-
महाराष्ट्र

बीडची संचारबंदी फंचारबंदी तिकडं बाजूला ठेवा, त्याच्याशी काहीही देणं घेणं नाही ! आमच्या गरिबांच्या आंदोलक पोरांना त्रास दिला तर कलेक्टर, एसपीच्या दारात येवून बसणार, मराठा संघर्षयोद्धा मनोज जरांगेचा इशारा ! मुख्यमंत्री साहेब बीडच्या कलेक्टर आणि एसपीला तंबी द्या !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – मराठ्यांचं आंदोलन आधी आहे नंतर तुम्ही संचारबंदी लावली. बीड जिल्ह्यांत संचारबंदी लावली त्याबद्दल आमचं…
Read More » -
महाराष्ट्र

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी: 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत देण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय !
मुंबई, दि. ३१- नैसर्गिक आपत्तीग्रस्तांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीच्या निकषानुसार 2 हेक्टर ऐवजी 3 हेक्टर मर्यादेत मदत करण्याचा निर्णय आज…
Read More » -
महाराष्ट्र

राज्यातील ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर, पहिल्या टप्प्यात मंत्रिमंडळाची मान्यता ! कमी पाऊस झालेल्या उर्वरित तालुक्यांत सवलती देणार !!
मुंबई, दि. ३१- राज्यात कमी पावसामुळे काही जिल्ह्यांमध्ये निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता या खरीप हंगामासाठी पहिल्या टप्प्यात ४० तालुक्यांत…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासंदर्भात मोठी बातमी: न्या. शिंदे समितीचा पहिला अहवाल सरकारने स्वीकारला, कुणबी प्रमाणपत्र देण्याची कार्यवाही सुरु !
मुंबई, दि. ३१- मराठवाड्यातील निझामकालिन व इतर उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे मराठा -कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्रांसंदर्भात कार्यवाही निश्चित करणाऱ्या निवृत्त न्या. संदीप…
Read More » -
महाराष्ट्र

बीडमध्ये जाळपोळ करणाऱ्या ५५ लोकांची ओळख पटली ! जिवंत जाळण्याचा प्रयत्न, ३०७ कलमानुसार गुन्हे दाखल करणार: गृहमंत्री देवेंद्र फडणवीस
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – काल बीडमध्ये लोकप्रतिनिधींच्या घरांसह जाळपोळ करणार्या जवळपास ५० ते ५५ लोकांची ओळख पटली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

इथली राजकीय व्यवस्था भंपक: खोटारड्या, बेफिकीर, निगरगट्ट, असंवेदनशील शासनासाठी जीवाची बाजी लावू नका ! उपोषण सोडा तब्येत जपा, राज ठाकरेंचे मनोज जरांगेना पत्र !!
मुंबई, दि. ३१ – इथली राजकीय व्यवस्था भंपक आहे. त्यांना केवळ तुमची मतं हवी आहेत. अशा या खोटारड्या, बेफिकीर, निगरगट्ट,…
Read More » -
महाराष्ट्र

पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक, पुणे बंगरुळू महामार्गावर ९ किलोमीटर ट्रफिक जाम ! टायर जाळून संताप, नवले पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – मराठा आरक्षण मागणीने संपूर्ण महाराष्ट्रात जोर धरला असून पुण्यात मराठा आंदोलक आक्रमक झाले असून…
Read More » -
वैजापूर

वैजापूर गंगापूरचे शिंदे गटाचे आमदार रमेश बोरनारे यांचा विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा !
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ – वैजापूर गंगापूरचे आमदार रमेश बोरनारे यांनी विधानसभा सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. मराठा समाजाला…
Read More » -
महाराष्ट्र

बीड जिल्ह्यात तातडीने संचारबंदी लागू करण्याचे आदेश ! आमदारांच्या बंगल्यातील जाळपोळीनंतर जिल्हा प्रशासन आणि पोलिस अॅक्शन मोडवर !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – माजलगाव आणि बीड शहरातील जाळपोळीनंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने बीड जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे.…
Read More » -
महाराष्ट्र

शिवसेनेच्या १६ आमदार अपात्रतेच्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांवर ताशेरे ओढले ! थर्टी फस्टपर्यंत शिवसेनेच्या याचिका निकाली काढण्याचे आदेश !!
नवी दिल्ली, दि. ३० :- महाराष्ट्रातील संत्तासंघर्षावर आज सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर नाराजी व्यक्त केली.…
Read More » -
महाराष्ट्र

