छत्रपती संभाजीनगर
-
आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास अत्यल्प प्रतिसाद ! शासनाने मालमत्ता खरेदी करून ठेवीदारांना रक्कम द्यावी, खासदारांनी उपसले आमरण उपोषणाचे हत्यार !!
छत्रपती संभाजीनगर, दि. ४ : आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेच्या जप्त केलेल्या मालमत्ता लिलावास प्रतिसाद मिळत नसल्याने शासनाने लिलावाची मालमत्ता स्वत:…
Read More » -
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना दिली शासन निर्णयाची प्रत; प्रकृतीची केली विचारपूस !
छत्रपती संभाजीनगर,दि.४ – मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा कुणबी, कुणबी मराठा जात प्रमाणपत्र देण्यासाठी कार्यपद्धती विहित करण्यासाठी निवृत्त न्यायमूर्ती शिंदे यांच्या…
Read More » -
समृद्धी महामार्ग तीन दिवस दुपारी साडेतीन तास बंद राहणार ! जालना ते छत्रपती संभाजीनगर मार्गावर अशी असेल पर्यायी वाहतूक !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.३० – समृद्धी महामार्गावर पॉवर ग्रिड ट्रान्समीमिशन अती उच्चदाब वाहिनी टॉवरचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी जालना…
Read More » -
पाचशे रुपयांच्या बनावट नोटा मुलांना पुरवठा करणारा आरोपी गारखेड्यातून जेरबंद ! छापेमारीत दोन लाखांच्या ४०० बनावट नोटा जप्त, मेडिकल व किराणा दुकानदारांना द्यायचे डुप्लिकेट नोटा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मुकुंदवाडी परिसरात ५ मुलांकडून १९ नोटा जप्त केल्यानंतर छत्रपती संभाजीनगरचे पोलिस अॅक्टिव झाले अन्…
Read More » -
मी तिच्यावर प्रेम करतो, तू तिच्यासोबत बोलू नको म्हणून अकरावीच्या विद्यार्थ्याला हर्सूल तलावाजवळ मारहाण ! रुमालाचा बोळा तोंडात कोंबून लिंबाच्या काठीने सपासप मारले, कपडे काढून मोबाईलमध्ये फोटो व व्हीडीओ काढला !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – मी तिच्यावर प्रेम करतो, तू तिच्यासोबत बोलू नको म्हणून अकरावीच्या विद्यार्थ्याला हर्सूल तलावाजवळ पाच…
Read More » -
पाचशे रुपयांच्या बनावट नोटांसह विधीसंघर्ष बालकांची टोळी पकडली ! मोबाईलधारक ही टोळी संजयनगर, मुकुंदवाडीत ऑपरेट करायचा; मार्केटमध्ये खोट्या नोटा चालवून खरी चिल्लर जमा करायचा गोरखधंदा उघडकीस !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २८ – एका मोबाईलधारकाने विधीसंघर्ष बालकांना हताशी धरून मार्केटमध्ये ५०० रुपयांच्या बनावट नोटा चालवून चिल्लर स्वरुपात…
Read More » -
छत्रपती संभाजीनगरात जलवाहिनीवरील २३ अनधिकृत नळ तोडले ! इंदिरानगर बायजीपुऱ्यात महानगरपालिकेची कारवाई !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि.२७ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने अनाधिकृत नळ कनेक्शन खंडित करण्याची मोहीम हाती घेतली असून इंदिरा नगर, बायजीपुरा…
Read More » -
भोकरदनच्या तक्रारदाराकडून जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्याने चार हजारांची लाच घेतली ! संगणकाच्या कामाचे ६५ हजारांचे बिल ट्रेझरीमध्ये दाखल करण्यासाठी घेतली लाच !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – भोकरदनच्या तक्रारदाराकडून छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या लेखाधिकाऱ्याने चार हजारांची लाच…
Read More » -
डमी मीटर बसवून 3 लाखांची वीजचोरी करणाऱ्यावर गुन्हा दाखल ! पाच भाडेकरूंच्या खोल्यांमध्येही दिले कनेक्शन !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ : वीजपुरवठा कायमस्वरूपी खंडित असतानाही डमी मीटर बसवून तीन लाख 16 हजारांची वीजचोरी करणाऱ्या इसमावर…
Read More » -
संतप्त जमावाने जेसीबी जाळला, मनपा अतिक्रमण विभागाच्या पथकाला पिटाळले ! पथकातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना हाताचापटाने मारहाण; मुकुंदवाडीतील २७ जणांवर गुन्हा दाखल !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २७ – अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या पथकाला स्थानिकांच्या रोषाला सामोरे जावे लागले. संतप्त जमावाने जेसीबी जाळला. मनपा अतिक्रमण…
Read More » -
आरोग्य सेविकेची आयुष्यभराची PF ची रक्कम चोरीस, चोरटा सीसीटीव्हीत कैद ! सिल्लोडच्या सराफा मार्केटमधून भरदिवसा रिक्षातून साडेआठ लाख हातोहात लांबवले, पोलिस मागावर !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – आरोग्य सेविकेच्या आयुष्यभराच्या जमा पुंजीवर चोरट्यांनी डल्ला मारला. सिल्लोडच्या सराफा मार्केटमधून रिक्षातून ही रक्कम चोरट्याने…
Read More » -
आमदार रमेश बोरनारेंची गाडी अडवली ! मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला, ‘एक मराठा लाख मराठा’च्या दिल्या घोषणा !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – मराठा आरक्षणावरून राज्यकर्त्यांवर संपूर्ण महाराष्ट्रात असंतोष व्यक्त करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून…
Read More » -
वैजापूर, शिल्लेगाव व बीड जिल्ह्यातून गाड्या चोरणारी टोळी जेरबंद, जालन्यातून आरोपीसह गाड्या जप्त ! लासूरगाव परिसरातून चोरीस गेलेली क्रूझर पोलिसांनी हुडकून काढली !!
