंबई, दि. 15 : वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी शासनाने सन 2017 पासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू केली…
Read More » -

नांदेड-पुणे-नांदेड रेल्वे दोन दिवस रद्द, मध्य रेल्वेमधील लाईन ब्लॉकचा फटका !
नांदेड, दि. १५ – मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागातील बेलापूर-पुणतांबा स्थानकां दरम्यान, दौंड-मनमाड दुहेरीकरण प्रकल्प संदर्भात नॉन-इंटरलॉकिंगच्या कामामुळे नांदेड-पुणे-नांदेड रेल्वे दोन दिवस…
Read More » -

पोलिसांवर हल्ल्याचे प्रमाण वाढले; अंगावर थेट गाडी चढवणे, फरफटत नेणे, अंगावर धावून जाणे अशा घटनांत वाढ !
मुंबई, दि. १५ मार्च – राज्यात पोलिसांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहेत. अंगावर थेट गाडी चढवणे, गाडीसोबत फरफटत नेणे, लोकांनी…
Read More » -

बाह्य स्त्रोताव्दारे नोकर भरतीमुळे सरकारच्या गोपनीयतेवर प्रश्नचिन्ह; काही पदांना मुख्य सचिवांपेक्षा अधिकचा पगार प्रस्तावित !
मुंबई, दि. १५ मार्च – महाराष्ट्र शासनाच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाने बाह्ययंत्रणेकडून कामे करून घेण्यासाठी सेवा पुरवठादार संस्थेचे, एजन्सीचे…
Read More » -

जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे राज्यातील आरोग्ययंत्रणा पूर्णपणे कोलमडली; सरकारने तातडीने हस्तक्षेप करून तोडगा काढावा !
मुंबई, दि. १५ मार्च – जुन्या पेन्शन योजना पुन्हा सुरु करण्याच्या मागणीसाठी राज्यात दोन दिवसांपासून सरकारी कर्मचारी संपावर आहेत. सरकारी…
Read More » -

जुनी पेन्शन योजनेच्या अभ्यासासाठी प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती नेमणार ! निवृत्तीनंतर सामाजिक सुरक्षा जोपासण्यासाठी चर्चेतून मार्ग काढला जाईल !!
मुंबई : राज्य शासनाच्या अधिकारी कर्मचाऱ्यांना जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या मागणीबाबत अभ्यास करण्यासाठी राज्य शासन प्रशासकीय अधिकाऱ्यांची समिती…
Read More » -

भूमी अभिलेखचा शिरस्तेदार, भूकरमापक आणि मोजणीदार ३ लाखांच्या लाच पडताळणी सापळ्यात अडकले !
नाशिक, दि. ११ – तळेगाव येथील क्षेत्राची मोजणी आणि फायनल लेआऊट करून देण्यासाठी भूमी अभिलेखचा शिरस्तेदार, भूकरमापक आणि खाजगी मोजणीदार…
Read More » -

अंबडमध्ये व्याजाच्या पैशाला कंटाळून शेतकऱ्याची विहिरीत आत्महत्या, जामखेडमधील सावकाराने तगादा लावल्याने तरुण शेतकऱ्याने मरणाला कवटाळले !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – घर व शेतीच्या खर्चासाठी व्याजाने घेतलेल्या पैशाचा तगादा वाढल्याने कंटाळून शेतकऱ्याने विहीरीत आत्महत्या केल्याची…
Read More » -

ब्राम्हण समाजाच्या तरुणांना शैक्षणिक व व्यवसायासाठी अर्थसहाय्य देणार ! परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापनेबाबत सकारात्मक निर्णय घेणार !!
मुंबई, दि. 10 : ब्राम्हण समाजाच्या गरीब कुटुंबातील तरुणांना शैक्षणिक व व्यवसायासाठी अर्थसहाय्य मिळण्यासाठी परशुराम आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्याची…
Read More » -

पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण प्रकरणातील प्रलंबित प्रॉपर्टीकार्डची प्रक्रिया लवकरच पूर्ण करणार !
मुंबई, दि. 10 : “पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे विलीनीकरण पूणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या संस्थेमध्ये केले. या प्राधिकरणाअंतर्गत…
Read More » -

जुन्या पेन्शन योजनेमुळे काही राज्य अडचणीत येणार ? देवेंद्र फडणवीसांच्या अंगझटकू दाव्यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांमध्ये संभ्रम !!
मुंबई, दि. 10 : जुनी निवृत्तीवेतन योजना लागू करण्याबाबत मार्ग काढण्यासाठी शासन सकारात्मक असून संबंधित सर्व संघटनांसोबत चर्चा करण्यात येईल,…
Read More » -

अंगणवाडी सेविका, आशांच्या मानधनात भरीव वाढ ! पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक मुलींना लेक लाडकी योजना लागू केल्याने महिला सक्षमीकरण !!
मुंबई : गेल्या दोन – अडीच वर्षातील राज्याच्या प्रगतीवर आलेले मळभ दूर करणारा आणि महाराष्ट्राला देशात एका उंचीवर नेऊन ठेवणारा…
Read More » -

अंगणवाडी केंद्र पाड्याकरीता प्रस्तावित, विद्यार्थ्यांना प्राथमिक शिक्षणाची सुविधा !
मुंबई, दि. 10 : गणेशपुरी, ता.भिवंडी, जि. ठाणे अंतर्गत येणाऱ्या उसगाव पलाटपाडा येथील रहिवाश्यांना आवश्यक मूलभूत सोयीसुविधा पुरविण्यात येतील, असे…
Read More »



















