छत्रपती संभाजीनगर
-

वैजापूरजवळील समृद्धी महामार्गावरील अपघाताची चौकशी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश ! मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर !!
मुंबई दि. 15 : मुंबई – नागपूर समृध्दी महामार्गावर मध्यरात्री वैजापूरजवळ टेम्पोच्या अपघातावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला…
Read More » -

छत्रपती संभाजीनगर शहरातील हे रस्ते आजपासून दहा दिवस राहणार बंद ! नवरात्रोत्सवानिमित्त वाहतूक शाखेने सूचवले हे पर्यायी मार्ग !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५- आजपासून नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला असून छत्रपती संभाजीनगर शहरातील श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असतात.…
Read More » -

वैजापूरजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात १२ ठार, १५ जखमी ! एकाच कुटुंबातील तिघांचा मृतात समावेश, समृद्धीवरील अपघातांची मालिका थांबेना !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १५ – टेम्पो ट्रॅव्हलर व ट्रकच्या भीषण अपघात १२ जणांचा मृत्यू झाल्याची घटना समृद्धी महामार्गावर घडली. समृद्धी…
Read More » -

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या ठेविदारांचे पैसे परत मिळणार, तब्बल ९२ कोटींच्या ६२ मालमत्तांसह घोटाळेबाजांचे सबळ पुरावे पोलिसांच्या हाती ! वाचा सविस्तर ५ महत्त्वपूर्ण मुद्दे, घोटाळ्याची व्याप्ती येईल लक्षात !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ : संपूर्ण राज्याच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडवून देणार्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या घोटाळ्यात मोठी…
Read More » -

शिवाजीनगर ते देवळाई चौक मार्गावरील वाहतूक एक वर्ष पूर्णपणे बंद ! घाबरू नका, हे पर्यायी मार्ग वापरा, भूयारी मार्गाचे काम सुरु होणार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – बीड बायपासजवळील शिवाजीनगर रेल्वे गेट वरील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी भूयारी मार्गाचे काम हाती घेण्यात येणार…
Read More » -

धक्कादायक: समृद्धी महामार्ग ५ इंच धसला, हडस पिंपळगाव ते जांभळा दरम्यान दोन लेनमधील ४९ फुटांच्या पाच ब्लॉकमध्ये डागडुजी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १४ – समृद्धी महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पडले असून एक ते दोन ठिकाणी हा रस्ता तब्बल ५…
Read More » -

मैत्रिणीला बोलल्यावरून तिघांची युवकास मारहाण, डोक्यात काचेची वस्तू मारल्याने युवक जखमी !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – मैत्रीनी सोबत बोलतो या कारणावरून तिघांनी युवकाला मारहाण केल्याची घटना बाबा पेट्रोलपंपाजवळ रात्रीच्या सुमारास घडली.…
Read More » -

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या घोटाळ्यातील आरोपी मॅनेजर देवीदास अधाने गजाआड !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १२ – सहकाराच्या नावाखाली स्व:हाकारामुळे संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींच्या महाघोटाळ्यातील आरोपी…
Read More » -

छत्रपती संभाजीनगरचा जय मराठा तर जालन्याच्या कारेश्वर गणेश मंडळाला पारितोषिक जाहीर ! महाराष्ट्र राज्य उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचा निकाल जाहीर, वाचा सविस्तर जिल्हानिहाय निकाल !!
मुंबई, दि. ११- राज्य शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग आणि पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीच्या वतीने घेण्यात आलेल्या उत्कृष्ट सार्वजनिक…
Read More » -

हर्सूल टी पॉइंट ते हर्सूल पोलिस स्टेशन परिसरातील १५ अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! जेल प्रशासनाने पत्र दिल्यावर महानगरपालिकेला जाग !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.११ – हर्सूल टी पॉईंट ते हर्सूल पोलीस स्टेशन रस्त्यावरील एकूण १५ रस्ता बाधित अतिक्रमणे आज काढून टाकण्यात…
Read More » -