छत्रपती संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – वाहन चोरी करणारी आंतरजिल्हा टोळी स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. शिर्डीतून आरोपीच्या मुसक्या आवळल्यानंतर…
Read More » -
फुलंब्री तालुक्यातील जातेगावच्या सेवानिवृत्त कोतवालांना आंबेडकर चौकात दुचाकीस्वाराने उडवले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५ – फुलंब्री तालुक्यातील जातेगावच्या सेवानिवृत्त कोतवालांना आंबेडकर चौकात दुचाकीस्वाराने उडवले. जखमीला सुरुवातीला मिनी घाटी व नंतर…
Read More » -
TCS कंपनीत नौकरीसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या युवकाला बारापुल्ला गेट जवळ लुटले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २५- पुण्याच्या हिंजवडीतील TCS कंपनीत नौकरीसाठी निघालेल्या छत्रपती संभाजीनगरच्या युवकाला बारापुल्ला गेटजवळ लुटल्याची घटना मध्यरात्री घडली. लक्ष्मी…
Read More » -
अजिंठा अर्बन बँकेतील ठेवीदारांनों घाबरू नका, ५ लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित ! बँकेचे प्रशासक, जिल्हा विशेष लेखापरीक्षक सुरेश काकडे यांची स्पेशल मुलाखत !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २४ – सहकारी पतसंस्था व नागरी बॅंकांचे एकापाठोपाठ घोटाळे समोर येत असून अजिंठा अर्बन बॅंकेत ९७.४१ कोटींचा…
Read More » -
रेल्वे स्टेशन हमालवाडी येथील आठ दुकानांच्या अतिक्रमणावर जेसीबी फिरवला ! छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने डीपी रोड केला मोकळा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि.२३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका अतिक्रमण हटाव विभागामार्फत रेल्वेस्टेशन हमालवाडी येथील अनधिकृत ८ दुकानांचे बांधकाम जमीनदोस्त व ०७…
Read More » -
शाळेच्या कार्यालयाला टाळे ठोकले, मालमत्ता कर थकवल्याने छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेची कारवाई !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने थकीत मालमत्ता कर वसुलीची मोहीम हाती घेतली असून मालमत्ता कर थकवणार्यां विरोधात…
Read More » -
पालकमंत्री संदिपान भुमरे, मंत्री अतुल सावे व आमदार हरिभाऊ बागडेंचे फोटो असलेले बॅनर जाळले ! पैठण तालुक्यातील तोंडुळी गावात मराठा आरक्षण मागणीचा भडका, सहा मराठा युवकांवर बिडकीन पोलिसांत गुन्हा !!
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – मराठा आरक्षणावरून राज्य सरकारची डोकेदुखी वाढली असून गावांगावांतील युवकांमधून लोकप्रतिनीधी व सरकारवर संताप व्यक्त करण्यात…
Read More » -
पोलिस आयुक्तालयातील पोलिस हवालदार अपघातात जखमी, टी व्ही सेंटरकडून आलेल्या भरधाव गाडीने उडवले !
संभाजीनगर लाईव्ह, दि. २३ – मारोतीचे दर्शन घेण्यासाठी मंदिराकडे पायी निघालेल्या पोलिस हवालदाराला OLA च्या EV गाडीने पाठीमागून जोरदार धडक…
Read More »