राजकारण
-
शरद पवारांनी भाकरी फिरवली ! प्रफुल्ल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची कार्यकारी अध्यक्षपदी निवड !!
मुंबई, दि. 10:- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 24 व्या वर्धापन दिनी राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली आहे. गेल्या…
Read More » -
शरद पवारांना धमकी देणाऱ्या पिंपळकरांचे भाजप नेत्यांसोबतचे फोटो ट्विट करून अमोल मिटकरींचा आरोप, करारा जवाब मिलेगाचा दिला इशारा !
मुंबई, दि. ९ – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते शरद पवार यांना सोशल मीडियावरून धमकी देणाऱ्या पिंपळकरांचे भाजप…
Read More » -
शरद पवारांना धमकी देणारा मास्टरमाईंड शोधून त्याला गजाआड करा: अजित पवार
मुंबई, दि. ९ :- राष्ट्रवादी कॉंग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरंच दाभोळकर होणार…’ अशी देण्यात आलेली…
Read More » -
तुमचा लवकरच दाभोळकर होणार; ज्येष्ठ नेते शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी !
मुंबई दि. ९ जून – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना सोशल मीडियावर ‘तुमचा लवकरच दाभोळकर होणार’ अशी धमकी आल्याप्रकरणी…
Read More » -
निलेश राणेंनी शरद पवारांना औरंगजेबाची उपमा दिल्याने राष्ट्रवादी आक्रमक ! आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्ट डिलिट न केल्यास आज जेलभरो करण्याचा इशारा !!
मुंबई दि. 9 जून – निलेश राणेने केलेल्या ट्वीटला नारायण राणे तुम्ही सहमत आहात का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तुम्हाला हे…
Read More » -
औरंग्याचे नाव घेणार्याला माफी नाही, आरोप करणाऱ्यांना प्रात:विधीसाठी सुद्धा हायकमांडची परवानगी घ्यावी लागते: गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांना सुनावलं
मुंबई/नागपूर/वरोरा, दि. 5 – आमचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज हेच आहेत. कुणी औरंग्याचे नाव घेणार असेल…
Read More » -
औरंगजेबाचे फोटो घेऊन अमहमदनगरमध्ये नृत्य, गृहमंत्रालयाकडून कारवाई नाही ! वल्गना करणारे सरकार हिंदुत्वविरोधी: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – अहमदनगरमध्ये संदल दरम्यान औरंगजेबाचे फोटो झळकले त्यावर विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी प्रतिक्रिया देत गृहमंत्रालयासह…
Read More » -
सावित्रीबाई फुले आणि अहिल्याबाई होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांसमोर हटवले जातात हीच चिंतेची बाब: जयंत पाटील
मुंबई दि. २९ – मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री समोर बसलेले असताना सावित्रीबाई फुले आणि अहिल्यादेवी होळकर या कर्तृत्ववान महिलांचे पुतळे हटवले जातात…
Read More » -
दिल्ली सरकारविरोधात आणलेल्या विधेयकाला राष्ट्रवादीचे खासदार संसदेत विरोध करतील; शरद पवारांचे अरविंद केजरीवालांना आश्वासन !
मुंबई दि. २५ मे – ‘आप’ चे प्रमुख आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार…
Read More » -
कुठल्याही संवैधानिक पदावर नसताना सोनिया गांधींनी छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन केले, राहुल गांधींही प्रमुख पाहुणे होते, मग तेव्हा बहिष्कार का आठवला नाही?
मुंबई, दि. 25 – काँग्रेस आणि जे अन्य पक्ष संसदेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकण्याची भाषा करीत आहेत, त्यांचा लोकशाहीवर अजीबात विश्वास…
Read More » -
माजी आमदार आशिष देशमुख यांची कॉंग्रेसमधून सहा वर्षांसाठी हकालपट्टी ! पक्षविरोधी वर्तन व जाहीर वक्तव्याबद्दल कारवाई !!