मराठा-कुणबी जात प्रमाणपत्रासाठी उर्दू, मोडी लिपीतील नोंदींबाबत जाणकारांची मदत घेण्याचे निर्देश !
संभाजीनगर लाईव्ह, दि.11 :- मराठा-कुणबी, कुणबी-मराठा जातीचे जात प्रमाणपत्र पात्र व्यक्तींना देण्याबाबतची कार्यपध्दती विहीत करण्यासाठी गठित केलेली समितीची बैठक आज…
Read More » -

यशस्विनी महिला स्वयंसह्यता सहकारी पतसंस्थेत ४८ कोटींचा घोटाळा ! सुमारे ६० बचत गटांनी २९ कोटी गिळले, सविस्तर वाचा सर्व बचत गटांची यादी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेतील २०० कोटींपेक्षा मोठ्या घोटाळ्याची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली…
Read More » -

14 गुन्ह्यांतील वॉन्टेड गावठी कट्ट्यासह जेरबंद, जयहिंद साखर कारखान्याजवळ गंगापूर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ११- गावठी कट्ट्यासह दोन जिवंत काडतूस सोबत बाळगणारा सराईत पाहिजे असलेला आरोपी गंगापूर पोलिसांनी पाठलाग करून जेरबंद…
Read More » -

जालन्याला जाण्यास पैसे नसल्याने त्याने चक्क ट्रॅक्टर चोरला, मुकुंदवाडी पोलिसांनी जालन्यातून केले जेरबंद !
संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- जालना जाण्यास पैसे नसल्याने चक्क ट्रॅकटर ट्रॉलीसह चोरी करून जाणाऱ्या चोरट्यास जालना येथे पोलीस ठाणे मुकुंदवाडी…
Read More » -

रेणुका माता मंदिर परिसरात ३३ फोर व्हिलरवर कारवाईचा बडगा, डी मार्ट परिसरातील अतिक्रमण काढले !
संभाजीनगर लाईव्ह, दि.१० – हडको येथील रेणुका माता मंदिर एन ९ परिसरातील विविध अतिक्रमणावर कारवाई करण्यात आली. महानगरपालिका अतिक्रमण हटाव…
Read More » -

विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर बदल करण्यास मान्यता !
मुंबई, दि. १० – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावात औरंगाबाद ऐवजी छत्रपती संभाजीनगर असा बदल करण्यास आज झालेल्या मंत्रिमंडळ…
Read More » -

भूमी अभिलेखचे प्रभारी उपसंचालक सुनील घोंगडे यांचा पदभार काढला, किशोर जाधव नवे उपसंचालक ! कर्मचाऱ्यांनी सोडला सुटकेचा निःश्वास; बोगस पीआर कार्ड, अनागोंदीला ब्रेक लागणार ?
संभाजीनगर लाईव्ह, दि. १० – मराठवाडा विभागातील भूमी अभिलेख उपसंचालक या पदासह जालना जिल्ह्यातील रिक्त पदांचा मुद्दा ऐरणीवर असताना शासनाने…
Read More » -

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्री करणार ! पिशोर येथील आदर्श मंगल कार्यालय व नाचनवेल येथील आदर्श सहकारी रुग्णालय विकून ठेविदारांचे पैसे देणार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १०- दोनशे कोटींपेक्षा ज्यास्त घोटाळ्याने संपूर्ण राज्यात गाजत असलेल्या आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या दोन मालमत्ता विक्री करण्यात…
Read More » -

हर्सूल टी पॉईंटजवळ नंददीप फ्लोटींग स्पिरीट हॉटेल समोर खून, मुकुंदवाडीचे दोन आरोपी जेरबंद !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ९- हर्सूल टी पॉईंटजवळील नंददिप फ्लोटींग स्पिरीट हॉटेलच्या समोरील पार्कींगच्या कोपर्यामध्ये झालेल्या खून प्रकरणात दोन आरोपींना जेरबंद…
Read More » -

समृद्धी महामार्गावरील उच्चदाब वाहिनीचे काम स्थगित; वाहतूक पूर्ववत !
संभाजीनगर लाईव्ह, दि.9 – हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गावर करावयाचे नियोजित पॉवर ग्रिड ट्रान्समीशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे…
Read More »


















