-
छत्रपती संभाजीनगर

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्यूत्तर अभ्यासक्रमाची २२ डिसेंबरपासून परीक्षा !
संभाजीनगर लाईव्ह, दि.१४: डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा येत्या २२ डिसेंबरपासून सुरु होणार आहेत. एकूण १६ हजार ९१३…
Read More » -
फुलंब्री

समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ हवेत गोळीबार करणाऱ्या युवकावर फुलंब्री पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल, तपासासाठी पथक रवाना !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून नुकतेच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल…
Read More » महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंतापदी अनिल डोये रूजू ! अधिकारी व कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवण्यावर भर देणार !!
नांदेड दि.१४ डिसेंबर२०२२: महावितरणच्या नांदेड परिमंडळाच्या मुख्य अभियंता पदाचा पदभार अनिल डोये यांनी मंगळवारी (दि.१३) स्वीकारला. मुख्य अभियंता अनिल डोये…
Read More »-
छत्रपती संभाजीनगर

वीजबिल ऑनलाईन भरण्यास प्रतिसाद, संभाजीनगर परिमंडलात ४ लाख ग्राहकांनी घेतला लाभ !
संभाजीनगर लाईव्ह : महावितरणने उपलब्ध करून दिलेल्या ऑनलाईन पेमेंट सुविधांचा वापर करीत राज्यातील महावितरणच्या घरगुती, औद्योगिक व वाणिज्य वर्गवारीतील एक…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

समृद्धी महामार्गावरील सावंगी बोगद्याजवळ युवकाचा हवेत गोळीबार ? काळ्या जीपचा व्हिडियो व्हायरल, पोलिस लागले कामाला !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – महाराष्ट्राची भाग्यरेखा म्हणून नुकतेच लोकार्पण झालेल्या समृद्धी महामार्गावर हवेत गोळीबार केल्याचा व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिकटगावकर शिवसेनेत दाखल ! पैठणमध्ये भाजपला खिंडार, गंगापूर तालुक्यांतील सरपंचानीही बांधले शिवबंधन !!
मुंबई, दि. १४ – संभाजीनगर जिल्ह्यातील तीन तालुक्यांतील भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शिवसेनेत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवल ११ ते १५ जानेवारी दरम्यान, प्रोझोन मॉलमध्ये जगभरातील 40 फिल्म्सचे होणार प्रदर्शन !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ : जगभरातील सर्वोत्कृष्ट चित्रपट मराठवाड्यातील रसिकांपर्यंत पोहोचवणार्या आठव्या अजिंठा वेरूळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची घोषणा करण्यात आलेली…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सातारा परिसरातील हॉटेलचालकाला दगडाने मारहाण ! काऊंटरवरील लाडू फोडू नको, तुला घ्यायचे असेल तर घे असे म्हणताच रागाचा पारा चढला !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – काऊंटरवरील लाडु फोडु नको, तुला घ्यायचे असेल तर घे असे म्हणताच राग आला. सुरुवातीला शिवीगाळ…
Read More » वाळूजमध्ये दरोडेखोरांचा व्यापाऱ्यांवर गोळीबार!; दोन राऊंड केले फायर, गर्दी वाढल्याने जीप सोडून पळाले…
संभाजीनगर, दि. १४ ः वाळूज एमआयडीसीतील पंढरपुरात काल, १४ डिसेंबर रात्री साडेअकराच्या सुमारास दरोडेखोरांनी धुमाकूळ घालत रस्त्यावर गरमीचे कपडे विकणाऱ्या…
Read More »मैत्रिणी नाहीत, जीवनाला कंटाळले…१८ वर्षीय विद्यार्थिनीने घेतला गळफास!
नागपूर, दि. १४ ः जवळच्या मैत्रिणी नसल्याची खंत बाळगून १८ वर्षीय मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना नागपूरमध्ये समोर आली…
Read More »राष्ट्रवादीच्या डॉ. प्राची पवार यांच्यावर नाशिकमध्ये जीवघेणा हल्ला!
नाशिक, दि. १४ : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नाशिकमधील पदाधिकारी डॉ. प्राची पवार यांच्यावर काल, १३ डिसेंबरला रात्री उशिरा दारूड्या टोळक्याने जीवघेणा…
Read More »-
छत्रपती संभाजीनगर

