महाराष्ट्र
-

महाकृषी ऊर्जा अभियान : शेतकऱ्यांनो त्वरा करा, मार्च अखेरपर्यंत 30 टक्के वीजबिल माफीची संधी !
नांदेड दि. 23 जानेवारी 2023 विलंब आकार आणि व्याजातील सुट दिल्यानंतर सुधारीत थकबाकीनुसार 30 टक्के माफीचा लाभ घेण्यासाठी आता मार्च 2023 अखेर…
Read More » -

शासनाच्या विविध विभागांत ८१६९ पदांची भरती ! मंत्रालयीन प्रशासकीय विभाग तसेच महाराष्ट्रातील विविध कार्यालयांत लिपिक टंकलेखकांची ७०३४ पदे भरणार !!
मुंबई, दि. २० – महाराष्ट्र शासनाच्या विविध कार्यालयांमधील सुमारे ८ हजार पेक्षा अधिक पदांच्या भरतीसाठी आज, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने जाहिरात…
Read More » -

प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या एक लाखापेक्षा जास्त लाभार्थींना मंजूर झालेल्या कर्जाच्या हस्तांतरणास प्रारंभ, मुंबईचा सर्वांगीण विकास सर्वोच्च प्राथमिकता: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी
मुंबई, दि. १९ : मुंबईतील विविध विकास कामांच्या माध्यमातून सर्वसामान्य मुंबईकरांना विकासाच्या दिशेने नेण्याचा आमचा संकल्प आहे. प्रधानमंत्री स्वनिधी योजनेच्या माध्यमातून…
Read More » -

जर्मनीची ट्रम्प कंपनी करणार महाराष्ट्रात ३०० कोटींची गुंतवणूक: उद्योगमंत्री उदय सामंत
स्टुटगार्टः दि. १३- राज्यात गुंतवणूक वाढीसोबत रोजगार निर्मितीसाठी राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत सध्या जर्मनीच्या दौऱ्यावर आहेत. पहिल्या दिवशी सामंत यांनी…
Read More » -

शिक्षकांच्या प्रश्नांची जाण असणार्या आ.विक्रम काळे यांना पुन्हा संधी द्या: आ.सतीश चव्हाण
गंगापूर– आमदार विक्रम काळे यांच्यासोबत मी सन 2008 पासून विधी मंडळात काम करत आहे. शिक्षकांचे प्रश्न पोटतिडकीने ते सभागृहात मांडत असतात. सरकार…
Read More » -

कामगारांच्या पाल्यांसाठी राज्याच्या प्रादेशिक विभागात प्रत्येकी एक वैद्यकीय महाविद्यालय
– कामगार मंत्री डॉ.सुरेश खाडे प्रत्येक जिल्ह्यात कामगार रुग्णालये, ई.एस.आय.सी. रुग्णालयाचे अद्ययावतीकरणासाठी राज्यस्तरीय समिती, तक्रार निवारणासाठी कामगार हेल्प लाईन मुंबई, दि.…
Read More » -

बँकांनी ग्रामीण भागातील महिलांच्या बचत गटांना प्राधान्याने पतपुरवठा करावा !
– ग्रामविकास अपर मुख्य सचिव राजेश कुमार नवी मुंबई, दि. १२ :- महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी महिला बचत गटांना बँकांनी प्राधान्याने…
Read More » -

अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविकांच्या २० हजारांपेक्षा अधिक पदांच्या भरतीला मान्यता ! मानधनवाढीसह नवीन मोबाईल, विम्यावर सकारात्मक निर्णय घेणार !!
मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवर चर्चा अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मागण्यावर सकारात्मक निर्णय घेणार २० हजार अंगणवाडी कर्मचाऱ्यांची लवकरच भरती: मुख्यमंत्री…
Read More » -

जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत सुलभता आणणार- महसूल मंत्री राधाकृष्ण विखे
मुंबई, दि. ११ : उद्योगांना लागणाऱ्या जमिनी अकृषिक करण्याच्या प्रक्रियेत लवकरच सुलभता आणण्यात येईल, असे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.…
Read More » -

महापालिका, नगरपरिषदांमध्ये लवकरच ४० हजार पदांची भरती, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा !!
मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त, मुख्याधिकाऱ्यांची परिषद संपन्न शाळा आणि आरोग्य सेवेचा दर्जा सुधारण्यावर भर देण्याचे निर्देश मुंबई, दि. ११ जानेवारी-…
Read More » -

