महाराष्ट्र
-

अंगणवाड्यांसह विविध ठिकाणी जागरूक पालक सुदृढ बालक अभियान, पथकांची स्थापना ! पथकांसोबत स्थानिक आशा व अंगणवाडी सेविका असणार !!
जालना दि. 9 :- शून्य ते 18 वर्षांपर्यंतची बालके व किशोरवयीन मुला-मुलींचे सर्वांगीण आरोग्य तपासणी करण्यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने ‘जागरुक पालक…
Read More » -

BJP लातूरमध्ये चालू देणार नाही, 25 हजार हप्ता दे, नाहीतर गोळ्या घालतो ! भाजपा किसान मोर्चाच्या उपाध्यक्षाला धमकावले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९ – तू चालवीत असलेली BJPची संघटना मी लातूरमध्ये चालू देणार नाही. तू जर मला महिना 25,000/-रुपये…
Read More » -

लातूर जिल्ह्यात गोळी झाडून युवकाचा खून ! भातखेड्यातील राहत्या घरात पांघरून टाकलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – डोक्यात गोळी झाडून युवकाचा खून झाल्याची घटना लातूर जिल्ह्यातील मौजे भातखेडा येथे उघडकीस आली. खूनाचे…
Read More » -

अकृषिक कर माफ करण्यासंदर्भात हालचाली, मंत्रालयात तातडीची बैठक ! शहरी जमीनधारकांना मिळणार दिलासा !!
मुंबई, दि. 8 : महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, 1966 नुसार नागरी क्षेत्रातील अकृषिक आकारणीचा प्रमाणदर ठरविण्यात येत असतो. निवासी, औद्योगिक…
Read More » -

सरपंचाने शिपायाकडून ५० हजारांची लाच घेतली ! ग्रामसेविकेसह तिघांवर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – राहणीमान भत्त्याच्या रकमेचा धनादेश बनवून देण्यासाठी शिपायाकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना सरपंच व एजंटाला…
Read More » -

राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 27 फेब्रुवारीपासून; 9 मार्चला अर्थसंकल्प सादर होणार !
मुंबई, दि. 8 : राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवार 27 फेब्रुवारी ते 25 मार्च 2023 दरम्यान होणार आहे. या अधिवेशनात सन 2023-24 चा अर्थसंकल्प गुरुवार, 9 मार्च रोजी सादर केला जाणार आहे. विधानसभा…
Read More » -

अंगणवाडी सेविकांच्या हल्लाबोल मोर्चाने एकात्मिक बाल विकास कार्यालय दणाणले ! 20 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची हाक !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८ – विविध प्रलंबित मागण्यांसाठी अंगणवाडी सेविका, कर्मचार्यांनी औरंगाबाद जिल्ह्यातील सिल्लोडच्या एकात्मिक बाल विकास प्रकल्प कार्यालयावर मोर्चा…
Read More » -

महावितरणच्या अधिकाऱ्यांमध्ये शेवटच्या चेंडूपर्यंत रंगला प्रदर्शनीय क्रिकेट सामना !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ८: महावितरणच्या राज्यस्तरीय आंतरपरिमंडलीय क्रीडा स्पर्धा नुकत्याच जळगावात मोठ्या उत्साहात पार पडल्या. या स्पर्धेदरम्यान महावितरणचे सांघिक कार्यालय…
Read More » -

गद्दारांनी शिवसेनेवर केलेला दावा नीचपणाचा कळस ! विधीमंडळ पक्ष म्हणजे संपूर्ण पक्ष नव्हे, अशाने पैशांच्या जोरावर कुणीही पंतप्रधान, मुख्यमंत्री होईल: उद्धव ठाकरे
संभाजीनगर लाईव्ह, दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ – निवडणुक आयोगाला निवडणुक घेण्याची परवानगी मागितली. त्यावर अद्याप निर्णय नाही. ती मिळाल्यावर घेऊ.…
Read More » -

दिव्यांग विद्यापीठाच्या स्थापनेसाठी समिती गठीत करण्याचे निर्देश ! अमरावती जिल्ह्यात विद्यापीठ स्थापन करण्यासंदर्भात मंत्रालयात बैठक !!
मुंबई, दि. 7 राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी समिती गठित करण्यात यावी, असे निर्देश उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी…
Read More » -

