-
महाराष्ट्र

माफियांची पायाखालची वाळू सरकली: लिलाव बंद होणार, यापुढे डेपोतूनच वाळू विक्री ! एका वेळी जास्तीत जास्त 50 टन मिळणार !
मुंबई, दि. 12 : राज्य शासनाने नवीन वाळू धोरण आणले आहे. आता या नव्या वाळू धोरणाची अंमलबजावणी होत आहे. या…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

रेल्वे पटरीच्या बाजूला उभे राहून काठी मारून मोबाईल हिसकावणाऱ्या अल्पवयीन टोळीचा छत्रपती संभाजीनगरात फर्दाफाश ! चोरीच्या मोबाईल विक्रीचे नांदेड व बीड कनेक्शन !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- रेल्वेमध्ये दरवाजात बसलेल्या प्रवाशांचे मोबाईल काठी मारून हिसकावणाऱ्या टोळीचा मुकुंदवाडी विशेष पथकाने पर्दाफाश केला. तब्बल 38…
Read More » -
महाराष्ट्र

अंबाजोगाईजवळील चिंचखेडी चौकात कारचालकाच्या गळ्याला चाकू लावून लुटले ! पोलिसांनी घटनेच्या काही तासांतच आवळल्या मुसक्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- मित्राकडे जेवणाची मेजवाणी घेऊन परतीला अंबाजोगाईला निघालेल्या कारला तिघांनी हाताचा इशारा देऊन थांबवले. त्यानंतर त्यातील एकाने…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना पतसंस्थेच्या सभेत १० टक्के लाभांशाचा प्रस्ताव मंजूर, कर्जाच्या रकमेवर विमा बंधनकारक !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ : महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ अधिकारी संघटना पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा रोजी उत्साहात पार…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

क्रिकेटच्या बॅटने व चाकुने वार करून खून ! जमिनीच्या वादातून पत्नीच्या हत्येने कांचनवाडी हादरली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – जमिनीच्या वादातून पत्नीची क्रिकेटच्या बॅटने व नंतर चाकूने वार करून खून केल्याची खळबळजनक घटना छत्रपती…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

ज्ञानदीप प्राथमिक शाळेतील शिक्षकाचे अश्लिल चाळे, विद्यार्थासही केली बेदम मारहाण ! छत्रपती संभाजीनगरमधील लैंगिक छळाच्या घटनेने शैक्षणिक जगताला हादरा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – ज्ञानदीप प्राथमिक शाळेतील (प्रकाशनगर मुकुंदवाडी छत्रपती संभाजीनगर) शिक्षकाने दोन मुलींशी केलेल्या अश्लिल चाळ्यांमुळे संपूर्ण शैक्षणिक…
Read More » -
महाराष्ट्र

गुन्हे आणि पोलिस कार्यपद्धती दोन्ही सातत्याने बदलतेय, आर्टिफिशियल इंटीलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर वाढला ! पोलिसांनीही तपास कामात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा कौशल्याने वापर करण्याच्या सूचना !!
मुंबई, दि. 11 :- जगात सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारख्या तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही तपास कामात…
Read More » -
महाराष्ट्र

विद्यार्थ्यांच्या आधार पडताळणीचे काम पूर्ण करा ! शिक्षकांची रिक्त पदे तातडीने भरण्याचे निर्देश !!
मुंबई, दि. 11 : विद्यार्थ्यांच्या पाठीवरील ओझे कमी करण्यासाठी पुस्तकांमध्येच कोरी पाने देण्याचा महत्त्वाकांक्षी निर्णय शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर…
Read More » -
महानगरपालिका

विशेष स्वच्छता अभियानात सहभाग न नोंदवणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांची माहिती पाठवण्याचे आदेश जारी ! संजयनगर, मुकुंदवाडीत आयुक्त जी श्रीकांत यांनी केले प्रबोधन !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- कचरा वर्गीकरणाबाबत जनजागृती करणे, प्लॉस्टीक बंदी बाबत जनजागृती करणे या मोहिमे दरम्यान निघणाऱ्या कचऱ्याची नोंद ठेवणे.…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेत तीन वर्षांत १०० कोटींचा गैरव्यवहार ! नियम डावलून कर्जाची खैरात वाटल्याने सर्वसामान्यांच्या ठेवी बुडाल्याचा ठपका, अध्यक्ष अंबादास मानकापेंसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – संपूर्ण राज्यात गाजत असलेले आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील गैरव्यवहार प्रकरण आता वेगळ्या वळणावरू येऊन ठेपले…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सन्मित्र कॉलनीत व्यापाऱ्यास लुटणारे खोकडपुऱ्याचे तीन आरोपी गुन्हे शाखेच्या जाळ्यात ! चार लाख 37 हजार 200 रुपयांसह हमाल आणि मेडिकल डिलिव्हरी बॉयच्या अशा आवळल्या मुसक्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- सन्मित्र कॉलनीत व्यापाऱ्यास लुटणारे खोकडपुऱ्याचे तीन आरोपी गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्या ताब्यातून चार लाख 37…
Read More » -
महाराष्ट्र

