-
महाराष्ट्र

बदनापूरमध्ये वाटमारी, तीन नशेखोर युवकांचा दुचाकीस्वारावर धारदार शस्राने हल्ला ! पोलिसांच्या नाईट राऊंडच्या जीपला थोडा उशीर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – जालना बदनापूर- छत्रपती संभाजीनगर हायवे मार्गाने निघालेल्या छत्रपती संभाजीनगरमधील खासजी नौकरदाराला बदनापूरमध्ये तीन नशेखोरांनी गाडी…
Read More » -
महाराष्ट्र

बोकडाचा कार्यक्रम: टेम्पोमधून खाली ओढून श्रीमुखात भडकावली ! दुसऱ्या दिवशी पुन्हा डोक्यात दगड घातला, भोकरदन तालुक्यातील घटना !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २०- बोकडाच्या कार्यक्रमाला जाण्यासाठी गावातील अनेक जण टेम्पोत बसले. तेवढ्यात एक जण तेथे आला व तू टॅम्पोमध्ये…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

’पॉल हबर्टे सेंटर’ मध्ये ४० लाख रुपये खर्चातून अत्याधुनिक सुपर कॉम्प्यूटर बसवणार ! विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभासोबत दोन नवीन इमारतींचेही उद्घाटन !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या ६३ व्या दीक्षांत समारंभाची तयारी अंतिम टप्प्यात आहे. याच दिवशी राज्यपाल…
Read More » -
महाराष्ट्र

खते, बियाणे आणि कीटकनाशक विक्रीत काळाबाजार करणाऱ्यांवर कडक कारवाईचे निर्देश ! पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होणार !!
मुंबई, दि. 20 :- “पावसाचे आगमन येत्या काही दिवसांत होईल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे या खरीप हंगामात पीकपेरणी…
Read More » -
महाराष्ट्र

सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठा गैरव्यवहार ! बदल्यांचे आदेश पहाटे ४ वाजता काढून अधिकाऱ्यांना whatsappवर दिले !!
मुंबई, दि. २० – राज्यातील सरकारी अधिकाऱ्यांच्या बदल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

बाबा पेट्रोलपंपावर आरडा ओरड करून होमगार्डच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ चावा घेतला !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २० – आरडा ओरड करून पंपावरील लोकांना शिवीगाळ करत असताना समजावण्यास गेलेल्या होमगार्डच्या उजव्या पायाच्या गुडघ्याजवळ चावा…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

आता 24 मीटर उंचीपर्यंतच्या इमारतींना फायर एनओसीची गरज नाही ! आर्किटेक्ट, बिल्डरांवर सोपवली जबाबदारी तर अग्निशमन विभागालाही दिले हे आदेश !!
संभाजीनगर लाईव्ह, दि 19 -; महानगरपालिका हद्दीतील 15 मीटर उंची पर्यंतची बिल्डिंग बांधताना फायर एनओसी घ्यावी लागते. एकत्रिकृत विकास नियंत्रण…
Read More » -
महाराष्ट्र

धाराशिवचा पोलिस हवालदार लाच घेताना चतुर्भुज, गुटखा व तंबाखुचा धंदा करू देण्यासाठी १२ हजार घेतले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – गुटखा व तंबाखुचा धंदा करू देणे व कोणतीही कायदेशीर कारवाई न करण्यासाठी १५ हजारांची लाच…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

जालना, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील प्राचार्यांची बैठक ! नविन शैक्षणिक धोरणसंदर्भात चर्चा !!
छत्रपती संभाजीनगर, दि.१९ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील छत्रपती संभाजीनगर व जालना जिल्हयातील प्राचार्यांची बैठक मंगळवारी दि.२० आयोजित करण्यात आली…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सोळा वर्षांची पोरंही तलवार नाचवून दहशत पसरवू लागली ! छत्रपती संभाजीनगरात चाललंय तरी काय ?
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. १९ – सोळा वर्षांची पोरंही आता तलवारी नाचवून दहशत पसरवू लागली आहेत. एकाच गल्लीतील दोन मुले…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

हर्सूलमध्ये माती काम करताना ओळख झाली, ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले ! पुढे असे काय झाले की, थेट चाकू हल्लाच चढवला ?
संभाजीनगर लाईव्ह, दि. १९- माती काम करताना ओळख झाली. त्यानंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात घडले. दोघे सोबतही राहू लागले. मात्र, पैसे…
Read More » -
राजकारण

