महाराष्ट्र
-
मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण ! आरक्षणासाठी रोज आत्महत्या, समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय ?
मुंबई, दि. २९ – मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण सुरु आहे. आरक्षणासाठी लोक…
Read More » -
अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना २ हजारांची भाऊबीज भेट देणार ! वाचा सविस्तर शासन निर्णय !!
मुंबई, दि. २९- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सन…
Read More » -
तलाठी संवर्गातील ४ हजार ५९ अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी !
मुंबई, दि. २९ – राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून यासंदर्भातीन…
Read More » -
गुणरत्न सादवर्ते यांची गाडी फोडणाऱ्या सरपंच मंगेश साबळेंनी स्पष्ट केली भूमीका ! असा केला गनिमी कावा, समाजात फुट फाडणाऱ्या पक्षांच्या चाटुकारांना दिला कडक इशारा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २९ – जालन्याच्या अंतरवाली सराटीतून पेटलेला मराठा आरक्षणाचा वणवा आता संपूर्ण राज्यात पसरला आहे. शांततेच्या मार्गाने…
Read More » -
मनोज जरांगे पाटलाच्या अंतरवाली सराटीतील उपोषणाचा सरकारने घेतला धसका ! मराठा आरक्षण संदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीची सोमवारी मुंबईत तातडीची बैठक !!
मुंबई, दि. 28 : संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटीत (जि. जालना) सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा धसका…
Read More » -
मराठा आरक्षण: सर्व जिल्ह्यांसाठी एक नमुना तयार करण्याचे निर्देश, सातबारासह या १२ नोंदी ठरणार महत्त्वपूर्ण ! आतापर्यंत विविध विभागांच्या अभिलेखांतील सुमारे दीड कोटी नोंदीची तपासणी, वाचा समितीचा सविस्तर रिपोर्ट !!
मुंबई, दि. 28 : मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक व…
Read More » -
मनोज जरांगे पाटलांचा निर्वाणीचा इशारा, शेवटचं सागंतो… मराठ्यांची लेकरं मरत असताना राज्य सरकारने मजा पाहू नये ! उद्यापासून गावा गावांत हजारोंच्या संख्येने आमरण उपोषणाचा एल्गार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मराठा आरक्षणासाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषणास बसलेल्या संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद…
Read More » -
दहावीच्या परीक्षेसाठी प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज शाळांनी ऑनलाइन पद्धतीने भरावेत !
मुंबई, दि. 27 : सन 2024 मध्ये होणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इयत्ता दहावी) परीक्षेस प्रवीष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित ऑनलाइन…
Read More » -
मराठा आरक्षणाची मोठी अपडेट: शिंदे, फडणवीस सरकारचा वेळकाढूपणा, ३० दिवसांचा अवधी मागितला ४० दिवस उलटले ! आता पुन्हा ६० दिवसांचा अवधी वाढवला, समितीला अहवाल सादर करण्यास २४ डिसेंबरची डेडलाईन !!
मुंबई, दि. २७ – मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न ३० दिवसांत मार्गी लावतो पण तुम्ही उपोषण मागे घ्या अशी विनंती मुख्यमंत्री…
Read More » -
अंगणवाडी सेविकांसाठी मोठी बातमी: राज्यातील तीन हजार अंगणवाडी मदतनीसांना मिळणार पदोन्नती ! मोबाईल फोन खरेदीसाठी १२८०० रुपये देणार, विम्याचा हप्ताही केंद्र शासन भरणार !!
