महाराष्ट्र
-

कांद्याच्या १७ गोण्या विकून मिळाला १ रुपया, धनंजय मुंडे आक्रमक ! आष्टीच्या शेतकऱ्याची पावती फडकवत विधानसभेत नाफेडच्या कांदा खरेदीची पोलखोल !!
मुंबई दि. ३ मार्च – राज्यभरात कांदा उत्पादक शेतकऱ्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली असून, शेतकरी संकटात सापडला असताना झोपलेले सरकार…
Read More » -

राज्यात आरोग्य विभागातील रिक्त पदे लवकरच भरणार ! कर्मचाऱ्यांसाठी बायोमेट्रिक हजेरी पडताळणी यंत्रणा कार्यान्वित करणार !!
मुंबई, दि. 3 : राज्यातील आरोग्य सेवा – सुविधांच्या बळकटीकरणासाठी विभागातील रिक्त पदे लवकरच भरण्यात येतील. तसेच आरोग्य केंद्रातील बायोमेट्रिक…
Read More » -

जालना जिल्ह्यात शेतीच्या वादातून गावातील दोन समुदायांमध्ये वाद, घरावर हल्ला ! तक्रार देण्यासाठी गेलेल्यांवर आष्टी चौकीच्या सहा. पोलिस निरीक्षकांकडून झालेल्या मारहाणीच्या चौकशीसाठी विशेष अधिकारी !!
मुंबई, दि. 3 : आष्टी पोलिस चौकीचे सहायक पोलिस निरीक्षकांनी अमानुषपणे मारहाण केल्याप्रकरणाची चौकशी करण्यासाठी विशेष चौकशी अधिकारी नेमण्यात येईल,…
Read More » -

अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर मदतनीसांच्या मानधनात 10 टक्के वाढ करण्याचा निर्णय !
मुंबई, दि. 3 : राज्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या मागण्याबाबत शासन सकारात्मक आहे. अंगणवाडी सेविकांच्या मानधनात 20 टक्के तर…
Read More » -

संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनांतील कौटुंबिक उत्पन्न मर्यादा वाढवण्याबाबत राज्य शासन सकारात्मक !
मुंबई दि 3: संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्तीवेतन योजनेतील दिव्यांग लाभार्थींसाठी वार्षिक कौटुंबिक उत्पन्न मर्यादा…
Read More » -

खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती, प्रक्रिया दोन महिन्यांत पूर्ण करणार ! दिव्यांग खेळाडूंसाठीही घेतला हा मोठा निर्णय !!
मुंबई दि 3: राज्यातील अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय सेवेत थेट नियुक्ती देण्याबाबतची प्रक्रिया येत्या देान महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी…
Read More » -

पतसंस्थामधील गैरव्यवहार रोखण्यासाठी सरकारने नाड्या आवळल्या ! सहकार तज्ज्ञांची समिती स्थापन करणार !!
मुंबई, दि. 3 : गेल्या काही दिवसांपासून पतसंस्थांमधील गैरव्यवहार आणि ठेवीदारांच्या ठेवी मिळण्यास येत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी राज्य शासनामार्फत…
Read More » -

अंगणवाडी सेविकेला १५ हजार मानधन आणि मदतनीसांना १० हजार मानधन द्या ! किमान १० हजार महिना वेतन मिळाल्यास कुटुंबात चूल पेटली जाते !!
मुंबई, दि. ३ मार्च – राज्यातील अंगणवाडी सेविकांना अतिशय तुटपुंजे मानधन दिल्या जाते. किमान १० हजार महिना वेतन मिळाल्यास कुटुंबात…
Read More » -

कांदा खरेदीचे अजब माप ! नाफेड जर ५५ – ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार असेल तर छोट्या आकाराच्या कांद्याचे करायचे काय !!
मुंबई, दि. ३ मार्च – एकीकडे कांदयाला मिळणाऱ्या कवडीमोल भावामुळे शेतकरी त्रस्त असताना नाफेडने ५५- ७० मिलिमीटरचाच कांदा खरेदी करणार…
Read More » -

बारावीचा गणिताचा पेपर परीक्षेच्या आधी फुटलाच कसा ? राज्यात असं वारंवार घडतंयच कसं ? सरकार काय झोपलंय का ?
मुंबई, दि. ३ मार्च – बारावीचे पेपर सुरु आहेत. बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेडराजा येथे परीक्षेच्या आधीच बारावीचा गणिताचा पेपर फुटलाच कसा……
Read More » -