राज्य शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या वेतन सुधारणेचा बक्षी समितीचा अहवाल स्वीकारला ! त्रुटी दूर होऊन वाढणार पगार !!
मुंबई, दि 11- राज्य वेतन सुधारणा समिती (बक्षी समिती) चा अहवाल खंड-2 स्वीकारण्याचा निर्णय काल झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
Read More » -

औरंगाबाद विधानपरिषद शिक्षक निवडणूकीसाठी राष्ट्रवादीकडून निवडणूकप्रमुख म्हणून राजेश टोपे, सहप्रमुख म्हणून संजय बनसोडे तर समन्वयक म्हणून आमदार सतीश चव्हाण यांची नियुक्ती !
मुंबई दि. ११ जानेवारी – औरंगाबाद विभाग विधानपरिषद शिक्षक मतदारसंघातून महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून आमदार विक्रम काळे यांचे नाव…
Read More » पतंग उडवा पण, जरा जपून ! धातूमिश्रित मांजा ठरू शकतो घातक !!
वीजेच्या तारांपासून दूर राहण्याचे महावितरणचे आवाहन नांदेड दि.10 जानेवारी : मकर संक्रात सण आणि पंतगबाजीचे अनोखे नाते आहे. हा सण जसा जवळ…
Read More »-

शाळांच्या व्यवस्थापनावर उधारीच्या तांदळाने विद्यार्थ्यांची भूक भागवण्याची वेळ: जयंत पाटील
मुंबई दि. ८ जानेवारी – यवतमाळ, जळगाव, पुणेसह सांगली जिल्ह्यातही मध्यान्ह भोजनासाठी लागणारा तांदूळ पुरविण्यात केंद्र सरकार असमर्थ ठरत आहे…
Read More » -

अंगणवाडी सेविकांच्या मानधन वाढीचा दिलासादायक निर्णय घेऊ, लवकरच बैठक घेण्याचे मुख्यमंत्री शिंदेंचे निर्देश !!
मुंबई, दि. ५ :- “अंगणवाडी सेविकांच्या न्याय्य मागण्यांबाबत सकारात्मक विचार केला जाईल. त्यांना दिलासा मिळेल असेच प्रयत्न केले जातील,” असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी…
Read More » -

पोलिसांच्या गणवेष भत्त्यात वाढ, सहा हजारांपर्यंत मान्यता ! शासन निर्णय जारी !!
मुंबई, दि. ५ – पोलीस अधिकाऱ्यांच्या गणवेष भत्त्यात वाढ करण्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला. राज्य सरकारने हा शासन…
Read More » -

राज्यात दोन महिन्यांत साडेचार लाख मतदारांची भर ! एकूण नऊ कोटी दोन लाख 85 हजार 801 मतदार !!
मुंबई, दि. ५ :- भारत निवडणूक आयोगामार्फत दि. १ जानेवारी २०२३ या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रासह मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम…
Read More » -

शेतजमिनीचा ताबा व वहिवाटीबाबत दस्तांसाठी नोंदणी शुल्क आणि मुद्रांक शुल्कामध्ये मोठी सवलत !
मुंबई, दि. 4 : शेतीमधील वहीवाटी संदर्भात गावपातळीवर होणारे वाद संपुष्ठात आणण्यासाठी महसूल विभागामार्फत सलोखा योजना राबविण्यात येणार आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्याकडे…
Read More » -

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे मिळणार !
मुंबई, दि. 4 : राज्यात अमृत महाआवास अभियानाद्वारे प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनांमधील सर्व लाभार्थींना घरे…
Read More » -

महावितरणमधील प्रायव्हेट लायन्सेस, कंत्राटी कामगार, शेतीची वीज व जलविद्युत प्रकल्पावर ऊर्जामंत्री फडणवीसांनी घेतले हे महत्त्वपूर्ण निर्णय ! पत्रकार परिषदेत केली मोठी घोषणा !!
मुंबई, दि. ४ – खासगीकरणाच्या विरोधात वीजेच्या तिन्ही कंपन्यातील कर्मचार्यांनी पुकारलेल्या संपानंतर राज्य सरकारने दुसर्या दिवशी नमते घेत संघटनांच्या प्रमुख…
Read More »
