मुंबई, दि. 27 : केंद्र सरकारच्या मदतीने राज्य शासन विविध योजनांच्या माध्यमातून महिलांच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न करीत आहे. राज्यातील तीन हजार…
Read More » -
वेग इतका होता की मागच्या बाजूने कठाड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली ! बसच्या कॅबिनमध्ये बसलेल्या प्रवाशाने सांगितली ५ बळी घेतलेल्या भीषण अपघाताची आपबीती !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७- वेग इतका होता की मागच्या बाजूने कठाड्याला धडकून सागर ट्रॅव्हल्सची बस उलटली व पुढे फरपटत गेली.…
Read More » -
क्रिप्टो ट्रेडिंगमध्ये अर्ध्या तासात पैसे डबल करून देतो म्हणून ऑनलाईन फसवणूक करणारा मुख्य सूत्रधार जेरबंद ! कन्नडच्या तक्रारीवरून पोलिसांनी काढला माग !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६- क्रिप्टो ट्रेडिंग मध्ये गुंतवणूक करून अर्ध्या तासात पैसे डबल करून देतो म्हणुन ऑनलाईन फसवणूक करणारा…
Read More » -
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीच्या तोडफोड प्रकरणी फुलंब्री तालुक्यातील सरपंच मंगेश साबळे अटकेत !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर…
Read More » -
मराठा आरक्षणावर गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंची गाडी फोडली, तीन आंदोलक पोलिसांच्या ताब्यात !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २६ – मराठा आरक्षणाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणाऱ्या गुणरत्न सदावर्ते यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली. मुंबईतील…
Read More » -
प्रधानमंत्री मोदी २६ ऑक्टोबरला शिर्डीत, श्री साईबाबा मंदिरातील वातानुकूलित तीन मजली नवीन दर्शन रांग संकुलाचे उद्घाटन ! दिवसभरात एक लाख भाविकांना दर्शन घेता येणार !!
शिर्डी, दि. २५ : प्रधानमंत्री नरेंद्र मोदी गुरुवार, २६ ऑक्टोबर २०२३ रोजी शिर्डी (जि. अहमदनगर) येथे भेट देणार आहेत. प्रधानमंत्री…
Read More » -
वैजापूर बाजार समितीचा मराठवाड्यातून पहिला नंबर; जालना, भोकरदन, गंगापूर, कन्नड, पैठणचेही मानाचे स्थान !!
मुंबई, दि. 25 : राज्यातील बाजार समित्यांची सन २०२२-२३ ची वार्षिक क्रमवारी पणन संचालनालयामार्फत जाहीर करण्यात आली आहे. त्यामध्ये नाशिक…
Read More » -
वैजापूर, शिल्लेगाव व बीड जिल्ह्यातून गाड्या चोरणारी टोळी जेरबंद, जालन्यातून आरोपीसह गाड्या जप्त ! लासूरगाव परिसरातून चोरीस गेलेली क्रूझर पोलिसांनी हुडकून काढली !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – वाहन चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. शिर्डीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर…
Read More » -
शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात उद्या 2 हजार रुपयांप्रमाणे पहिला हप्ता जमा होणार !
मुंबई, दि.25 : ‘पी एम किसान’ योजनेचा पुढील हप्ता तसेच ‘नमो किसान महासन्मान’ योजनेचा पहिला हप्ता देण्याच्या पार्श्वभूमीवर पात्र लाभार्थी…
Read More » -
मनोज जरांगे यांचं मराठा आरक्षणासाठी आर-पारचं आमारण उपोषण सुरु ! अन्न, पाणी आणि सलाईन घेणार नाही, सरकारला फुटला घाम !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – सरकारने ३० दिवस मागितले आम्ही मोठं मन करून ४० दिवस दिले. मात्र, सरकारच्या वतीने मराठा…
Read More » -
बदनापूर येथील केबल ऑपरेटरच्या कंट्रोल रुमवर छापेमारी, बंदी असलेल्या पाकिस्तानच्या चॅनलचे प्रसारण ! टॅक्स वाचवण्यासाठी चॅनल कंपनी, नागरिक आणि सरकारची फसवणूक !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३- जालना जिल्ह्यातील बदनापूर येथील जय महाराष्ट्र केबल नेटवर्कच्या कंट्रोल रुमवर पोलिसांनी छापेमारी करून इलेक्टोनिक साहित्य जप्त…
Read More »