उद्धवजी, तुम्हाला कुठे आणि कशी आग होतेय हे आम्हाला ठावूक ! घरात बसणार्यांना मोदी-शहा काय कळणार: देवेंद्र फडणवीस
अकोला, दि. 18 – उद्धव ठाकरेंचे भाषण लिहून देणारे सुद्धा आता त्यांच्या गटात उरलेले दिसत नाही, त्यामुळे उधारीवर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीकडून…
Read More » -
राजकारण

तुम्ही मातब्बर असूनही हिंदू कसा खतरे मे? तुम्ही आल्यावर कश्या दंगली सुरु झाल्या? गोमूत्र, शेंडी, जानवे, केवळ देवळात घंटा बडवणारा हिंदू आम्हाला मान्य नाही: उद्धव ठाकरे
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – तुम्ही मातब्बर असूनही हिंदू कसा खतरे मे? तुम्ही आल्यावर कश्या दंगली सुरु झाल्या? मणिपूरला हिंदूच…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

मी तुझ्यावर प्रेम करतो… तू जर माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला तर तुला बघून घेईन !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १८ – मी तुझ्यावर प्रेम करतो… तू जर माझा मोबाईल नंबर ब्लॉक केला तर तुला बघून घेईन,…
Read More » -
महाराष्ट्र

बीडमध्ये दोन गट भिडले, गावठी कट्यातून अंधाधुंद गोळीबार ! तलवार, लाठ्या काठ्यांनी हल्लाबोल, पोलिसांचा सौम्य बळाचा वापर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – बीड शहात रात्रीच्या सुमारास दोन गट भिडले. गावठी कट्यातून अंधाधुंद गोळीबार, तलवार, लाठ्या काठ्यांनी हल्लाबोल…
Read More » -
महानगरपालिका

एक शाम बशर नवाज के नाम मुशायरा, देशातील प्रसिद्ध व नामवंत शायर सहभागी होणार !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या वतीने प्रतीवर्ष प्रमाणे शहरातील प्रसिद्ध शायर स्व.बशर नवाज यांच्या स्मृती प्रित्यर्थ एक…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

वाळूजच्या स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग कंपनीतील मशिमध्ये सिल्लोड तालुक्यातील कामगाराच्या हाताची बोटे फ्रॅक्चर ! शैक्षणिक आर्हता व अनुभव नसतानाही मशिनवर बळजबरीने काम करायला भाग पाडल्याचा कामगाराचा आरोप !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ – प्रेस मशिनमध्ये हात गेल्याने हाताची बोटे फ्रॅक्चर झाल्याची घटना स्कायलार्क टुल टेक्नॉलॉजीस इंजिनिअरिंग प्रा.लि., F-62,…
Read More » -
महाराष्ट्र

जालन्यातील कडेगाव ग्रामपंचायत, सातारातील मलकापूरसह भारतीय जैन संघटनेस पुरस्कार !
नवी दिल्ली, दि. 17 : पाणी व्यवस्थापन, संवर्धन आणि पाण्याचा पुर्नवापर उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल राज्यातील सातारा जिल्ह्यातील मलकापूर नगर परिषदेस,…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

यावर्षी नवीन शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रम, प्रभावी अंमलबजावणीसाठी कुलगुरुंनी घेतला छत्रपती संभाजीनगर व धाराशिवमधील सर्व ५५ विभागप्रमुखांचा वर्ग !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १७ -: केंद्रशासन व राज्यशासनाच्या निर्देशाप्रमाणे व पदव्युत्तर विभागात यंदापासून नवीन शैक्षणिक धोरणाप्रमाणे अभ्यासक्रमांची रचना करण्यात येईल.…
Read More » -
महाराष्ट्र

लव्ह जिहाद, महिला अत्याचार, सोशल मीडियावरील पोस्टवरून अलीकडील काळात दंगलीचे प्रकार ! पोलिस व गुप्तहेर खाते नक्की काय कारवाई करीत आहे: जयंत पाटील
मुंबई, दि. १७ – महाराष्ट्रात सलोखा बिघडवण्याचे काम सध्या सुरू आहे. महाराष्ट्रासारख्या पुरोगामी विचारांच्या राज्यात दंगली, दगडफेक, महिलांवर अत्याचार असे…
Read More »


