मुंबई, दि. २४ – अखेर कॉंग्रेसने माजी आमदार आशिष देशमुख यांच्यावर कारवाई केली. पक्षाच्या शिस्तपालन समितीने आशिष देशमुख यांना सहा…
Read More » -
राहुल गांधींकडून छत्रपती शिवरायांच्या विचाराचा प्रसार तर भाजपा व कोश्यारींकडून अपमान ! कोश्यारी यांनी केलेली अवमानजनक वक्तव्ये भाजपाला मान्य आहेत का?: नाना पटोले
मुंबई, दि. २३ – भारतीय जनता पक्षाने सातत्याने महापुरुषांचा अपमान केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, डॉ.…
Read More » -
काळा पैसा साठवलेल्यांना सप्टेंबरपर्यंत मुदत द्यायचे कारण नव्हते ! महाविकास आघाडी एकजूटीने राहणार, मी तुम्हाला स्टँपपेपरवर लिहून देतो: अजित पवार
मुंबई दि. २३ मे – खरंतर दोन हजार रुपयांच्या नोटा या मोठे आर्थिक व्यवहार करणार्या लोकांकडे असतात. सर्वसामान्य गरीब लोकांकडे…
Read More » -
समीर वानखेडे सरसंघचालकांना भेटल्यानंतर त्यांची चौकशी सुरु होण्याची कारणं काय? ‘दाल में कुछ काला है ! भाजपाला एवढा त्रास का?
मुंबई, दि. २२ – वादग्रस्त सरकारी अधिकारी समीर वानखेडे यांची सीबीआय चौकशी सुरु झाल्यापासून भारतीय जनता पक्षाचे नेते वानखेडेंचा बचाव…
Read More » -
नोटबंदीवरून राज ठाकरेंनी केंद्र सरकारला सुनावलं ! त्र्यंबकेश्वर मंदिरातील परंपरेवर मांडल स्पष्ट मत, महाराष्ट्रात अशी अनेक मंदिरं-मशिदी जिथे वर्षानुवर्षे हिंदू-मुस्लिम एकोपा आढळतो !!
नाशिक, दि. २० – नोटबंदीतला धरसोडपणा परवडण्यासारखा नाही हे मी पहिल्याच नोटबंदीच्या वेळेस म्हणालो होतो. तज्ज्ञांना विचारून नोटबंदी झाली असती…
Read More » -
भाजप आमदाराचा घरचा आहेर; विकास निधी मिळत नसल्याची तक्रार ! महाविकास आघाडीची चिंता सोडा, स्वतःचे आमदार सांभाळा: राष्ट्रवादी काँग्रेसचा हल्लाबोल
मुंबई दि. १८ मे – विकास निधी मिळत नसल्याची तक्रार वर्ध्याचे भाजप आमदार दादाराव केचे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करुन…
Read More » -
दंगलसदृश्य वातावरण, समीर वानखेडे, कांदा उत्पादक शेतकरी आणि १६ अपात्र आमदार प्रकरणी जयंत पाटलांचा सरकारवर हल्लाबोल !
मुंबई दि. १६ – महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी दंगलसदृश्य वातावरण निर्माण होत आहे ही चिंतेची बाब असून या घटनेच्या खोलात जाऊन…
Read More » -
महाविकास आघाडीची लोकसभेच्या ४८ व विधानसभेच्या २८८ जागा वाटपावर चर्चा ! सहा जण घेणार निर्णय, अजित पवारांनी दिली ही माहिती !!
मुंबई दि. १५ मे – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्रित होण्याची शक्यता लक्षात घेऊन महाविकास आघाडीच्या माध्यमातून लोकसभेच्या ४८ व…
Read More » -
महाविकास आघाडीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांनी केली मोठी घोषणा !!
मुंबई दि. १४ मे – उन्हाळ्याची तीव्रता लक्षात घेऊन स्थगिती करण्यात आलेली महाविकास आघाडीची ‘वज्रमूठ’ सभा पुन्हा एकदा सुरू करणार…
Read More » -
भाजपाकडून आमदार फोडून राज्य घेण्याचा प्रयत्न, कर्नाटकात जे सरकार होते तेही लोक फोडून घालवले ! जसे महाराष्ट्रात एकनाथ शिंदेंनी केले तेच कर्नाटकमध्ये झाले, फोडाफोडी आणि खोक्यांचे राजकारण लोकांना पसंत नाही: शरद पवार
मुंबई, दि. १४ – अलीकडच्या काळात भाजपने जिथे त्यांचे राज्य नाही त्याठिकाणचे आमदार फोडून तेथील राज्य घेण्याचा प्रयत्न चालवला आहे.…
Read More »