-
छत्रपती संभाजीनगर

कन्नडचा शिवाजी महाविद्यालयाचा संघ ग्रामीण गटात अव्वल, देवगिरी महाविद्यालयाला चॅम्पियनशिप ! विद्यापीठ धाराशिव उपपरिसर संघास पाच पारितोषिके !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात आयोजित केंद्रीय युवा महोत्सवाचा समारोप शनिवारी जल्लोषात झाला. प्रख्यात अभिनेत्री वर्षा…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

वडगाव कोल्हाटीतील 8 जणांवर वीजचोरीचा गुन्हा दाखल ! आजूबाजूच्या गावांतील वीज चोरांचे धाबे दणाणले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ७ : महावितरणच्या वाळूज महानगर शाखेने सप्टेंबर महिन्यात 1 लाख 37 हजार रुपयांची वीजचोरी उघडकीस आणली होती.…
Read More » -
महाराष्ट्र

तिरुपती आदिलाबाद तिरुपती आणि आदिलाबाद नांदेड आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तीन दिवस रद्द !
नांदेड, दि. ७- तिरुपती-आदिलाबाद-तिरुपती आणि आदिलाबाद- नांदेड-आदिलाबाद इंटरसिटी एक्स्प्रेस तीन दिवस रद्द करण्यात आली आहे. 1. गाडी क्रमांक 17409 आदिलाबाद…
Read More » -
महाराष्ट्र

मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जात प्रमाणपत्र देण्याच्या कार्यपध्दतीसाठी नेमलेली समिती ११ ऑक्टोबरपासून मराठवाड्याच्या दौऱ्यावर !
मुंबई,दि.६: मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेल्या समितीचे अध्यक्ष न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त)…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

क्रांती चौक पोलिस स्टेशनचा सहायक फौजदार लाचेच्या जाळ्यात ! चोरीच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी व वरचेवर सोडून देण्यासाठी १२ हजार घेतले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – क्रांती चौक पोलिस स्टेशनच्या सहायक फौजदारांना १२ हजारांची लाच घेताना पकडण्यात आले. चोरीच्या गुन्ह्यात आरोपी…
Read More » -
महाराष्ट्र

अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली, जमाबंदी आयुक्तांचे कान टोचले ! भूमी अभिलेख उपसंचालक पदासह जालना जिल्ह्यातील रिक्त पदांचा मुद्दा पेटला !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६ – नांदेडच्या शासकीय रुग्णालयातील तीन दिवसांत ४१ रुग्णांच्या मृत्यूचे प्रकरण संपूर्ण राज्यांत गाजत असताना रिक्त पदांवरून…
Read More » -
महाराष्ट्र

प्रेमसंबंधातून मुलीला फूस लावून पळवून नेले ! बीड तालुक्यातील मोची पिंपळगावातील मुलीच्या अपहरणाची तक्रार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- प्रेमसंबंधातून मुलीला फूस लावून पळवून नेल्याची तक्रार मुलीच्या आजोबाने पोलिसांत दाखल केली आहे. बीड तालुक्यातील मोची…
Read More » -
महाराष्ट्र

दिव्यांगांसाठी स्वतंत्र घरकूल योजना राबवण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करणार, अनुदानाची रक्कम वाढवण्याची गरज: बच्चू कडू
बुलडाणा, दि. 6 : राज्य शासनाने सकारात्मक विचाराने दिव्यांग मंत्रालय स्थापन केले आहे. संपूर्ण देशात सर्वप्रथम महाराष्ट्राने दिव्यांग मंत्रालय सुरू…
Read More » -
महाराष्ट्र

पोलिस पाटील भरती परीक्षा ८ ऑक्टोबर रोजी, पात्र उमेदवारांची निवड यादी दहा दिवसांनी जाहीर करणार !
पुणे, दि. 6: खेड तालुक्यातील पोलीस पाटील रिक्त पदांच्या भरतीसाठी लेखी परीक्षेचे ८ ऑक्टोबर २०२३ रोजी सकाळी ११:०० ते दुपारी…
Read More » -
महाराष्ट्र

पैठण, गेवराईचे मोटारसायकल चोरटे पोलिसांच्या जाळ्यात ! गेवराई पोलिसांची वडगाव ढोक तांड्यावर छापेमारी, दोन दुचाकी हस्तगत !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ६- मिळालेल्या गोपनीय माहितीवरून पोलिसांनी गेवराई तालुक्यातील वडगाव ढोक तांड्यावर छापा मारून दोन मोटारसायकलीसह दोघांना ताब्यात घेतले.…
Read More » -
महाराष्ट्र