जालना जिल्हा बॅंकेची मंठा शाखा फोडली, तिजोरी मजबूत असल्याने चोरट्यांनी हात टेकले ! सेक्युरेटी गार्डही नाही, अलार्म सिस्टिमही बंद, शेतकऱ्यांच्या ठेवी असुरक्षित !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – जालना जिल्हा बॅंकेची मंठा शाखा चोरट्यांनी फोडली. तिजोरी उघडण्यासाठी चोरट्यांनी प्रचंड मेहनत घेतली मात्र लोखंडी…
Read More » -

बांधकाम व्यावसायिकांनी सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती करण्याचे निर्देश !
ठाणे, दि. 6 : प्रत्येकाला स्वतःच, चांगल्या दर्जाचे आणि चांगल्या परिसरात हक्काचे घर हवे असते. मोठ्या घरांसोबतच सर्वांना परवडतील अशा घरांची निर्मिती…
Read More » -

एटीकेटीधारक विद्यार्थ्यांना ६ महिन्यांच्या शैक्षणिक भत्त्यासह निधी तातडीने द्यावा !
मुंबई दि. ६ फेब्रुवारी – ‘राजर्षी शाहू महाराज परदेशी शिक्षण शिष्यवृत्ती’ही योजनेतील ‘एटीकेटी’धारक विद्यार्थ्यांचा सहानुभूतीपुर्वक विचार करून या योजनेतील त्रुटी…
Read More » -

पेंशन अदालतीचे मुंबईत आयोजन; पदोन्नती, वेतनश्रेणी आणि धोरणात्मक प्रकरणांचा विचार केला जाणार !!
मुंबई, दिनांक16-03-2023 – मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई द्वारे टपाल विभागाच्या निवृत्तिवेतनधारकांसाठी / कुटुंब निवृत्तवेतनधारकांसाठी 52वी पेंशन अदालत दिनांक16-03-2023…
Read More » -

रोजगार मेळाव्यात 745 उमेदवारांची नोकरीसाठी प्राथमिक निवड ! विविध कंपन्यांनी 6 हजार 389 जागांसाठी घेतल्या मुलाखती !!
मुंबई, दि. 4 : कौशल्य विकास विभागाअंतर्गत असलेल्या मुंबई उपनगर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्रामार्फत गोरेगाव येथे…
Read More » -

सर्व जिल्हा परिषदांनी बचत गट महिलांच्या उत्पादनासाठी सरकारी मालकीचे गाळे किंवा इमारती उपलब्ध करून देण्याचे निर्देश !
पुणे, दि. 4 : “राज्याचा ग्रामविकास साधायचा असेल तर महिलांना केंद्र स्थानी ठेवावे लागेल. देशाच्या प्रधानमंत्र्यांनी सुद्धा महिलांच्या सक्षमीकरणासाठी विविध योजना सुरू केल्या आहेत.…
Read More » -

जालन्यात क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली 116 जणांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या रॅकेटमधील पुणे आणि इचलकरंजीच्या चौघांना कोठडीची हवा !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – जालन्यात क्रिप्टो करंसीच्या नावाखाली 116 जणांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या रॅकेटमधील चौघांना ८ फेब्रुवारीपर्यंत पोलिस…
Read More » -

गायछाप दिली नाही म्हणून मारहाण, हातपाय तोडण्याची धमकी, दौलताबाद पोलिसांत गुन्हा !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४ – मी जेवण करत आहे तुम्ही पाच मिनटे थांबा माझे जेवण झाल्यावर मी तुम्हाला गायछाप देतो.…
Read More » -

जालन्यात क्रिप्टो करंसीच्या नावाखाली 116 जणांना गंडा घालणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश, चौघे जेरबंद ! महागड्या कार जप्त, ५ कोटी ८८ लाखांची रक्कम निष्पन्न !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – क्रिप्टो करंसीमध्ये पैसे गुंतवून रक्कमेच्या ११ टक्के दरमहा देण्याचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची माया जमा…
Read More » -

कुलगुरु डॉ. प्रमोद येवले यांच्याकडे अमरावती विद्यापीठाचा प्रभार !
संभाजीनगर लाईव्ह, दि.३ : अमरावती येथील संत गाडगेबाबा विद्यापीठाच्या कुलगुरुपदाची सूत्रे डॉ.प्रमोद गोविंदराव येवले यांच्याकडे आली आहेत. डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा…
Read More »



















