-
पैठण

पैठणचे गंभीर गुन्ह्यातील २ फरार आरोपी अटकेत ! एकाला नांदर येथील विवाह सोहळ्यातून पळून जाताना तर दुसऱ्याला बीड जिल्ह्यातून उचलले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२- दोन वेगवेगळ्या गुन्ह्यातील २ आरोपी तब्बल 11 वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देऊन दडून बसले होते. एकाला पैठण…
Read More » -
महाराष्ट्र

बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशक प्रकरणात गुन्हे दाखल करण्याचे निर्देश, शेतकऱ्यांना तीन महिन्यांत वीजजोडणी द्या !
पुणे, दि. १२: आगामी खरीप हंगामात शेतकऱ्यांना बि-बियाणे, खते, किटकनाशकांच्या पुरेशा उपब्धतेवर लक्ष द्यावे; बोगस बियाणे, खते, बोगस किटकनाशके बाजारात…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

महाविद्यालयांना क्षमतेपेक्षा जास्त प्रवेशास मनाई ! जास्त जागांना प्रवेश दिल्यास मान्यता मिळणार नाही !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.११ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित ४५१ महाविद्यालयांची मान्यताप्राप्त अभ्यासक्रम व प्रवेशासाठी मान्य जागांसह (इनटेक कॅपॅसिटी) अंतिम…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शस्त्रबंदी आणि जमावबंदीचे आदेश, परभणी जिल्ह्याच्या हद्दीतही आदेश जारी ! पाच किंवा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास किंवा मिरवणूक काढण्यास मनाई !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. 11 : छत्रपती संभाजीनगर ग्रामीण भागात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी यांनी मुंबई पोलिस अधिनियम 1951…
Read More » -
महाराष्ट्र

अंगणवाडीसाठी निधीची तरतूद करण्याचे निर्देश, गणपती मंदिरात अंगणवाडी सुरू केल्याची तक्रार !
मुंबई, दि. ११ : अंधेरी पूर्व येथे कंटेनर अंगणवाडी साठी मुंबई उपनगर जिल्हाधिकारी यांनी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून…
Read More » -
महाराष्ट्र

सहशिक्षकाने २० हजारांची लाच मागितली, RTE कागदपत्र पडताळणीदरम्यान लोकेशन तफावतीचा असाही “धडा” !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११ – RTE (Right To Education) 25% कागदपत्रे पडताळणी समितीचा सदस्य सहशिक्षकाने २० हजारांची लाच मागितल्याचे लाचलुचपत…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

सर्व महाविद्यालयांतील भरती प्रक्रिया ऑनलाईन करण्याचा निर्णय ! मराठवाड्यातील चारही जिल्ह्यांतील सर्व ४५८ महाविद्यालयांत राबवणार प्रक्रिया !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.११ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयातील प्राध्यापक भरती मान्यता संदर्भातील संपूर्ण प्रक्रिया ’ऑनलाईन’ करण्याचा निर्णय…
Read More » -
राजकारण

उद्धव ठाकरेंनी राजीनामा न देता संघर्ष करायला हवा होता या शरद पवारांच्या मतांवर आज सुप्रीम कोर्टाचे शिक्कामोर्तब ! पवार म्हणाले, नाराज करण्याचा हेतू नव्हता तर ती वस्तूस्थिती होती, आता जोमाने काम करू !!
मुंबई, दि. ११ – शरद पवार यांनी ‘लोक माझे सांगाती’ या पुस्तकात उद्धव ठाकरे यांनी राजीनामा न देता संघर्ष करायला…
Read More » -
महाराष्ट्र

विधानसभेचे विद्यमान अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी त्यावेळी भरत गोगावलेंची प्रतोद म्हणून केलेली नियुक्ती सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवली, राज्यपालांच्या उत्साही राजकीय भूमिकेवरही ताशेरे ओढले: दिलीप वळसे
मुंबई, दि. ११- सुमारे 11 महिन्यांपूर्वी झालेल्या महाराष्ट्रातील राजकीय स्थित्यंतराबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या घटनापीठाने जो निर्णय दिला आहे तो एकूणच महाराष्ट्राच्या राजकीय…
Read More » -
राजकारण

भरत गोगावलेंचा व्हीप अमान्य केल्याने विधानसभेतील शिवसेनेच्या सदस्यांनी जी कृती केली ती अवैध ठरणार, शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा नैतिक अधिकार नाही: जयंत पाटील
मुंबई दि. ११ मे – शिंदेसरकार जरी वाचले तरी त्यांना सत्तेत राहण्याचा कोणताही नैतिक अधिकार नाही असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे…
Read More » -
देश\विदेश

