छत्रपती संभाजीनगर
-

शहागंजमधील अतिक्रमण पोलिस बंदोबस्तात काढले, तब्बल ४० फूट अतिक्रमण काढल्याने ५० फूटी रस्त्याने घेतला मोकळा श्वास !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ – शहराचा वर्दळीचा भाग असलेल्या शहागंज भाजीमंडई परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमण आज पोलिस बंदोबस्तात काढण्यात आले. सुरुवातीला…
Read More » -

नाटयशास्त्र विभागातच चित्रपटाचा अभ्यासक्रम शिकवा: दिग्दर्शक शिवदर्शन कदम
संभाजीनगर लाईव्ह, दि.३ : मराठी नाट्य सृष्टीने चित्रपट व दूरचित्रवाणी मालिकांना अनेक नामवंत कलावंत दिले आहेत. बदलत्या काळानूसार या विभागात…
Read More » -

संपकाळात मुख्य अभियंत्यांसह सर्व कार्यकारी अभियंते ‘ऑन फिल्ड’ ! वीजपुरवठा सुरळीत ठेवण्याची विशेष खबरदारी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३ : महाराष्ट्र राज्य वीज कर्मचारी, अधिकारी व अभियंता संघर्ष समितीने मंगळवारी (3 जानेवारी) मध्यरात्रीनंतर 72 तासांचा…
Read More » -

वैजापूर, गंगापूर, खुलताबाद, बिडकीन, वाळूज, पडेगाव, बीड बायपास, हर्सूल परिसरातील २४ हॉटेलवर गुन्हे दाखल ! ४५ मद्यपींवरही कारवाई !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – परवाना नसतानाही हॉटेलात दारुची पार्टी करणे २४ हॉटेलचालकांना महागात पडले. याशिवाय ४५ मद्यपींवरही कारवाई करण्यात…
Read More » -

पोलिस भरती: 39 जागा, 5725 अर्ज, आज 500 जणांना बोलवले, यापैकी 208 उमेदवारांनी चाचणी दिली, यातील 167 उमेदवार पात्र ठरले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – पोलिस भरतीची प्रक्रिया सुरु झाली असून जिल्हा पोलिस अधिक्षकांनी यात जातीने लक्ष घातले असून संपूर्ण…
Read More » -

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करूनच होणार !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २ – नववर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील अधिकारी, कर्मचाऱ्यांचा पगार बायोमेट्रीक उपस्थितीशी पडताळणी करून होणार आहे.…
Read More » -

पोलीस अमलदारांना नववर्षाचे पदोन्नती गिफ्ट ! जिल्हा पोलीस आस्थापनेवरील 129 पोलीस नाईकांना पदोन्नतीचे आदेश जारी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. १ – पोलीस अधीक्षक मनीष कलवानिया यांनी विभागीय पोलीस पदोन्नती शासन निर्णयानुसार पोलीस आस्थापना मंडळाची बैठक घेऊन जिल्हा…
Read More » -

संशोधन प्रकल्पांना नव्या वर्षाच ’गिफ्ट’, ३३ प्रकल्प मंजूर, ४२ लाखांचा निधी देणार ! नववर्षांच्या पूर्वसंध्येला संशोधक प्राध्यापकांच्या प्रकल्पासाठीच्या निधीची घोषणा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.३१ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्यावतीने संशोधन व नवोन्मेष या क्षेत्रात नवीन प्रकल्प साकारण्यासाठी ३३ प्राध्यापकांना ४२ लाख…
Read More » -

आता शहरातच पासपोर्टची संपूर्ण प्रक्रिया होणार; छत्रपती संभाजीनगरात दरदिवशी २०० जणांचे अर्ज स्वीकारणार !
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३१ : खासदार इम्तियाज जलील यांनी छत्रपती संभाजीनगरचे पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्राला कॅम्प मोडमधून ऑनलाईन मोडमध्ये…
Read More » -

अदालत रोड, पैठण गेट परिसरात 82 अनधिकृत नळ कनेक्शन तोडले ! मनपा पथकाची धडाकेबाज कारवाई !!
संभाजीनगर लाईव्ह, दि 30 डिसेंबर – महानगरपालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन तोडण्याची मोहीम हाती घेतली आहे. आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत…
Read More » -