संभाजीनगरात आदिवासी मुलींच्या शासकीय वसतिगृहातून मुलीचे अपहरण!
संभाजीनगर, दि. १४ ः होस्टेलमधून कॉलेजमध्ये गेलेली १६ वर्षीय मुलगी परतीलच नाही. तिच्या मोठ्या बहिणीने या प्रकरणी सिडको पोलीस ठाण्यात…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

शिक्षणाधिकाऱ्यांच्या नव्या आदेशाने उडाली गटशिक्षणाधिकाऱ्यांची झोप!; नक्की काय आहे हा आदेश वाचा…
संभाजीनगर, दि. १४ ः जिल्हा परिषद शाळांत चालणाऱ्या विविध उपक्रमांचा व्हिडिओ काढून तो गटशिक्षणाधिकाऱ्यांना १५ डिसेंबरपर्यंत सादर करण्याचे आदेश शिक्षणाधिकाऱ्यांनी…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठ निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या विद्यापीठ उत्कर्ष पॅनलचेच वर्चस्व, 44 पैकी 35 जागांवर विजय !
औरंगाबाद- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) अध्यापक, व्यवस्थापन प्रतिनिधी, प्राचार्य, विद्यापीठ अध्यापक, विद्यापरिषद गटाच्या निवडणूकीत आमदार सतीश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखालील विद्यापीठ उत्कर्ष पॅनलने 44 पैकी 35 जागांवर…
Read More » -
महाराष्ट्र

कामगार, माथाडी, हमाल व इतर श्रमजिवी कायद्यात सुधारणा करणार, कालबाह्य तरतुदी काढणार !
मुंबई, दि. १३ – कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्याचा व कालबाह्य तरतुदी काढण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. वाढीव दंडाची…
Read More » -
महाराष्ट्र

उस्मानाबाद आणि नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेस दिलासा, सहकारी संस्थांच्या शासकीय थकहमी पोटी बँकेस रक्कम अदा करण्याचा निर्णय !
मुंबई, दि. १३ – सहकारी संस्थांना दिलेल्या कर्जाच्या शासकीय थकहमीपोटी शासनाने बँकेस रक्कम देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.…
Read More » -
महाराष्ट्र

राज्यातील ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारे सुविधा संपन्न कुटुंब मिशन राबविण्याचा निर्णय !
मुबंई, दि. १३ – खेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मनरेगा आणि इतर विविध विभागांची सांगड घालून. राज्यातील ग्रामीण कुटुंबांना सक्षम करणारे सुविधा संपन्न…
Read More » -
महाराष्ट्र

आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी कर्मचाऱ्यांना नियमित करणार ! शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक !!
मुंबई, दि. १३ – राज्यातील आदिवासी शासकीय आश्रमशाळेतील १५८५ रोजंदारी व तासिका कर्मचाऱ्यांना नियमित करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र

शासनमान्य ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ ! जिल्हा व तालुका स्तरावरील अ आणि ब तसेच क आणि ड ग्रंथालयाना लाभ !!
मुंबई, दि. १३ – शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयाच्या अनुदानात ६० टक्के वाढ करून वाचनसंस्कृतीला बळ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात…
Read More » -
महाराष्ट्र

शेतकऱ्यांना मोठा दिलासा: शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणारी सलोखा योजना, नाममात्र नोंदणी व मुद्रांक शुल्क आकारणार !
मुंबई, दि. १३ – शेतजमिनीच्या ताब्यावरून वाद मिटवणाऱ्या सलोखा योजनेस आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. यासाठी सवलतीत मुद्रांक शुल्क…
Read More »