पोलिस भरतीवेळी उमेदवारांना त्रास, मृत्यूच्या दुर्घटना टाळण्यासाठी धावण्याची चाचणी पहाटे ४ ते सकाळी १० वेळेत घ्या !
मुंबई, दि. ३ मार्च – पोलिस भरतीसाठी येणाऱ्या तरुणांच्या निवास, भोजनाची सोय करावी. त्यांना स्वच्छतागृहे उपलब्ध करुन द्यावीत. महिला उमेदवारांच्या…
Read More » -

एसटीच्या मोडक्या, भंगार बसवर शासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई म्हणजे ‘रोग हाल्याला, इंजेक्शन पखालीला !
मुंबई, दि. ३ मार्च – एसटीच्या मोडक्या, तुटक्या व भंगार बसवर राज्यशासनाच्या जाहिराती प्रसिद्ध केल्याप्रकरणी भूम एसटी आगाराच्या कनिष्ठ कर्मचाऱ्यांना…
Read More » -

नाशिकचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर उंचावलेले खेळाडू कविता राऊत, दत्तू भोकनळ यांना तात्काळ वर्ग १ पदी नियुक्ती द्या !
मुंबई,दि.३ मार्च – आंतरराष्ट्रीय स्पर्धांत देशाचे नाव उंचावणाऱ्या आपल्या खेळाडूंना सरकार नोकरीमध्ये घेत नाही. अत्यंत कष्टाने व जिद्दीने हे खेळाडू…
Read More » -

अंगणवाडी सेविका व मदतनीसांच्या प्रश्नांवर बालविकास मंत्र्यांचे उत्तर असमाधानकारक ! विरोधी पक्षांच्या सदस्यांनी सभात्याग करून सत्ताधाऱ्यांना घाम फोडला !!
मुंबई दि. ३ मार्च – विधीमंडळ सभागृहातील शंभर आमदार अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मानधन वाढवून देण्याबाबत प्रश्न विचारत आहेत इतका…
Read More » -

जालना रजिस्ट्री कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्याच्या मानेवर चाकूने प्राणघातक हल्ला, हल्लेखोर पसार !
जालना, दि. २ मार्च- जालना रजिस्ट्री कार्यालयातील मुद्रांक विक्रेत्याच्या मानेवर चाकूने हल्ला चढवत हल्लेखोर पसार झाला. जूना जालना भागातील मुक्तेश्वर…
Read More » -

नैसर्गिक अपघातग्रस्त शेतकऱ्यांसाठी गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना शासनामार्फत राबविण्याचा विचार !
मुंबई, दि. २ :- शेती व्यवसाय करताना नैसर्गिक अपघातग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजनेअंतर्गत दोन लाख रुपयांपर्यंत लाभ…
Read More » -

शासनाच्या मालकीच्या जमिनीवरील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेसाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करणार !
मुंबई, दि. २ :- राज्यातील महत्वाच्या शहरातील केंद्र शासनाच्या जमिनीवर झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा सुरु असून या…
Read More » -

घनसावंगी तालुक्यात स्मशानभूमीवरून वाद पेटला, जिवंत व्यक्ती सरणावर बसला, ३०० जणांचा जमाव ! मध्यस्थी करणाऱ्या पोलिसाला सरणावरील लाकडाने मारहाण !!
जालना, दि. २ – घनसावंगी तालुक्यातील मं चिंचोली येथे स्मशानभूमीच्या जागेवरू वाद पेटला. एका महिलेच्या मृतदेहावर अंत्यविधीच्या वेळी जमीन मालक…
Read More » -

शिक्षकांच्या जुनी पेन्शन योजनेसाठी शासन सकारात्मक, समिती योग्य निर्णय घेणार ! कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांचा १२ वीच्या परीक्षांवरील बहिष्कार मागे !!
मुंबई, दि. 2 : राज्यातील महाविद्यालयीन शिक्षकांच्या विविध मागण्यांबाबत आज सकारात्मक चर्चा झाली. यामुळे महाविद्यालयीन शिक्षकांनी १२ वीच्या पेपर तपासणीवर टाकलेला…
Read More » -

सेलू ढेंगळी पिंपळगाव मानवात रोड दरम्यान पाच तासांचा लाईन ब्लॉक, चार मार्चला काही गाड्या उशिरा धावणारा !
नांदेड, दि. २ – सेलू- ढेंगळी पिंपळगाव-मानवात रोड दरम्यान रेल्वे पटरीचे कार्य करण्याकरिता दिनांक 4 मार्च रोजी 5 तासांचा लाईन…
Read More »



