लठ्ठपणा कमी करण्याची बॅरिएट्रिक शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात यशस्वी ! हर्निया, पित्ताशय, अपेंडिक्स, मुळव्याधी, बेरिएट्रिक सर्जरीसह अनेक प्रकारच्या शस्त्रक्रिया मोफत !!
पुणे, दि. ५ : ससून सर्वोपचार रुग्णालयात मोफत शस्त्रक्रिया सेवेअंतर्गत गेल्या २ महिन्यांत ८ पेक्षा अधिक बेरिएट्रिक शस्त्रक्रिया (लठ्ठपणा कमी…
Read More » -
महाराष्ट्र

१६५ कोटींची बनावट बिले देणारे दोन व्यापारी अटकेत ! बोगस व्यापार करून कर चुकवेगिरी करणाऱ्या व्यापाऱ्यांचे धाबे दणाणले !!
मुंबई, दि. ५ : महाराष्ट्र वस्तू व सेवाकर विभागाने १६५.७८ कोटी रुपयांच्या बनावट विक्री बिलांच्या आधारे बोगस इनपुट टॅक्स क्रेडिट…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

धारदार शस्त्राने मारहाण करून खून, फ्लोटींग स्पिरीट हॉटेलच्या समोर हर्सूल टी पॉईंटजवळ डाव साधला !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५ – एका चाळीस वर्षीय व्यक्तीचा खून केल्याने एकच खळबळ उडाली आहे. खूनाचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याने…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

हातपाय बांधून तोंडाला चिकट टेप आवळून महिलेचा खून ! छत्रपती संभाजीनगरमधील शारदाश्रम कॉलनी हादरली !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- हातपाय बांधून तोंडाला चिकटटेप आवळून महिलेचा खून केल्याची खळबळजनक घटना छत्रपती संभाजीनगरमधील शारदाश्रम कॉलनी घडली. हॉलमध्ये…
Read More » -
राजकारण

ईडीच्या भीतीने (अजित पवार, धनंजय मुंडेंसह) ८ आमदार मंत्रिमंडळात गेले, शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट ! राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा अधिकार फक्त आम्हाला, माझ्या अध्यक्षपदाच्या निवडीवर त्यांच्याही सह्या !!
दिल्ली, दि.५ – राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्हाचा वापर करण्याचा अधिकार फक्त आम्हालाच आहे. आज ७० लोकांनी माझ्या नावाचा प्रस्ताव दिला…
Read More » -
महाराष्ट्र

४१ रुग्णांचा जीव गेल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिले जिल्हाधिकाऱ्यांना शासकीय रुग्णालयांना तात्काळ भेटी देण्याचे आदेश !
नवी दिल्ली, दि. ५ :- राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, महानगरपालिका व नगरपालिकांची रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे,…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

११ शिक्षक मुख्याध्यापकांवर गुन्हा, शिक्षण क्षेत्रात खळबळ ! विद्यापीठाचे कुलसचिव भगवान साखळेंवरही एफआयआर, निवडणूक कामास दांडी मारणे अंगलट !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- निवडणुक विभागाने मागणी केल्याप्रमाणे कर्मचारी वर्ग उपलब्ध करून देणे सर्व आस्थापनांना बंधनकारक करण्यात आलेले असतानाही छत्रपती…
Read More » -
महाराष्ट्र

गरोदर महिला व बाळ मरणाच्या दारात असताना उपचारासाठी डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले नाही ! दोघींनी उपचाराअभावी जीव सोडला, डॉक्टर शामराव वाकोडेंनी मृत महिलेच्या वडीलांना शिवीगाळ करून बाहेर हाकलले !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ५- गरोदर महिला व बाळ मरणाच्या दारात असताना उपचारासाठी डॉक्टर व नर्स उपलब्ध करून दिले नाही. दोघींनी…
Read More » -
महाराष्ट्र

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विमा कंपन्यांना निर्देश !
मुंबई, दि. ४ :- राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पीक विमा योजनेतून नुकसान भरपाई देताना कंपन्यांनी संवेदनशीलपणे आणि सकारात्मक भावनेने मदत करावी,…
Read More » -
छत्रपती संभाजीनगर

बेशिस्त वाहनधारकांची आता काही खैर नाही, मनपा नियुक्त एजन्सी पोलिसांसमवेत गाड्या उचलणार ! फोर व्हिलर टोईंग केल्यास २ हजारांचा दंड, उचललेल्या गाड्या छावणी पोलिस स्टेशन आणि गरवारे मैदानाची जागा निश्चित !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ४- छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका नियुक्त एजन्सी आता पोलिसांसमवेत बेशिस्त वाहने उचलणार आहे. फोर व्हिलर टोईंग करून नेल्यास…
Read More »



