गेवराईत राजकीय नेत्यांच्या बॅनरवर लेकरांना लघुशंका करायला लावली ! फोटा आणि व्हिडियो काढून सोशल मीडियावर प्रसारित केला, २० जणांवर गुन्हा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – बीड जिल्ह्यातील गेवराईत सुरु असलेल्या उपोषण स्थळापासून काही अंतरावर राजकीय नेत्यांच्या बॅनरवर लहान मुलांना…
Read More » -
महाराष्ट्र

सत्ताधारीच कार्यकर्त्यांना हताशी धरून घर जाळून घेताय, मनोज जरांगे पाटलांनी शंभर टक्के व्यक्त केली शंका ! जाळपोळ, उद्रेक करू नका अन्यथा पत्रकार परिषद घेवून वेगळा निर्णय घेणार !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – अतिशय शांततेच्या मार्गाने सुरु असलेले आंदोलन आज काही ठिकाणी आक्रमक पद्धतीने करण्यात आले. बीडमध्ये…
Read More » -
महाराष्ट्र

आमदार संदीप क्षीरसागर यांचा बंगला पेटवला, बीड जिल्ह्यात जमाव आक्रमक ! एकाच दिवशी दोन आमदारांच्या बंगल्यासह चार ठिकाणी जाळपोळ !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – बीड जिल्ह्यात आंदोलक जमाव आक्रमक झाला असून एकाच दिवशी दोन आमदारांचे बंगले, बीडमधील सनराईज…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

समृद्धी महामार्ग तीन दिवस दुपारी साडेतीन तास बंद राहणार ! जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर अशी असेल पर्यायी वाहतूक !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी ट्रिपल इंजिन सरकारचा पुन्हा वेळकाढूपणा ! तीन न्यायमूर्तींची (निवृत्त) समिती गठित करण्याचा निर्णय !!
मुंबई, दि. 30 – मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. निवृत्त न्यायमूर्ती भोसले, गायकवाड आणि शिंदे यांची…
Read More » -
महाराष्ट्र

माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंकेच्या घरात जाळपोळ, दगडफेक ! गंगापूरमध्येही आमदार प्रशांत बंबचे कार्यालय फोडले, मराठा आदोंलक आक्रमक !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – गेल्या अनेक वर्षांपासून राज्यकर्ते व लोकप्रतिनिधी मराठा समाजाच्या टिकणार्या आरक्षणाबाबत उदासीन असून संपूर्ण राज्यात…
Read More » -
महाराष्ट्र

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा: मराठवाड्यात ११ हजार ५३० नोंदी सापडल्या, ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना उद्यापासून कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय !
मुंबई, दि. ३० – मराठवाड्यात आतापर्यंत ११ हजार ५३० नोंदी सापडल्या असून त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करून कुणबी प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया…
Read More » -
महाराष्ट्र

मनोज जरांगे यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण ! आरक्षणासाठी रोज आत्महत्या, समाजाच्या मृतदेहावर आरक्षणाचा आदेश सरकार ठेवणार आहे काय ?
मुंबई, दि. २९ – मनोज जरांगे पाटील यांची तब्येत खालावत असून सरकारचे त्यांच्या जीवाशी खेळण्याचे राजकारण सुरु आहे. आरक्षणासाठी लोक…
Read More » -
महाराष्ट्र

अंगणवाडी सेविका, मदतनीस, मिनी अंगणवाडी सेविकांना २ हजारांची भाऊबीज भेट देणार ! वाचा सविस्तर शासन निर्णय !!
मुंबई, दि. २९- एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका, मदतनीस व मिनी अंगणवाडी सेविका या मानधनी कर्मचाऱ्यांना सन…
Read More » -
महाराष्ट्र

तलाठी संवर्गातील ४ हजार ५९ अस्थायी पदांना मुदतवाढ, शासन निर्णय जारी !
मुंबई, दि. २९ – राज्यातील तलाठी संवर्गातील अस्थायी पदांना दि.०१/०९/२०२३ ते दि. २९/०२/२०२४ या कालावधीसाठी मुदतवाढ देण्यात आली असून यासंदर्भातीन…
Read More »



