छत्रपती संभाजीनगरात कर थकवणाऱ्या ३३ मालमत्ता धारकांवर जप्ती कारवाईचा बडगा, उद्याही धडाका सुरू राहणार !
संभाजीनगर लाईव्ह, दि.३० डिसेंबर – मालमत्ता कर थकवणार्यांविरोधात महानगरपालिकेने मोहीम हाती घेतली आहे. आज ३३ मालमत्ता धारकांवर कारवाई करण्यात आली. महानरपालिकेच्या…
Read More » -

पोलीस भरती: उमेदवारांची सोमवारपासून शारीरिक चाचणी व शैक्षणिक पात्रता तपासणी प्रक्रिया ! वशिला, एजंटांवर करडी नजर; जाणून घ्या अटी !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. ३० – पोलीस अधीक्षक कार्यालय, औरंगाबाद ग्रामीण यांचे आस्थापनेवरील पोलीस शिपाई भरती-2021 ची भरती प्रक्रियेतील उमेदवारांची मैदानी चाचणी…
Read More » -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील नविन संचालक, विभागप्रमुखांची नियुक्ती !
औरंगाबाद, दि.३० : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मनुष्यबळ विकास केंद्र, विद्यार्थी विकास मंडळ संचालक व अर्थशास्त्र विभागप्रमुखपदी नविन नियुक्ती करण्यात…
Read More » -

औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता एस डी पानझडे प्रकरणी प्रधान सचिवांच्या मार्फत चौकशी
नागपूर, दि. 28 : औरंगाबाद महानगरपालिकेमध्ये कनिष्ठ अभियंता एस डी पानझडे प्रकरणी प्रधान सचिवांच्या मार्फत चौकशी करणार असल्याची माहिती उद्योग…
Read More » -

नशेखोरांना वठणीवर आणन्यासाठी पोलीस अधीक्षक मनीष कलवानीयांनी घेतली बैठक ! रुग्णांचे आधारकार्ड आणि डॉक्टरांच्या चिठ्ठीनुसारच अंमली पदार्थाचा अंश असणाऱ्या औषधी देण्याचे मेडिकल स्टोअरला निर्देश !
औरंगाबाद, दिनांक 28- : औषध विक्री केंद्र चालकांनी अंमली पदार्थाचा अंश असणाऱ्या औषधांची विक्री करताना रुग्णांचे आधारकार्ड आणि डॉक्टरांनी लिहून…
Read More » -

गायरान जमीन प्रकरण: अब्दुल सत्तारांनी राजीनामा दिला नाही तर मुख्यमंत्र्यांनी त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी: अजित पवार
नागपूर दि. २६ डिसेंबर – सुप्रीम कोर्टाचा व राज्य सरकारच्या निर्णयाच्या सर्व बाबी समोर असताना एका व्यक्तीला त्यामध्ये फायदा मिळवून…
Read More » -

गायरान जमीन प्रकरणी मंत्री अब्दुल सत्तारांचा राजीनामा घ्यावा: विरोधी पक्षनेते अंबादास दानवे
नागपूर – ३७ एकर गायरान भूखंड बेकायदेशीरपणे देऊन पदाचा दुरुपयोग करून निर्णय घेतल्याप्रकरणी कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांचा राजीनामा घ्यावा व…
Read More » -

कचनेरच्या जैन मंदिरातून एक कोटीची सोन्याची मूर्ती चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ! कटरने मूर्तीचे तुकडे करून काही तुकडे भोपोळच्या सराफास विकल्याची कबुली !
संभाजीनगर लाईव्ह, द्. २६ – कचनेर येथील मंदिरातून ०१ कोटी ०५ लाख रुपये किंमतीची सोन्याची पार्श्वनाथ भगवंताची मूर्ती बदलून चोरून…
Read More » -

डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदानाच्या खासगी वापरास मनाई ! पतंग उडवल्यास गुन्हा दाखल करणार !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.२६ : डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील मैदाने, क्रीडागंण, खुली जागा खासगी व्यक्ती, संस्थांनी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे.…
Read More » -

सुतगिरणी चौक: पेट्रोल खाली सांडले, जाब विचारला म्हणून पंपावर ग्राहकाला दांड्याने हाणले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – गाडीत पेट्रोल भरत असताना काही पेट्रोल खाली सांडले. याबाबत जाब विचारला म्हणून पंपावर ग्राहकाला दांड्याने…
Read More »
