सुप्रीम कोर्टाचा सर्वात मोठा फैसला: शिंद-फडणवीस सरकार तूर्त वाचलं ! राज्यपालांसह शिंदे गटांवर ताशेरे ओढले, भरत गोगावलेंची नियुक्ती बेकायदेशीर, १६ आमदारांचे काय झालं ? वाचा सविस्तर बातमी
नवी दिल्ली, दि. ११ – संपूर्ण देशाचे लक्ष लागून असलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षावर सुप्रीम कोर्टाच्या पाच न्यायमूर्तीच्या घटनापीठाने आज ऐतिहासीक निकाल…
Read More » -
महाराष्ट्र

कंत्राटदारांनी कर्मचाऱ्यांची भविष्य निर्वाह निधीची थकवलेली रक्कम महिनाभरात जमा करण्याचे निर्देश !
मुंबई, दि. 10 : नियुक्त कंत्राटदारांने बेस्टच्या आस्थापनेकडून कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी प्राप्त झालेल्या रकमेतून नियमानुसार कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम जमा…
Read More » -
महाराष्ट्र

शाळा, महाविद्यालय परिसरातील पान ठेल्यांवर कारवाई करून व्यसनाच्या दुष्परिणामाविषयी जनजागृती करण्याचे निर्देश !
मुंबई, दि. १० : मुंबई अंमली पदार्थ मुक्त करण्याची धडक मोहिम हाती घेण्यात आली आहे. गेल्या दहा दिवसात सुमारे ७…
Read More » -
महानगरपालिका

कॅनॉट प्लेसमधील फ्रुट मार्केट हटवले, मुकुंडवाडीतील मनपाच्या ओपन स्पेसमधील अतिक्रमण काढले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण विभागाच्या वतीने उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार सातत्याने प्रशासक तथा आयुक्त यांच्या आदेशानुसार…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

पोलिसाची कॉलर पकडून लाथ मारली, हॉटेलच्या कुकची दादागिरी ! टी व्ही सेंटर परिसरात गस्तीवरील पोलिसांसोबत दोघांची झटापट !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – नियमानुसार रात्री आस्थापना बंद करण्याचे आदेश असतानाही रेस्टॉरंट सुरु असल्याचे निदर्शनास आल्याने त्यांना ते बंद…
Read More » -
महाराष्ट्र

तलाठी, ग्रामसेवक, रजीस्टार ऑफिस, महावितरणसह अन्य विभागांत ५ लाखांपासून ते २५ कोटींची वसुली ! जनतेची लुबाडणूक करून समाजात उजळमाथ्याने फिरण्याचा यांना नैतिक अधिकार आहे का ? राजू शेट्टींचा मुख्यमंत्र्यांना सवाल
मुंबई, दि. १०- माजी खासदार तथा स्वाभीमानी पक्ष आणि संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी मागील आठवड्यात सरकारी विभागातील बदल्यांमध्ये होत…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

विद्यापीठाच्या नाट्यगृहात राडा: महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात विद्यार्थ्यावर माजी विद्यार्थ्याचा हल्ला !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नाट्यगृहात सुरु असलेल्या महाराष्ट्राची लोकधारा कार्यक्रमात विद्यार्थ्यावर माजी विद्यार्थ्याने हल्ला चढवला.…
Read More » -
महाराष्ट्र

मुंबईची जीवनरेषा: मेट्रो- ३ मार्ग डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होणार, पहिला आणि एकमेव पूर्णपणे भूमिगत मार्ग !!
मुंबई, दि. १० : मुंबई शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सर्वोत्तम सार्वजनिक वाहतूक व्यवस्था असणे गरजेचे आहे. मेट्रो रेल्वेच्या माध्यमातून…
Read More » -
महाराष्ट्र

पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश !
अमरावती, दि. १० –शेतकरी बांधवांना पीक कर्ज सुलभपणे मिळण्यासाठी त्यांना बँकांनी ‘सिबिल स्कोअर’चे निकष लावू नयेत. तसे ‘आरबीआय’चेही निर्देश आहेत.…
Read More » -
महानगरपालिका

एकाच दिवशी ४० अतिक्रमण धारकांचे धाबे दणाणले, हिमायतबाग ते उद्धवराव पाटील चौक १०० फुटी रस्ता मोकळा ! गुन्हे दाखल करण्याचे आदेश देताच सुरुवातीला दमबाजी करणाऱ्या भूमाफियांची नंतर पळता भूई थोडी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – मनपा अतिक्रमण हटाव विभाग मार्फत आज एकूण ४० अतिक्रमणधारका विरुद्ध कारवाई करण्यात आली. ही या…
Read More »


