पूर्णा ते तिरुपती विशेष गाडी रेणीगुंठा ते तिरुपती दरम्यान अंशतः तात्पुरती रद्द !
नांदेड, दि. ११ – मराठवाड्यातून तिरुपती ला जाणाऱ्या भक्तांची गर्दी लक्षात घेवून दक्षिण मध्य रेल्वे ने पूर्णा ते तिरुपती विशेष…
Read More » -
देश\विदेश

दिव्यांग व्यक्तींना मिळणार राष्ट्रीय पुरस्कार, या तारखेपर्यंत येथे करा अर्ज !
संभाजीनगर लाईव्ह, दि. 11 -: केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय अंतर्गत दिव्यांगजन सशक्तीकरण विभागाच्या दिव्यांग व्यक्तींकरिता राष्ट्रीय पुरस्कार…
Read More » -
महानगरपालिका

आयुक्त जी श्रकांत यांचे धडाकेबाज निर्णय: मागेल त्याला अंत्यविधीची व्यवस्था मोफत देण्याचे निर्देश ! शुन्य पटसंख्येच्या शाळा बंद करा, शिक्षकांची हजेरी घेऊनच पगार करा, गुंठेवारीचाही घेतला आढावा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.१० – मागेल त्याला मोफत अंत्यविधीची सोय उपलब्ध करून देण्याचे निर्देश प्रशासक तथा आयुक्त जी श्रीकांत यांनी स्मार्ट…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

अंगणवाडी, प्राथमिक शाळा, आरोग्य केंद्र, स्माशनभूमीसाठी प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश !
संभाजीनगर लाईव्ह, दि. 10 -: जिल्ह्यातील आदिवासी पाड्यावरील आदिवासीनां घरकुल, रस्ते, पाणी ,वीज, शिक्षण, सुविधा सोबतच आर्थिक विकासाच्या योजनाचा लाभ…
Read More » -
महाराष्ट्र

बदनापूर तालुक्यातील नानेगावच्या शेतकऱ्यावर गुप्तीने हल्ला ! शेत रस्त्याच्या वादातून बैलगाडीतील खताच्या गोण्याही पळवल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – शेतात जाण्याच्या रस्त्याच्या वादातून बदनापूर तालुक्यातील नानेगाावच्या शेतकऱ्यावर गुप्ती सारख्या शस्राने हल्ला चढवल्याची घडना घडली.…
Read More » -
महाराष्ट्र

बीडच्या सह जिल्हा निबंधक कार्यालयातील लिपीक लाच घेताना चतुर्भुज ! गेवराईच्या कोर्टाने आदेश दिल्यानंतरही या महाशयाने पावती व हुकूमनामा प्रमाणित करून देण्यासाठी लाच घेतली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – आईच्या नावावरील जमीन नावावर करून देण्याचा गेवराई कोर्टाने आदेश दिल्यानंतर त्यानुसार सह जिल्हा निबंधक कार्यालयात मुद्रांक…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

मीटरमध्ये काडी करणाऱ्या वीजचोरांवर कारवाईचा धडाका, महावितरणने 3319 ग्राहकांना दिला ४४० व्होल्टचा धक्का !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० : वीजचोरीविरोधात छत्रपती संभाजीनगर परिमंडलात महावितरणने कारवाईचा धडाका सुरू केला आहे. जून महिन्यात राबवलेल्या विशेष मोहिमेत…
Read More » -
महाराष्ट्र

ग्रामसेवकाने सात हजार रुपये व black dog दारूचे दोन खंबे लाच मागितली ! बदनापूर पंचायत समितीचा कारभार चव्हाट्यावर !!
संभाजीनगर लाईव्ह, १० – बदनापूर पंचायत समितीच्या गट विकास अधिकार्यांची निधीच्या परवानगी लेटरवर सही घेऊन देण्यासाठी एका ग्रामसेवकाने सात हजार…
Read More » -
वैजापूर

वैजापूर, शिऊर हद्दीत घरफोडी करणारा चोरटा जेरबंद ! नेवासा फाट्यावरून मुसक्या आवळल्या !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- पोलीस ठाणे शिऊर व वैजापूर हद्यीत घरफोडी करणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केला. नेवासा फाटा…
Read More »



















